चटपटीत स्वीट कॉर्न (sweetcorn chatpata recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#GA4 #week8
#स्वीटकॉर्न (sweet corn)हा कीवर्ड ओळखला होता.

चटपटीत स्वीट कॉर्न (sweetcorn chatpata recipe in marathi)

#GA4 #week8
#स्वीटकॉर्न (sweet corn)हा कीवर्ड ओळखला होता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 ते 20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2पॅक्स स्वीटकॉर्न (500 ग्रॅम)
  2. 1लिंबू
  3. 1 टीस्पूनमीठ किंवा चवीनुसार
  4. 1 टीस्पूनलाल तिखट किंवा चवीनुसार
  5. 1 टेबलस्पूनगावरान तूप (घरचे)

कुकिंग सूचना

15 ते 20 मिनिटे
  1. 1

    स्वीट कॉर्न चाळणीवर धून घ्यावे. लिंबू चिरुन घ्या. तिखट आणि मीठ मोजून घ्यावे

  2. 2

    कढईत गावरान तूप घालावे व त्यात धून घेतलेले स्वीट कॉर्न घालून घ्यावे. व व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. त्यात तिखट, मीठ घालून नीट मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    तिखट, मीठ मिक्स झाले की त्या मधे 1 लिंबू पिळून घ्यावे, व नीट मिक्स करून घ्या. नंतर झाकण ठेवून 5 मिनिटे वाफवून घ्यावे

  4. 4

    5 मिनिटं नंतर झाकण काढून परत एकदा मिक्स करा व सर्विग वाटी मधे गरम गरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes