काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम थोड्या तुपात केशर घालून ठेवावं तुपात काजू बदाम किसमिस तळून घ्यावे ते काढून त्याच तुपात
- 2
तुपात मिरी लवंग वेलची तेजपत्ता चक्री फुल घालून मग तांदूळ घालून तो परतवा मग दुसऱ्या side ला दूध गरम करत ठेऊन त्यात घालावे व मग केशर दूध घालावं मग सगळ्या पावडरी व मीठ भात शिजवून 10 मिनीत वाफ जीरऊ द्यावी मग
- 3
भात मोकळा करून त्यात तळलेले कांदे,काजू बदाम किसमिस व सर्व फळ मिक्स करावे व मिरपूड मिक्स करावी
- 4
कोथंबीर घालून सर्व्ह करावे हा असाच टेस्टी लागतो रायता पापड बरोबर खाऊ शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
आपल्या देशात विविध प्रकारचे लोक आहेत.त्यामुळं तेथील वातावरण संस्कृतीत विभिन्न प्रकार अढ तात. काशीमिरी पुलाव त्यातीलच.काश्मीर मध्येतर भरपूर dry fruits. त्याचाचवापर करून ही रेसीपी.खूप सुंदर होतो कश्मिरी पुलाव..🍚🍚 Anjita Mahajan -
काश्मिरी पुलाव (kashmiri pulao recipe in marathi)
#उत्तर भारत # काश्मीरकाश्मिरी पुलाव हा अनेक प्रकारे बनवतात. नॉनव्हेज /व्हेजमध्ये बनवतात आज मी ड्राय फ्रुट्स आणि फ्रुट्स वापरून पुलाव बनवलाय. अप्रतिम झालाय अवश्य करून पहा. Shama Mangale -
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
#रेसिपीबूक#week4 आवडते पर्यटन स्थळ ही थीम मला खूप आवडली तेथील रेसिपी मूळे परत एकदा तिथे गेल्याच्या आठवणी ताज्या झाल्या.तर आज मी काश्मिरी पुलाव बनवणार आहे.काश्मिरला भारताचा स्वर्ग म्हणतात हे तर आपल्याला माहीत आहे. खर तर स्वर्ग कुणी पाहिलय पण जे जे काही सुंदर नयन रम्य हव हवस वाटणार ते स्वर्गआपण मानतो.आणी काश्मिर तर काय बघायलाच नको .तिथून पाय निघतच नाही केशराची शेती ,सफरचंदाच्या बागा लक्ष वेधूनच घेते आणखी बरेच डल झिल त्यातिल शिकारे झिल मध्ये नावेतच बाजार नदरू ,कमळ काकडी,काश्मिरी पालक भरपूर प्रकार असतात . आणि हो अगदी गल्ली गल्लीत मिळणारा कहेवा.नुन चहा . त्याची तर मजाच काही और.चला आता आपण रेसिपी करायला घेवूत. Jyoti Chandratre -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
काश्मिरी पनीर चमन (kashmiri paneer chaman recipe in marathi)
#उत्तर#काश्मीरपनीर चमन हे दुधात शिजवलेले आणि काश्मिरी मसाल्यांच्या चवी सह बनविलेले सुगंधीत भाजी आहे, जी झटपट होते आणि तेवढीच स्वादिष्ट ही लागते. पनीर चमन एक योग्य शाकाहारी साईड डिश आहे जी सहसा काश्मिरी खोऱ्यातल्या खास प्रसंगी बनवली जाते. Vandana Shelar -
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#WEEK8#PULAOघरी सगळ्याला काही तरी छान खायचं होत, दिवाळी च्या सफाई मुळे काही बनवायला वेळ देखील न्हवता। तेव्हा हा पनीर पुलाव माझ्या रेस्क्यू साठी आला। झटपट तयार होणारा हा पुलाव चवी ला पण उत्तम आहे। Sarita Harpale -
तंदुरी पनीर टिक्का आणि मटार काजू पुलाव (tandoori paneer tikka,mutter kaju pulav recipe in marathi)
#GA4 #Week19Methi Pulao Butter Masala Tandoori या क्लूनुसार मी मटार काजू पुलाव राईस कुकरमध्ये केला आणि तंदुरी पनीर टिक्का पॅनमध्ये करून पेटलेला कोळसा तूप घालून ठेवल्यामुळे पुलावाचा वास आणि चव एकदम छान लागते.. Rajashri Deodhar -
वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulao झटपट होणारा ,आणि घरी available असणार्या भाज्या वापरुन करता येणारा ईन्स्टट पुलाव...... Supriya Thengadi -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलावभाताचे विविध प्रकार आपण नेहमीच आहारात समावेशित करतो. रोजच्या जेवणात भात आवश्यक आहेच. परंतु रोज एकाच प्रकारचा भात खावून कंटाळा येतो. म्हणूनच थोडासा बदल म्हणून हा व्हेज पुलाव तुम्हालाही नक्की आवडेल. Namita Patil -
-
शाही व्हेज बिर्याणी (shahi veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#key word Biryaniरविवार स्पेशल शाही बिर्याणी खूप पौष्टिक पदार्थपासून बनवलेली नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
मशरूम वेजीस पुलाव (mushrom veggies pulav recipe in marathi)
#GA #Week19 #Keyword - Pulao Sujata Kulkarni -
-
-
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulavपुलाव थीम नूसार पावभाजी पुलाव बनवला आहे. यात पावभाजी बनवण्यासाठी लागणारे मसाले,भाज्या वापरून पुलाव बनवला आहे बघा तर मग कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
-
मटर पुलाव (mutter pulav recipe in marathi)
#GA4 #Week19 #पुलावसध्या मार्केटमध्ये भरपूर मटर उपलब्ध आहेत तर आज मी अगदी झटपट दहा मिनिटात होणारा मटर पुलाव केला. Ashwinii Raut -
ग्रेप फ्रूट अँड ऑरेंज पुलाव (grape fruit orange pulav recipe in marathi)
#CookpadTurns 4#CookpadIndiaआमच्या नागपूरला संत्री या दिवसात भरपूर असतात .नागपुरी संत्रांची चव काही औरच .त्याचे बरेच प्रकार आम्ही बनवतो पण हा प्रकार अतिशय छान आहे त्यातही एक नवे हेल्दी फळाची भर पडली ते म्हणजे ग्रेप फ्रूट अतिशय छान चव रंग आणि बहुगुणी सुद्धा शुगर साठी तर वरदानच .मी हा पुलाव या दिवसात बरेचदा करते . Rohini Deshkar -
पांढरा सत्विक पुलाव (pulav recipe in marathi)
#tmr झटपट रेसिपी या थीम साठी 30 मिनिटामध्ये होणारा पांढरा सात्विक पुलाव हि रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव (palak pulao recipe in marathi)
#GA4#विक८#पुलाव#हंडीपालकपुलाव#हेल्दीपौष्टिकहंडीपालकपुलावगोल्डन एप्रन मधील किवर्ड पुलाव.....पार्टी आणि सणांच्या दिवशी काही तरी स्पेशल हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट बनवायचे असेल आणि मुलांना टिफिनसाठी साठी हेल्दी,पौष्टिक आणि चविष्ट हंडी पालक पुलाव बेस्ट तर जरूर ट्राय करा हेल्दी, पौष्टिक हंडी पालक पुलाव. Swati Pote -
नवरत्न शाही पुलाव (navratna shahi pulav recipe in marathi)
#GA4#WEEK19#Keyword_Pulao "नवरत्न शाही पुलाव" खरेखुरे रत्न तर मी सगळे काही बघीतले नाहीत.. आणि जास्त माहिती पण नाही... पण स्वैयंपाक घरातील रत्नांची खुप सारी माहिती सांगु शकेल... रत्न म्हणजे अनमोल, यापासून खुप सारे फायदे..जसे की काजू ,बदाम, पिस्ता, अक्रोड, वेलची दालचिनी,काळेमीरे, मसाला वेलची, लवंग,तेजपत्ता, अंजीर,शहाजीरे असे अनेक जिन्नस आहेत .ते आपल्या शरिरासाठी, आरोग्यासाठी कधी ना कधी उपयुक्त ठरतात...हे सुद्धा आपल्यासाठी रत्नांपेक्षा कमी नाहीत. पुर्वी शहेनशहा अकबर च्या भरजरी कोटाला नऊ रत्ने होती.. आणि मग सगळेच राजे नवरत्न असलेले कोट वापरु लागले.. असं मी ऐकुन आहे.. म्हणजेच ज्याने रत्न परिधान केले तो खुप मोठा, श्रीमंत असं.. या पुलावमध्ये असेच नऊ भारी भारी रत्न आहेत, म्हणून मी याला "नवरत्न शाही पुलाव" असे नाव दिले आहे.. तर अशा या सर्व रत्न परिधान केलेल्या आणि खुप श्रीमंत अशा पुलाव ची रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
तुलसी टी (Tulsi Tea Recipe In Marathi)
खूप छान टेस्टी लागणारा हा चहा तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
पुलाव (pulav recipe in marathi)
#GA4#week19#keyword_pulavझटपट मिक्स भाज्यांचा पुलाव. Shilpa Ravindra Kulkarni -
-
कॉर्न चिवडा (corn chivda recipe in marathi)
#dfrखूप सिम्प्ल पण खूप टेस्टी असा हा चिवडा सर्वांना नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
काश्मिरी स्टाईल पनीर चमन सोबत केसर राइस (paneer chaman with kesar rice recipe in marathi)
#उत्तर#काश्मीरपनीर चमन, ही एक परिपूर्ण डिश आहे, जी हिवाळ्याच्या महिन्यांत बनवतात. ही डिश सोपी, निरोगी, cozy आहे आणि त्यात कोणतेही जटिल घटक नाहीत. दूध, केशर आणि हळद घालून exotic रंग मिळतो.पनीर चमन दुधात शिजवून सोबत केशर, हळद, काश्मिरी मसाल्यांच्या चव सह तयार केलेली सुगंधी, सौम्य स्वाद असलेली पिवळ्या रंगाची ग्रेव्ही आहे. Pranjal Kotkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14463044
टिप्पण्या (4)