ढोकळा (dhokla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम ढोकळा साठी लागणारे तयार बेसन पीठ घ्या. त्याला पाणी टाकुन चांगल्या प्रकारे मिक्स करून बॅटर बनवून घ्या.
- 2
आता तयार मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे झाकून बाजूला ठेवून द्या.
- 3
दुसरीकडे तुम्ही गॅसवर ढोकळा साठी कुकर मध्ये पाणी टाकून उकळी येईपर्यंत गरम करून घ्या आणि सोबतच ढोकळ्याचे बॅटर टाकण्यासाठी चा मोल्ड तेल लावून तयार ठेवा.
- 4
पंधरा मिनिटानंतर ढोकळ्याचे मिश्रण तेल लावलेल्या मोल्डमध्ये टाकून घ्या. आणि गरम झालेल्या कुकरमध्ये खाली स्टँड ठेवून त्यावर आपले ढोकळ्याची मिश्रण वाढवण्यासाठी ठेवा.
- 5
आता तुम्ही ढोकळा चे मिश्रण टाकलेल्या डब्यावर एक झाकण ठेवून घ्या आणि कुकर चे झाकण लावून घ्या. कुकर चे झाकण लागल्यावर झाकण्याची शिट्टी काढून दहा ते पंधरा मिनिटे ढोकळा वाफवून घ्या.
- 6
पंधरा मिनिटानंतर आपला ढोकळा तयार आहे. आता त्यावर फोडणी तयार करून घ्या.
- 7
फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल घाला. तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जीरा,कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घालून चांगल्या प्रकारे द्या. आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून घ्या. आता ही तयार झालेली फोडणी आपल्या तयार ढोकळ्यावर टाकून घ्या. आपला ढोकळा खाण्यास तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #Week8#Steamed#Steamed rava Dhokala Steamed हा कीवर्ड वापरून मी रवा ढोकळा केला आहे.Ragini Ronghe
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
हा ढोकळा मी माझ्या आई कडून शिकले आहे. हा नाश्त्यासाठी चांगला पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
खमंग ढोकळा (Khaman Dhokla Recipe In Marathi)
#ZCR#चटपटीत रेसिपी चॅलेंज 🤪🤪खंमग ढोकळा म्हटले मुलांना आवडीचा असाच सर्वच मंडळी आवडीने खातात 🤤 Madhuri Watekar -
इन्स्टंट वाटी ढोकळा (dhokla recipe in marathi)
#EB3#W2#विंटर स्पेशल ई-बुक रेसिपी चॅलेंज#ढोकळा#Week3 Jyotshna Vishal Khadatkar -
गुजराती खट्टा ढोकला (khatta dhokla recipe in marathi)
#bfr#dhokla#ढोकळा#snacksगुजराती लोकांचा फेमस 'नाश्तो'ढोकळा हा गुजरातचा फेमस असा नाश्त्याचा प्रकारहा ढोकळा सगळ्यांच्याच आवडीचा असा हा प्रकार आहे शिवाय हा हेल्दी असा प्रकार आहे सकाळी नाश्त्यातून घेतला तर हेवी असा नाश्ता होतो आणि शरीरासाठीही पौष्टिक आहे. गुजराती कम्युनिटीत 'नाश्तो 'हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कम्युनिटीमध्ये जेवणा बरोबरही स्नेक हा प्रकार वाढला जातो सकाळी स्नॅक्स, जेवणात , संध्याकाळी स्नॅक्स हा प्रकार लागतोचअसा हा खट्टा ढोकळा आपल्याला प्रत्येक हलवाई च्या दुकानात तुम्हाला बघायला मिळेल आता घरी कशा प्रकारे तयार करायचा रेसिपी तून नक्कीच बघा हा ढोकळ्याचा प्रकार मी माझ्या गुजराती फ्रेंड करून शिकलेला आहे परफेक्ट असा ढोकळा आहे चवीला जबरदस्त असा लागतो. Chetana Bhojak -
-
कढी ढोकळा (kadhi dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9 #post 1#फ्युजन म्हणजे दोन खाद्यसंस्कृती चा मिलाफ त्यामुळे मी राजस्थान आणि गुजरातचा दोन वेगवेगळ्या पदार्थांचा एकाच पदार्थांमध्ये समावेश केला असून त्यामुळे खूप छान चव आली व नवीन प्रकार समोर आला आहे अप्रतिम चवीचा हा ढोकळा आहे Nisha Pawar -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#GA4 #week8#steamedआज स्टीम हा वर्ड ओळखून मी रवा ढोकळा बनवलाय. Deepa Gad -
तिरंगा ढोकळा (Tiranga Dhokla Recipe In Marathi)
#BPR#बेसन/चना डाळ रेसिपी चॅलेज 😋😋# 75 आझादी का अमृत महोत्सव हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌹🌹🌹 Madhuri Watekar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
बऱ्याच जणांच्या ढोकळा फुलत नाही या रेसिपी ने करून बघा ढोकळा एकदम छान बनतो.. Usha Bhutada -
खमण-ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4#WEEK7#BREAKFASTगुजरात मध्ये वाढल्याने गुजराती पदार्थ आम्हा सगक्यांचे आवडते। ठेपले, मुठीये हे सगळं try केलं पण खमण -ढोकळा अद्याप केला न्हवता। तेव्हा ही रेसिपी नक्की try करीन बघा खुओ सोपी आणि सॉफ्ट खमण बनतात। आणि ब्रेकफास्ट साठी तर उत्तम च आहे। Sarita Harpale -
मिक्स डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 week- 8पौष्टिक असा ढोकळा.यात इनो, बेकिंग सोडा यांचा वापर केलेला नाही. Sujata Gengaje -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
पांढरा ढोकळा (white dhokla recipe in marathi)
#tmrआज मी झटपट होणारा पांढरा ढोकळा केला. खूप मस्त लागतो kavita arekar -
-
दिलवालो का खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#heartव्हॅलेंटाईन वीक चालू आहे हार्ट या आकाराचे खमण ढोकळे तयार केले आहे हिंदीत एक म्हण आहे 'दिल का रास्ता पेठ से होके गुजरता है' माझ्या लग्नानंतर या म्हणीचा अर्थ मला कळला आणि मला फॅमिली ही अशी मिळाली तिथे दिल का रस्ता खरच पोटा पासूनच होता खाण्याची खूप आवड असणारी फॅमिलीं असल्यामुळें माझ्या कूकींग च्या आवडीला अजून उत्साहा मिळाला माझ्या फॅमिलीत सर्वात जास्त ढोकळा हा पदार्थ खूपच आवडीने खाल्ला जातो. सर्वांच्याच खूप आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे मी व्हॅलेंटाईन स्पेशल मध्ये ही डिश निवडली आणि तयार केली तसे प्रेम व्यक्त करण्यासाठी कुकिंग ही खूपच छान कला आहे याने खरंच मन जिंकता येते . आपल्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी बारा महिने , प्रत्येक दिवस आपण प्रेम व्यक्त करत असतो . आपल्यावर कोणी प्रेम करो किंवा ना करो तरी आपण तितक्याच प्रेमाने प्रत्येकासाठी जेवण तयार करून हसतमुखाने आपले प्रेम व्यक्त करत असतो. खमण ढोकळा ची हार्ट शेपमध्ये फॅमिली तयार केली मोठ्याहार्ट पासून स्मॉल हार्ट शेप चे ढोकळे तयार केले . आपण म्हणतो ना मोठा जिवाचा माणूस मोठा दिलवाला ज्याचे मन छोटा असतो त्याला आपण म्हणतो छोट्या जीवाचा असेच हे हार्ट शेप आहे आपल्या मनासारखे थोडे खट्टे ,मीठे ,तिखट ,असे हे हार्ट शेप ढोकळे आहे❤️❤️💕 अशाप्रकारे हे खमण ढोकळे फॅमिली तयार केली नक्कीच बघा Chetana Bhojak -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3खमण ढोकळा हा अतिशय टेस्टी व पटकन होणारा पदार्थ सगळ्यांनाच आवडतो. Charusheela Prabhu -
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#GA4 #week4 # गुजराती गुजरातचे अनेक पदार्थ आता सर्वत्र मिठाईच्या शॉप मध्ये मिळतातच म्हणजे जिलेबी फापडा बुंदी खमण मेथी ठेपले त्यातलाच ऐक पदार्थ आज मी सुप्रिया चा बघुन बनवला आहे त्यात थोडाफार बदल करून ढोकळा बनवला आहे चला बघुया Chhaya Paradhi -
खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3 #W3विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 8#cpm8मिश्र डाळ ढोकळाखुप छान स्प॔जी असा हा रुचकर ढोकळा Suchita Ingole Lavhale -
स्पंजी बेसन ढोकळा (besan dhokla recipe in marathi)
सकाळ झाली की नाश्त्याला काय करावे, असा प्रश्न निर्माण होतो. पण आज माझ्यासमोर हा प्रश्नच निर्माण झाला नाही. कारण अहोंच्या फर्माईशीमुळे ढोकळ्याचा बेत नक्कीच होता. तेव्हाच ठरविले, आज हीच रेसिपी पोस्ट करुया... Varsha Ingole Bele -
तांदळा च्या पिठाची भाकरी आणि पिठलं (tandul bhakri ani pithle recipe in marathi)
# पश्चिम # महाराष्ट्रआज मी येथे महाराष्ट्राचे ऑथेंटिक डिश मधले पिठलं आणि तांदळाच्या पिठाची भाकरी बनवीत आहे. तांदळाच्या पिठाची भाकरी ही पहिल्यांदाच मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मटण, चिकन अशाप्रकारचे नॉन व्हेज चे नाव तोंडावर आले की भाकरीची आठवण नॉनव्हेज खाणाऱ्यांना तर येत असेलच तसेच ,आगरी समाजा त प्रत्येक घरात तांदळाची भाकरी खायला मिळते. असे मला माहिती मिळाली आणि तांदळाची भाकरी अतिशय लुसलुशीत अशी बनते चला तर बघूया..... Monali Modak -
-
खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi
#EB3 #W3विंटर रेसीपी चॅलेज Week 3इंस्टन्ट खमंग ढोकळा पिठ घरी तयार केलेले आणि त्या पिठा पासुन तयार केलेलाखमंग ढोकला रेसीपी Sushma pedgaonkar -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
-
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#Cooksnapमी Maya Bawane Damai याची ढोकळा ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. खरतर ढोकळा मला आवडतो पण घरी करायला जमला नाही. एकदा ट्राय केला पण बसलाच... फुगलाच नाही त्यामुळे पुन्हा कधी करायचा प्रयत्नच केला नाही... पण आता कुकस्नॅपच्या निमित्ताने पुन्हा प्रयत्न केला...फक्त यात एक ingredient add केला आहे... 😁 खूपच मस्त झालाय ढोकळा... thank you so much Maya mam for this recipe... 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻😊😊 Ashwini Jadhav -
More Recipes
टिप्पण्या