पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)

Sarita Harpale @cook_19064029
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पनीर चे मध्यम आकार चे तुकडे करून त्याला शॅलो फ्राय करा। बटाटे लांब चिरून त्याला सुद्धा शॅलो फ्राय करून घ्या।
- 2
तांदूळ धून अर्धा तास भिजवून ठेवा
- 3
कुकर मध्ये तेल घालून तेल तापलं की त्यात लवंग, काळी मिरी, तेजपान आणि दालचिनी घाला। आणि मग लांब चिरलेला कांदा घाला आणि छान परतून घ्या।
- 4
कंदा परतून झाला की त्यात आलं-लसूण पेस्ट घालून परतून घ्या।
- 5
ह्यात हळद, लालमिर्ची पावडर, धणे-जिर पावडर, गरम मसाला घालून छान परतून घ्या। आणि शेवटी पुलाव मसाला घालून थोडं परतून घ्या।
- 6
ह्यात पनीर आणि बटाटे घालुन परतून घ्या।
- 7
आता ह्यात धुतलेले तांदूळ घालून छान परतून घ्या।
- 8
आता ह्यात दोन ग्लास गरम पाणी घाला आणि एक उकळी आली की कुकर च झाकण बंद करून दोन शिट्या काढून घ्या।
- 9
आता आपला पनीर पुलाव सर्व करण्या साठी तयार आहे।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
आलू-मटार पुलाव (pulav recipe in marathi)
#goldenapron3#week20#pulavसकाळी डाळ-भात-भाजी-पोळी च जेवण झालं की संध्याकाळी काहीतरी हलक-फूलक खायची इच्छा असते। मा फ्रेंकी, पावभाजी असा काई बनत असत पण लोकडाऊन मुळे रोज काय कारायचे हा यक्ष प्रश्न। आज जरा वेळ देखील कमी होता तर काही तरी झटपट आणि टेस्टी बनऊया म्हंटल आणि पाहिलं नाव आलं आलू-मटार पुलाव। Sarita Harpale -
-
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#week8#post1 पुलाव मध्ये ही अनेक प्रकार .हा पुलाव खुपच साधा & झटपट केला आहे. घरात साहित्य असेल तर आयत्या वेळी होणारा हा पुलाव चवीला खुप मस्त आहे. Shubhangee Kumbhar -
चिली पनीर पुलाव (chilly paneer pulao recipe in marathi)
#पनीर शिमला मिरची मला आवडते .टोमॅटो रावांना व पनीर मुलाला तेव्हा या तिघांची सांगड घालून केलेला चिली, पनीर, पुलाव😍 Shweta Amle -
स्वीटकॉर्न लेयर पुलाव (sweetcorn layer pulao recipe in marathi)
#GA4 #week8 Sweetcorn Pulao Milk या क्लूनुसार मी स्वीटकॉर्न लेयर पुलाव केला आहे. Rajashri Deodhar -
-
झिंगा/कोळंबी पुलाव (Prawns Pulao recipe in marathi)
#GA4 #Week8Puzzle मध्ये *Pulao* हा Clue ओळखला आणि बनवला "झिंगा/कोळंबी पुलाव"सी फुड लव्हर्स साठी.... घरच्याघरी... टेस्टी आणि ईझी पर्याय... Supriya Vartak Mohite -
पनीर-मटार राईस
#goldenapron3#week10#keyword riceसध्या lockdown मुले वणपोट रेसिपी च उत्तम आहे। तेंव्हा त्या राईस मध्ये पनीर आणि मटार असले की अजून काय हवे। Sarita Harpale -
पनीर- मटार पुलाव (paneer mutter pulav recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#पनीर -मटार पुलाव Rupali Atre - deshpande -
-
राजस्थानी गट्टा पुलाव (gatta pulao recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थानराजस्थान मधला खूप प्रसिद्ध असा हा पदार्थ आहे. जो तुम्ही वीकेंडला किंवा पार्टीमध्ये, सणासुदीला बनवू शकता. *राजस्थानी गट्टा पुलाव*.. ला राजस्थान मध्ये "गट्टे ची खिचडी" किंवा "राम खिचडी" म्हणून देखील संबोधले जाते....चवदार आणि झणझणीत असा हा पुलाव चवीला लागतो. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आणि सुटसुटीत आहे. बेसनाचे गट्टे, मसाल्याचा सुगंध आणि काजू किस्मिस चा फ्लेवर हा सर्वांना मोहित करणारा असाच आहे, तेव्हा नक्की ट्राय करा *गट्टा पुलाव*.. Vasudha Gudhe -
मेथी मटार पुलाव (methi, matar pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5मी 2 वर्षापूर्वी मान्सून सीजनला फिरायला गेले होते तेव्हा जास्त चहा ,भजी आणि कणीस खाल्लं त्यामुळे जेवण करायला जास्त भुक नव्हती मग काही तरी हलकं फुलकं असं पण हेल्दी म्हणून मी हा मेथी मटार पुलाव आर्डर केला मला खूप आवडला मग मी आता घरी नेहमी करू लागले. Rajashri Deodhar -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)
#HV सोयाबीन हा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्तम स्रोत असल्यामुळे सोया पुलाव ही एक आरोग्यदायी रेसिपी आहे. अगदी कमी वेळात आणि बनवायला एकदम सोपी अशी रेसिपी तुम्ही मुलांना टिफीन मध्ये पण देऊ शकता. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande -
वेजिटेबल पुलाव (Vegetable Pulao Recipe In Marathi)
#कुक विद कुकर#ccrइंस्टेंट पुलाव । Sushma Sachin Sharma -
मटर पुलाव (matar pulav recipe in marathi)
#EB8 #W8वाटण्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपीज आपण बनवू शकतो .थंडीच्या दिवसात वाटाणा मुबलक प्रमाणात येतो आणि आपण घरी तो साठवून ठेवतो. माझ्या फ्रिझर मध्ये मी वर्षभरासाठी वाटाणा साठवून ठेवते .अचानक कोणतीही रेसिपी करायची झाली तर तो उपयोगी पडतो. मटर पुलाव ही वरचेवर घरी केली जाणारी एक सोपी डिश ,आपण अनेक प्रकारे पुलाव करू शकतो. माझी आजची रेसिपी ही एकदम पटकन होणारा ,विशेष साहित्याची गरज नसलेला कुकर मध्ये होणारा मटर पुलाव... जो कोणत्याही सूप बरोबर खायला खूप छान लागतो.Pradnya Purandare
-
-
-
चेरीज पुलाव (cherries pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 की वर्ड-- पुलाव आपल्या कृषि प्रधान देशात पार उत्तरेतील हिमालयाच्या पायथ्यापासून ते दक्षिणेकडील सर्वच राज्यात किंबहुना सर्व भारत खंडात तांदूळ फार मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो.. आपल्या आयुष्यात या तांदळाला खूप महत्त्व आहे. आपल्या देव पूजेतही या तांदळाला म्हणजेच अक्षतांना फार महत्व ..हे संपन्नतेचे प्रतीक मानले गेले आहे. असा हा तांदूळ विविध रूपांमध्ये ,वेगवेगळ्या चवींमध्ये , वेगवेगळ्या पाककृतींमध्ये मोठ्या आवडीने खाल्ला जातो. अतिशय पचायला हलका त्यामुळे पोटभर खाता येतो. भाताच्या पुलाव बिर्याणी या रेसिपी एकदम हिट..जणू हॉट सीटवर बसलेली ही जोडीच.. तो पुलाव.. ती बिर्याणी.. तसा पुलाव करायला खूपच सोपा असतो.. जास्त ताम झाम लागत नाही.. पण बिर्याणीचा मात्र तसं नाहीये.. बिर्याणी करणे हा एक सोहळाच असतो ..राजेशाही थाट असतो.. बिर्याणीला साधेपणा मंजूरच नाही. खूप नखरे असतात ..बिर्याणीला दम दिला नाही तर तो तिचा अपमान ठरतो.. म्हणून सगळं निगुतीने करायला लागतं.. तेव्हा कुठे ती आपल्यावर प्रसन्न होणार.. कारण बिर्याणी* ती* आहे.. चाणाक्ष वाचकांच्या "ती"लक्षात आली असेल.. पण आज मात्र आपण बिरबलाच्या खिचडी सारखा वेळ लागणारा खयाली पुलाव बनवणार नाही. तर झटपट होणारा कमी साहित्यात होणारा माझी कृती असलेला चविष्ट चेरी पुलाव बघणार आहोत. या तुझ्या नवीन पाककृती न करण्याबद्दल तुला नॅशनलअदेणार आहोत आम्ही.. पण हा पुलाव करुन तमाम शेफच्या पोटावर पाय मारू नकोस गं.आम्हाला गिनिपिग करू नकोस घरातूनअशी धमकीवजा विनवणी पण केली गेली.पण चेरीज पुलावचा पहिला घास खाल्ल्या बरोबर सगळ्यांनी युटर्न मारून आम्ही असं काही म्हटलं नाही बुआ या आवेशात चेरीज पुलावा बरोबर सुखसंवाद साधायला सुरुवातकेली.चलातर मग आपलाविचा Bhagyashree Lele -
ग्रीन पीस पुलाव (green peas pulao recipe in marathi)
पुलाव रेसिपीराईस चे प्रकार खूप वेगळे वेगळे करता येतात. मी आज ग्रीन पीस पुलाव केला आहे.ती रेसिपी पोस्ट करत आहे.झटपट होणारा हा पुलाव आहे. Rupali Atre - deshpande -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4#week8माझ्या घरी विशेष मसाल्याचे पदार्थ कोणाला आवडत नाही... त्यामुळे पुलाव रेसिपी मी माझ्या way ने invent केली... ती ही अगदी २० मिनटात तयार होणारी 😀 Monali Garud-Bhoite -
तवा पुलाव (tawa pulav recipe in marathi)
तवा पुलाव हा झटपट होणारा, चविष्ट असा स्ट्रीट फूड चा प्रकार आहे.#cpm4 Kshama's Kitchen -
पनीर काजू पुलाव (paneer kaju pulao recipe in marathi)
#GA4 #week5#काजूपनीर पुलाव तर आपण बनवतोच पण त्याची चव वाढवायला तळलेले काजू घातले तर आणखीनच चव वाढते. Supriya Devkar -
स्विटकाॅर्न पुलाव (sweetcorn pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #pulaoलंच किंवा डिनर साठी वन डिश मील म्हणून मस्तपैकी पुलाव करणे खूप सोपे असते. पुलाव हा खूप प्रकारे बनवता येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, उसळी, मसाले किंवा काहीच मसाले न घालता साधा पुलाव तसेच नाॅनव्हेज पुलाव पण करतात. आज गुरुवार म्हणून आमच्या कडे फक्त व्हेज जेवण बनवतात. रात्रीच्या जेवणासाठी मी स्विटकाॅर्नचे भरपूर दाणे घालून पुलाव बनवला होता. खूपच मस्त टेस्टी झाला होता. कोणताही पुलाव असो तो गरमागरम खाण्याची मजा काही औरच असते. त्यावर साजूक तुपाची धार आणि हवेतर सोबत दही, पापड, लोणचं असेल तर पर्वणीच असते. आज मी स्विटकाॅर्न पुलावची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
झटपट - पनीर मटार पुलाव (Paneer Matar Pulao Recipe In Marathi)
#PR#पार्टी स्पेशल रेसीपी#पनीर#मटार#पुलाव Sampada Shrungarpure -
बसंती पुलाव/ मिष्टी पुलाव (Basanti Pulao Recipe In Marathi)
#SWRबसंती पुलाव हा बंगालमधील एक प्रसिद्ध गोडाचा पदार्थ. हा पुलाव वसंत पंचमीला, देवी सरस्वती मातेला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. अतिशय झटपट होणारा या पुलावची रेसिपी पाहूया. Deepti Padiyar -
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulaoफळ,ड्राय फ्रुइट्स, दूध,तूप,बासमती तांदुळाचे उत्तम मेळ म्हणजे काश्मिरी पुलाव.रोजच्या जेवणातून जरा वेगळी चव विविध रुचिनी परिपूर्ण असा हा पुलाव नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कुकर मधला व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#cpm4व्हेज पुलाव हा झटपट होणारा आणि पौष्टीक असा सोपा पोटभरीचा पर्याय आहे...कधी कधी खूप साग्रसंगीत करायचं वेळ नसतो किंवा केलं तरी त्यातली एक main dish म्हणून ही करण्यास उत्तम पर्याय .. कुठून बाहेरून दमून आल्यावर कायतर पटकन होणारा पदार्थ पण थोडा पौष्टीक आणि चटपटीत काय करायचं म्हंटले तर हा पर्याय निवडण्यास हरकत नाही.. चला तर रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14007817
टिप्पण्या