शंकरपाळी (shankarpali receipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

#GA4
#week9
#keyword_maida_fried
घेऊन बनविलेली शंकरपाळी रेसिपी माझ्या आईची आणि सासूबाईची.. दोघींची same आहे...

शंकरपाळी (shankarpali receipe in marathi)

#GA4
#week9
#keyword_maida_fried
घेऊन बनविलेली शंकरपाळी रेसिपी माझ्या आईची आणि सासूबाईची.. दोघींची same आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१तास
१०-१५
  1. 1 कपसाखर
  2. 1 कपदूध
  3. 1 कपतूप (साजूक तूप)
  4. ३.५- ४ कप मैदा
  5. 1/4 टीस्पून मीठ
  6. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१तास
  1. 1

    एका पातेल्यात/ भांड्यात तूप, साखर आणि दूध घालून उकळून घ्यावे.... साखर विरघळली की गॅस बंद करावा.

  2. 2

    वरील मिश्रण कोमट झाले की ते मीठ घातलेल्या मैद्यात घालून मळून घ्यावे... आणि १५ मिनिट झाकून ठेवावे.

  3. 3

    एक मोठा गोळा घेऊन त्याची जरा जाडसर पोळी लाटून घ्यावी... आणि फिरकीने/सुरीने त्याच्या चौकोनी आकाराच्या शंकरपाळ्या कापून घ्या.

  4. 4

    एका कढईत तेल तापवून त्यात शंकरपाळ्या टाकाव्यात (टाकताना गॅस थोडा मोठा ठेवावा म्हणजे शंकरपाळ्या एकमेकांना चिकटत नाहीत) आणि कमी गॅसवर गोल्डन रंग येईपर्यंत तळव्यात.

  5. 5

    शंकरपाळ्या छान तळल्या की त्या तेलात खाली बसतात... लगेच बाहेर काढावीलागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes