पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4#week8
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पुलाव ला लागणाऱ्या भाज्या चिरून घ्यावे.
- 2
मटार सोलून बाजूला ठेवावे, तोपर्यंत आले लसून पेस्ट करून घ्यावे. व तांदळाला धून पंधरा मिनिटे भिजत ठेवावे.
- 3
कढई तापत ठेवावे त्यामध्ये तूप, तेल, खडे मसाले घालून दोन मिनिटे परतून घ्यावे.त्यामध्ये असलेल्या भाज्या घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे.
- 4
त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून एक-दोन मिनिटे मिक्स होऊ द्यावे.
- 5
त्यामुळे पाणी घालून कुकर चे झाकण लावून तीन शिट्या होऊ द्यावे.
- 6
गरमागरम पुलाव खायला रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4#week8माझ्या घरी विशेष मसाल्याचे पदार्थ कोणाला आवडत नाही... त्यामुळे पुलाव रेसिपी मी माझ्या way ने invent केली... ती ही अगदी २० मिनटात तयार होणारी 😀 Monali Garud-Bhoite -
-
-
व्हेज़ पुलाव (veg pulao recipe in marathi)
#GA4#Week8 या विकच्या चँलेंज़ मधून पुलाव हा क्लू घेऊन मी आज़ व्हेज़ पुलाव बनवला आहे. या रेसिपी निमित्ताने मुल विविध भाज़्या आवडीने खातात. Nanda Shelke Bodekar -
वेज पुलाव (veg pulao recipe in marathi)
#GA4 #week8 व्हेज पुलाव बनवलाय मी आज ! अगदी सोपी पद्धत, आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा वापर केला मी यात! बघा , तुम्हाला नक्कीच आवडेल... Varsha Ingole Bele -
कॉर्न पुलाव (corn pulao recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8#सात्विकहा पुलाव जरा वेगळ्या पद्धतिने केला आहे , कांदा लसूण न वापरता.माईल्ड चव येते, खूप छान होतो चवीला. वेगळ प्रकार म्हणून छान आहे. Manali Jambhulkar -
-
-
-
-
-
-
-
-
-
हरियाली पुलाव (hariyali pulao recipe in marathi)
#GA4#week8#पुलावहरियाली पुलाव खायला चविष्ट आणि दिसायलाही अत्यंत सुंदर आणि तेवढाच आरोग्यासाठी लाभदायक. Vasudha Gudhe -
पुलाव (pulao recipe in marathi)
#GA4 #Week8 #पुलाव #cooksanp ही रेसिपी मी शुभांगी ताईची थोड़ा बदल करुन केली आहे. Tina Vartak -
-
व्हाईट पुलाव (white pulao recipe in marathi)
#GA4#week8# झटपट आणि लाईट अशी ही रेसिपी आहे. कमी टाइम मध्ये टेस्टी पुलाव बनतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. Gital Haria -
तवा पुलाव (tawa pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट आणि चटपटीत असा होणारा तवा पुलाव केला आहे. घरातील छोटया बर्थडे पार्टी ला हा असा पुलाव करू शकता. Rupali Atre - deshpande -
नवरत्न पुलाव (navaratan pulao recipe in marathi)
#GA4 #week8गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील पुलाव ( Pulao ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
-
स्वीटकॉर्न लेयर पुलाव (sweetcorn layer pulao recipe in marathi)
#GA4 #week8 Sweetcorn Pulao Milk या क्लूनुसार मी स्वीटकॉर्न लेयर पुलाव केला आहे. Rajashri Deodhar -
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#WEEK8#PULAOघरी सगळ्याला काही तरी छान खायचं होत, दिवाळी च्या सफाई मुळे काही बनवायला वेळ देखील न्हवता। तेव्हा हा पनीर पुलाव माझ्या रेस्क्यू साठी आला। झटपट तयार होणारा हा पुलाव चवी ला पण उत्तम आहे। Sarita Harpale -
मिक्स वहेज चीज पुलाव (mix veg cheese pulao recipe in marathi)
#GA4 #week8 #Sweetcorn #Pulao isनमस्कार!व्हेजिटेरिअन डिशमधील सर्वांचाच खूप आवडता मेनू. विविध प्रकारे बनवला जाणारा , चविष्ट असा हा पुलाव जेवणाची लज्जत वाढवतो. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, वेगळा प्रकार__मिक्स व्हेज चीज पुलाव.करायला थोडा वेळ लागतो, कारण थर देवून केला आहे, पण स्वाद पहाता तुम्हीही आवर्जुन नक्की करून पहालच. Namita Patil -
झिंगा/कोळंबी पुलाव (Prawns Pulao recipe in marathi)
#GA4 #Week8Puzzle मध्ये *Pulao* हा Clue ओळखला आणि बनवला "झिंगा/कोळंबी पुलाव"सी फुड लव्हर्स साठी.... घरच्याघरी... टेस्टी आणि ईझी पर्याय... Supriya Vartak Mohite -
मसाला पुलाव (Masala Pulao Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमेघा जमदाडे ह्यांची मसाला पुलाव ही रेसिपी मी कुकस्नॅप केली. ताई छान झाला पुलाव. धन्यवाद. Sumedha Joshi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14017077
टिप्पण्या