गुजराती खट्टा ढोकला (khatta dhokla recipe in marathi)

गुजराती लोकांचा फेमस 'नाश्तो'
ढोकळा हा गुजरातचा फेमस असा नाश्त्याचा प्रकार
हा ढोकळा सगळ्यांच्याच आवडीचा असा हा प्रकार आहे शिवाय हा हेल्दी असा प्रकार आहे सकाळी नाश्त्यातून घेतला तर हेवी असा नाश्ता होतो आणि शरीरासाठीही पौष्टिक आहे. गुजराती कम्युनिटीत 'नाश्तो 'हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कम्युनिटीमध्ये जेवणा बरोबरही स्नेक हा प्रकार वाढला जातो सकाळी स्नॅक्स, जेवणात , संध्याकाळी स्नॅक्स हा प्रकार लागतोच
असा हा खट्टा ढोकळा आपल्याला प्रत्येक हलवाई च्या दुकानात तुम्हाला बघायला मिळेल आता घरी कशा प्रकारे तयार करायचा रेसिपी तून नक्कीच बघा हा ढोकळ्याचा प्रकार मी माझ्या गुजराती फ्रेंड करून शिकलेला आहे परफेक्ट असा ढोकळा आहे चवीला जबरदस्त असा लागतो.
गुजराती खट्टा ढोकला (khatta dhokla recipe in marathi)
गुजराती लोकांचा फेमस 'नाश्तो'
ढोकळा हा गुजरातचा फेमस असा नाश्त्याचा प्रकार
हा ढोकळा सगळ्यांच्याच आवडीचा असा हा प्रकार आहे शिवाय हा हेल्दी असा प्रकार आहे सकाळी नाश्त्यातून घेतला तर हेवी असा नाश्ता होतो आणि शरीरासाठीही पौष्टिक आहे. गुजराती कम्युनिटीत 'नाश्तो 'हा खूप महत्त्वाचा भाग आहे. या कम्युनिटीमध्ये जेवणा बरोबरही स्नेक हा प्रकार वाढला जातो सकाळी स्नॅक्स, जेवणात , संध्याकाळी स्नॅक्स हा प्रकार लागतोच
असा हा खट्टा ढोकळा आपल्याला प्रत्येक हलवाई च्या दुकानात तुम्हाला बघायला मिळेल आता घरी कशा प्रकारे तयार करायचा रेसिपी तून नक्कीच बघा हा ढोकळ्याचा प्रकार मी माझ्या गुजराती फ्रेंड करून शिकलेला आहे परफेक्ट असा ढोकळा आहे चवीला जबरदस्त असा लागतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम दिलेल्या प्रमाणात प्रमाणे तांदळाचे पीठ आणि रवा,बेसन एका पातेल्यात घेऊ
सगळे साहित्य तयार करून घेऊ - 2
आता रवा तांदळाचे पीठ आणि बेसन यामध्ये ताक मिक्स करून व्यवस्थित फेटून झाकण लावून सात ते आठ तास फरमेंट होण्यासाठी ठेवायचे
- 3
बॅटर फरमॅट झाल्यानंतर आपल्याला किती ताट ढोकळे बनवायचा आहे त्याप्रमाणे बॅटर घेत जायचे
- 4
एका ताटा साठी लागेल एवढेच बॅटर घेऊन त्यात आले लसणाची पेस्ट, मीठ,साखर,खाण्याचा 1/4 टी स्पून सोडा आणि तेल टाकून बटर फेटून घ्या
ही स्टेप प्रत्येक फ्लॅट ढोकळ्याची लावताना करायचे - 5
आता ढोकळा वाफुन तयार होतो तोपर्यंत कढईत तेल टाकून फोडणी तयार करून ठेवायची तेल तापल्यावर मोहरी,जीरे,हिंग,कढीपत्ता,हिरव्या मिरच्या तेलावर फ्राय करून घ्यायच्या साखर टाकून थोडा पाणी टाकून फोडणी तयार करायची
- 6
तयार ढोकळा बाहेर काढून थंड करून घ्यायचा थंड झाल्यावर कट करून त्यावर तयार केलेली फोडणी टाकून ढोकळा काढून घ्यायचा
- 7
तयार ढोकळा पुदिना कोथिंबीर चटणी बरोबर सर्व करायचा
छान जाळीदार ढोकळा तयार होतो
*बरेच लोक बॅटर लावताना त्यात चना डाळही टाकतात - 8
वरुण तळलेल्या हिरव्या मिरच्या ठेवायच्या
बारीक पिवळी शेव असेल ती पण वरून गार्निशिंग करू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुजराती ढोकळा (gujrati dhokla recipe in marathi)
#GA4 #week4#गुजरातीगुजराती पदार्थ हे बरेच से बेसन वापरून बनवलेले जातात. ढोकळा हा खूप फेमस प्रकार आहे जो जवळपास नेहमी बनवला जातो. आज गुजराती पद्धतीने ढोकळा बनवूयात. Supriya Devkar -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#खमणढोकळाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे खमण ढोकळा बनवला ढोकळा हा गुजरातचा फेमस नाश्त्याचा प्रकार आहे जो पूर्ण भारतात लोकप्रिय आहे तसेच भारताच्या बाहेरही खूप प्रिय आहे. खूप हलकाफुलका असा हा ढोकळा मुलांपासून मोठ्या चा सगळ्यांच्याच आवडीचा तोंडात टाकतात मऊसर सॉफ्ट खायलाही सोपा असा हा ढोकळा नाश्त्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. असा आपल्याला एकही नाही मिळणार की ज्याला ढोकळा आवडत नाही. ढोकळा बनवण्याचे बरेच प्रकार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ढोकळा बनवला जातो मी मायक्रो ओव्हन मध्ये बेसनचा ढोकळा बनवला आहे मायक्रोओवन मध्ये ऑटो कुक बुक हा फीचर यूज करून ढोकळा बनवला आहे. सकाळच्या गडबडीत पटकन तयार होणारा हा ढोकळ्याचा प्रकार आहेत. कधी पटकन काही स्नैक्स बनवायचे असेल तर हा ढोकळ्याचा प्रकार उत्तम आहे. Chetana Bhojak -
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
दिलवालो का खमन ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#heartव्हॅलेंटाईन वीक चालू आहे हार्ट या आकाराचे खमण ढोकळे तयार केले आहे हिंदीत एक म्हण आहे 'दिल का रास्ता पेठ से होके गुजरता है' माझ्या लग्नानंतर या म्हणीचा अर्थ मला कळला आणि मला फॅमिली ही अशी मिळाली तिथे दिल का रस्ता खरच पोटा पासूनच होता खाण्याची खूप आवड असणारी फॅमिलीं असल्यामुळें माझ्या कूकींग च्या आवडीला अजून उत्साहा मिळाला माझ्या फॅमिलीत सर्वात जास्त ढोकळा हा पदार्थ खूपच आवडीने खाल्ला जातो. सर्वांच्याच खूप आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे मी व्हॅलेंटाईन स्पेशल मध्ये ही डिश निवडली आणि तयार केली तसे प्रेम व्यक्त करण्यासाठी कुकिंग ही खूपच छान कला आहे याने खरंच मन जिंकता येते . आपल्यासाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी बारा महिने , प्रत्येक दिवस आपण प्रेम व्यक्त करत असतो . आपल्यावर कोणी प्रेम करो किंवा ना करो तरी आपण तितक्याच प्रेमाने प्रत्येकासाठी जेवण तयार करून हसतमुखाने आपले प्रेम व्यक्त करत असतो. खमण ढोकळा ची हार्ट शेपमध्ये फॅमिली तयार केली मोठ्याहार्ट पासून स्मॉल हार्ट शेप चे ढोकळे तयार केले . आपण म्हणतो ना मोठा जिवाचा माणूस मोठा दिलवाला ज्याचे मन छोटा असतो त्याला आपण म्हणतो छोट्या जीवाचा असेच हे हार्ट शेप आहे आपल्या मनासारखे थोडे खट्टे ,मीठे ,तिखट ,असे हे हार्ट शेप ढोकळे आहे❤️❤️💕 अशाप्रकारे हे खमण ढोकळे फॅमिली तयार केली नक्कीच बघा Chetana Bhojak -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरात #ढोकळा गुजरातचा प्रसिद्ध पदार्थ आहे.ढोकळयाचे अनेक प्रकार आहे. मी बेसन पीठ वापरून केला आहे. Sujata Gengaje -
रवा ढोकळा (rava dhokla Recipe in Marathi)
#स्नॅक्स#रवाढोकळा#6अचानक पाहुणे घरी आले किंवा मुलांना भूक लागल्यावर अगदी आयत्या वेळी काय खायला करायचे हा प्रष्न सोडवणारा पदार्थ म्हणजे ईन्सटंट रवा ढोकळा....झटपट होणारा,घरच्या उपलब्ध साहित्यात होणारा रवा ढोकळा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. Supriya Thengadi -
खमण रवा ढोकळा.. (khamna rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#रवा ढोकळारवा ढोकळा करण्यासाठी याला बारीक करण्याची किंवा फमेटिंग करण्याची आवश्यकता पडत नाही. तरीही तो छान फुलतो.. हा ढोकळा तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता... 💃 💕 Vasudha Gudhe -
इंस्टेंट रवा उत्तपम (Instant Rava Uttapam Recipe In Marathi)
#SDR#रवाउत्तपमउन्हाळ्यामध्ये खूप हेवी असे रात्रीचे जेवण जात नाही खूप हलकेफुलके जेवण जाते. त्यात माझ्याकडे रात्री जास्त तर पोळी ,भात ,भाजी असे जेवण आवडीने घेत नाही जास्त करून स्नॅक्स चे प्रकार रात्रीच्या जेवणात घेतो त्यातला सर्वात लोकप्रिय असा माझ्या घरात सगळ्यांचा आवडता इंस्टंट रवा उत्तपम मी नेहमीच तयार करतेझटपट बनणारा पटकन असा हलकाफुलका उत्तपम हा प्रकार रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
झटपट ढोकळा (dhokla recipe in marathi)
# पश्चिम #गुजरात #ढोकळा#GA4 #Week 7:-Breakfast. ब्रेकफास्ट थीम नुसार झटपट होणारा ढोकळा बनवीत आहे.रोज रोज नाश्त्याला काय करायचे हा प्रश्न असतो. ब्रेक फास्ट ही थीम आणि नाष्टा तर रोज सकाळी करायचा असतो. म्हणून गुजरातचा लोकप्रिय पदार्थ करत आहे. शिल्लक राहिलेल्या कढी मध्ये मध्ये रवा,बेसन याचा वापर करून झटपट ढोकळा बनविला आहे. rucha dachewar -
-
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#EB3#W3'ढोकळा 'हा एक गुजराती नाष्ट्याचा प्रकार असून महाराष्ट्र तसेच देशभरात प्रसिद्ध झालेला मस्त प्रकार... ढोकळया मध्येही आता खूप variation आलेले आहेत..बट मला सगळे basic पदार्थ च छान वाटतात..तसाच हा ही taditional असा खमण ढोकळा.. खमण ढोकळा करताना काही टिप्स लक्षात ठेवले की ढोकळा अगदी परफेक्ट spongy होतो..चला तर मग रेसिपी पाहुयात टिप्स सहित.. Megha Jamadade -
ढोकळा (dhokla recipe in marathi)
हा ढोकळा मी माझ्या आई कडून शिकले आहे. हा नाश्त्यासाठी चांगला पदार्थ आहे.Rutuja Tushar Ghodke
-
स्वादिष्ट ढोकळा (dhokla recipe in marathi)
सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी स्नँक्स म्हणून ढोकळा हा एक पोटभरीचा पदार्थ.खास गुजराथी प्रकार,आपल्या महाराष्ट्रात चांगलाच रुजलाय.इकडे पुण्यातही काका हलवाई, कांताबेन,नारायण खमण ढोकळा हे आउटलेट्स खास ढोकळ्यासाठी प्रसिद्ध! ढोकळ्याचेही केवढे प्रकार! नायलॉन ढोकळा,पांढरा ढोकळा,रव्याचा ढोकळा,सँडविच ढोकळा....अबब...पुणेकरांची खादाडी भागवायला आणखीही गल्लीबोळातले हलवाई आहेतच.माझा सर्वात आवडता नारायण खमण😋🤗खूप आकर्षक,एकदम परफेक्ट चव...मोहरीच्या फोडणीची सुंदर नाजूक नक्षी....जणू काळे मणीच पेरलेत,त्यावर हिरवीगार कोथिंबीर... हे सगळं फोडणीच्या तेलाबरोबर काय लागतं म्हणून सांगू!...जोडीला झणझणीत मिरची किंवा हिरवी चटणी...अफलातून!!!ती चिंचेच्या चटणीचं पाकीट बरोबर येतं...ते मात्र नाही आवडत मला.बऱ्याचदा मी घरीच ढोकळा बनवते,तो ही फर्मेंट करुन,थोडं ताक वापरते,पण फर्मेंट केलेला डाळी-तांदळाचा असा ढोकळा बघा तरी करुन!....नक्कीच आवडेल तुम्हाला पण...😊 Sushama Y. Kulkarni -
गुजराती खमण ढोकळा (gujarati khaman dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4ढोकळा ही पारंपारिक गुजराती पाककृती आहे. हे प्रामुख्याने तांदूळ आणि चनाडाळ पासून बनविलेले असते. हे न्याहारीसाठी, मुख्य अन्न म्हणून, स्वतंत्रपणे किंवा हलके जेवण म्हणून खाऊ शकतो. खमन ढोकळा हा गुजरातचा प्रामुख्याने बनविल्या जाणारा पदार्थ आहे.मी जेव्हा गुजरात फिरायला गेली होती तेव्हा ठीक ठिकाणी हा पदार्थ खायला मिळाला.आणि हा पदार्थ कधीच नकोसा वाटला नाही.खमन ढोकळा खुप सोपा आणि उत्तम चविला लागणारा पदार्थ आहे. Ankita Khangar -
चायनीज फ्राइड रवा ढोकळा (chinese fried rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स#सेल्फ इनोव्हेशन रेसिपीढोकळा म्हणजे आपण ऑथेन्टीक गुजराती प्रकारे बनवतो. पण हाच ढोकळा आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला तर किती मजा येईल चला तर मग आज आपण बनवूयात माझी सेल्फ इनोव्हेटीव रेसिपी चायनीज फ्राइड रवा ढोकळा. Supriya Devkar -
ढोकळा - इडली (dhokla idli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9आज मी ढोकळा - इडली हा फ्युजन नाष्टा ट्राय केला आणि अतिशय सुरेख साध्य झाला. ढोकळा गुजराती खाद्य पदार्थ आहे तर इडली हा साऊथ इंडियन खाद्य पदार्थ आहे. मी या दोन्ही भारतीय संस्कृतीच्या पदार्थांचे कॉम्बिनेशन करून "ढोकळा - इडली" हा एक नवीन आणि सोपा प्रकार करून पाहिला. वरुन दिसताना जरी इडली दिसत असली तरी खरं तर हा आपला स्पौंजी ढोकळा आहे तुम्ही नक्की करून पाहा. Archana Joshi -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स-रवा ढोकळा-अतिशय हलका फुलका, पचायला सोपा रवा ढोकळा केला आहे. Shital Patil -
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स4. गुरुवार- रवा ढोकळाआज मी मलाई पासूनजो ताक निघतो त्यापासून हा रवा ढोकळा बनवला आहे तूप बनवण्या साठी आपण विरजण घालून ठेवतो आणि नंतर फेटून लोणी काढून आपण तुप बनवत असतो त्याच्यातून मिळणाऱ्या ताका पासून हा रवा ढोकळा बनवला आहे खूपच छान असा बनतो. Gital Haria -
रवा बेसन ढोकळा (rava besan dhokla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातढोकळा हा गुजरात मध्ये जास्त केला जातो. ढोकळा हा वेगवेगळ्या प्रकारांनी बनवतात. मी रवा बेसन हा गुजराती पद्धतीचा ढोकळा बनवला आहे. Deepali Surve -
खट्टा बेसन ढोकळा (Khatta Besan Dhokla Recipe In Marathi)
#SDRहलका फुलका बेसनाचा खट्टा ढोकळा... Supriya Thengadi -
कढी ढोकळा (kadhi dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 9 #post 1#फ्युजन म्हणजे दोन खाद्यसंस्कृती चा मिलाफ त्यामुळे मी राजस्थान आणि गुजरातचा दोन वेगवेगळ्या पदार्थांचा एकाच पदार्थांमध्ये समावेश केला असून त्यामुळे खूप छान चव आली व नवीन प्रकार समोर आला आहे अप्रतिम चवीचा हा ढोकळा आहे Nisha Pawar -
खमण ढोकळा.. (khaman dhokla recipe in marathi)
#ब्रेकफास्ट गुजराती माणसांचा व आता आपलाही हेल्दी व स्वादिष्ट नाष्टा म्हणजे खमण ढोकळा आज मी खमण ढोकळा प्रिमिक्स पासुन ढोकळा बनवला आहे कसा विचारता चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
रव्याचा ढोकळा (rava dhokla cake recipe in marathi)
#स्नॅक्स-3 -आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स मधील रवा ढोकळा हा पदार्थ बनवला आहे. Deepali Surve -
खमण ढोकळा (khaman dhokla recipe in marathi)
#goldenapron3 #week18#keyword:-besan, chiliखमण ढोकळा हा साधा आणि झटपट होणारा असा आहे. आपल्या घरातील उपलब्ध साहित्यांपासून आपण हा इझीली बनवू शकतो!!!...खमण ढोकळा हा गुजरातचा पारंपारिक पदार्थ आहे. ह्याला स्टीम केक सुद्धा म्हणू शकतो!!..चला तर मग बघुयात झटपट होणारा टेस्टी आणि हेल्दी असा खमण ढोकळा!!!!!!.... Priyanka Sudesh -
ढोकळा रेसिपी (dhokla recipe in marathi)
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे तरी आपल्या सर्वांना आवडणारा हा पदार्थ आहे.🧀 Padma Dixit -
इंस्टंट उत्तपम (instant uttapam recipe in marathi)
#GA4#week1#उत्तपम गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Uttapam हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. हा मूळ पदार्थ भारतातील दक्षिण भागातला फेमस असा हा नाश्त्याचा प्रकार आहे जो भारतभर सगळीकडेच खूप आवर्जून खाल्ला जातो. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मापाने उत्तपम तयार केले जातात दक्षिण मध्ये उत्तपम बनवण्याचे बरेच प्रकार आहे. त्यातलाच एक इन्स्टंट असा रव्याचा उत्तपम हा प्रकार आहे जो झटपट तयार होतो सकाळचा नाश्ता, रात्रीच्या जेवणात घेता येतोतसा हा नाश्त्याचा प्रकार खूप पौष्टिक आहेरवा, ताख ,भाज्या वापरून तयार केलेला हा उत्तपम चा प्रकार आहे . मी जेव्हा शाळेत होती तेव्हाच हा प्रकार घरच्यांना बनून खूप खाऊ घालायची तेव्हा या पदार्थाला मी उत्तपम न बोलता मी याला कुलचा असं बोलून खाऊ घालायची. मग बऱ्याच वर्षा नंतर कळले की हा तर उत्तपम चाच प्रकार आहे मी या बॅटर पासून आप्पे हि तयार करायची नवीन नवीनच तयार करायला शिकली होती तर भरपूर बनवायची आलेल्या घरातल्या प्रत्येक पाहुण्यांना बनवून खाऊ घालायची आई खूप कौतुक करून सगळ्यांना सांगायची नवीन नवीन पदार्थ शिकत आहेतर बघा खाऊन कसे झाले, ज्यांनी हि खाल्ले त्यांनी शिकूनही घेतले . आज हे सगळं लिहिताना आठवताना मला स्वतःलाही आनंद होत आहे कि आपण किती नवीन नवीन प्रयत्न करून किती डिशेश तयार केल्या आहेतर बघूया इंस्टंट रवा उत्तपम रेसिपी Chetana Bhojak -
खट्टा ढोकळा (पांंढरा ढोकळा) (dhokla recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 गुजरात ची आठवण म्हणजे खट्टा ढोकळा . पिवळा आणि पांंढरा ढोकळा पैकी हा पांंढरा ढोकळा जास्त आवडतो. त्याची थोडी पुर्वतयारी करावी लागते. पण आजकाल त्याच पिठ पण मिळते Deepali Amin -
पौष्टीक रवा ढोकळा (paushtik rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक प्लॅनर मधली ४ थी रेसिपी..भाज्या घालून केलेला ढोकळारोज रोज नाश्त्याला काय बनवावे..हा प्रश्न असतोच... पोहे ,उपमा पेक्षा थोड वेगळं आणि पौष्टिक असा हा भाज्या घातलेला रवा ढोकळा... पहा रेसिपी... Megha Jamadade -
गुजराती खमन ढोकळा (gujrathi dhokla recipe in marathi)
#GA4 #Week4#Gujarati famous ढोकळा, जर तुमचा नायलॉन खमन ढोकळा मऊ आणि जाळीदार होत नसेल तर माझ्या या पध्दतीने करून बघा. तुमचा गुजराती खमन ढोकळा कधीच फसणार नाही. Archana Gajbhiye
More Recipes
टिप्पण्या (7)