खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi

Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar

#EB3 #W3
विंटर रेसीपी चॅलेज Week 3
इंस्टन्ट खमंग ढोकळा पिठ घरी तयार केलेले आणि त्या पिठा पासुन तयार केलेलाखमंग ढोकला रेसीपी

खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi

#EB3 #W3
विंटर रेसीपी चॅलेज Week 3
इंस्टन्ट खमंग ढोकळा पिठ घरी तयार केलेले आणि त्या पिठा पासुन तयार केलेलाखमंग ढोकला रेसीपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि
४/५
  1. इन्स्टंट पीठ तयार करण्यासाठी साहित्य
  2. 1 किलोहरभरा डाळ
  3. १/२-किलो तांदूळ
  4. १२५ ग्राम उडीद डाळ
  5. ५० ग्राम खायचा सोडा / ईनो प्लेन पाकिट ३
  6. ५० ग्राम मीठ
  7. ५० ग्राम लिंबु सत्व
  8. १५० ग्राम साखर
  9. १ वाटी पाणी
  10. 1 वाटी तयार पीठ
  11. अद्रक लसुन हिरवी मिरची पेस्ट
  12. 2 टेबलस्पुनतेल
  13. मोहरी

कुकिंग सूचना

३० मि
  1. 1

    चना डाळ, तांदुळ, आणि उडीद डाळ घर घंटी वरून दळून आणणे

  2. 2

    खायचा सोडा,(ईनो प्लेन पॅकेट) मीठ, साखर, लिंबु सत्व मिक्सर वरती बारीक करून घेणे व पिठा मध्ये व्यवस्थीत मिक्स करून घेणे

  3. 3

    मिक्स केलेले १- वाटी पिठ असेल तर १- वाटीपाणी, अल लसुन हिरवी मिरची पेस्ट घालावी व पिठा मध्ये सर्व मिक्स करावे

  4. 4

    ढोकले पात्राला तेल लाऊन त्यामध्ये तयार बॅटर टाकावे व २० मि. वाफवून घ्यावे

  5. 5

    नंतर मोहरी आणि हरव्या मिरची चे तुकटे यानी तयार फोटणी करावी व हि फोडणी त्या ढोकळ्या वरती घालावी
    ढोकळा तयार

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma pedgaonkar
Sushma pedgaonkar @Sushma_Pedgaonkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes