कुकिंग सूचना
- 1
मैंद्यामध्ये ओवा, कसुरी मेथी, गरम तेल घालून त्यात पाणी टाकून पीठ चांगले मळून घ्यावे.
- 2
पीठाचा गोळा घेऊन (पोळ्याकरत्याना घेतो तेवढा) त्याची जाडसर पोळी लाटून घ्यावी. वाटीच्या किंवा छोटया झाकणाच्या मदतीने छोट्या पुरी बनून फोकने त्यावर छिद्र बनवावे.
- 3
कढईत तेल कडकडीत गरम करून मग मिडीयम आचेवर पूरी लालसर तळून घ्याव्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मठरी (mathri recipe in marathi)
#GA4 #week9मैदा हा कीवर्ड घेऊन मी मठरी हा गुजराती पदार्थ बनवला आहे. खायला खुसखुशीत अगदि खारी सारखाच असतो. Ashwinee Vaidya -
खस्ता मठरी (khasta Mathri recipe in marathi)
#hr#Holi special#खस्ता मठरी रेसिपी Rupali Atre - deshpande -
क्रिस्पी नमकीन मठरी (Namkin Mathri Recipe In Marathi)
#DDR.. #दिवाळी .. या निमित्त बनविली आहे क्रिस्पी नमकीन मठरी.. नेहमीच्या महाराष्ट्रियन फराळाच्या पदार्थांसोबत... वसुधाच्या रेसिपी प्रमाणे.. खूप छान क्रिस्पी झालीय.. मी फक्त त्यात कसुरी मेथी add केलीय, घरच्यांच्या मागणी नुसार😘 Varsha Ingole Bele -
मठरी मेथीची (mathri methichi recipe in marathi)
#dfr दिवाळी... वेगवेगळे पदार्थ... तिखट गोड... चविष्ट.. स्वादिष्ट... महाराष्ट्रीयन पदार्थ, सोबतीला, इतरही... मधुराच्या रेसिपी ने inspire होऊन केलेली ही रेसिपी... Varsha Ingole Bele -
खस्ता फ्लॅावर मठरी (khasta flower mathri recipe in marathi)
#hr#होळी स्पेशल# खस्ता फ्लॅावर मठरी Anita Desai -
मठरी मिनी पिझ्झा (mathri mini pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week9#फ्युजन रेसिपीमला फ्युजन रेसिपी बनवायला आवडते या थीम मुळे मला फार आनंद झाला .आज मी राजस्थानी व इटालियन अशा दोन खाद्य संस्कृती एकत्र आणुन ही रेसेपि बनवली आहे. चला तर मग करूयात. Jyoti Chandratre -
मेथी मठरी (methi mathri recipe in marathi)
#GA4 #week9#cooksnap#मैदादिपाली ताईंची मठरी रेसीपी मला व माझ्या कडे सगळ्यांना आवडली. या आधी मी स्वीट मठरी बनवली होती .पण हा मेथी मठरीचा प्रकार आवडला. दिवाळीच्या निमित्ताने केली खुप छान झाली.(तळण्यासाठी साठी वेळ लागतो लो मिडीयम फ्लेमवर खरपूस तळून घ्यावे)मी त्यात थोडा बदल करून केली आहे कशी वाटते सांगा धन्यवाद. Jyoti Chandratre -
त्रिकोणी खस्ता मठरी (khasta mathri recipe in marathi)
#GA4 #week9#maida#friedया आठवड्याच्या पझल मधून मी मैदा आणि फ्राईड हा क्लू वर्ड घेऊन केली आहे त्रिकोणी खस्ता मठरी....हा पदार्थ दिवाळीचा फराळ म्हणून ही करता येईल...चला तर मग करून बघा त्रिकोणी मठरी.... Supriya Thengadi -
कुरकुरीत मसाला मल्टिग्रेन मठरी (masala multigrain mathri recipe in marathi)
#hrमठरी हा लहान मुलांना आवडणारा असा हा कुरकुरीत पदार्थ सहसा फक्त मैंद्याचा वापर करून केला जातो. पण मुलांना पौष्टिक असे काही द्यावे आणी ते त्यांना आवडले पाहिजे म्हणून मठारी मध्ये मल्टिग्रेनस वापरले आहेत. तसेच यात वापरलेल्या मसल्यानमुळे त्याला छान अशी चटपटीत चवही येते.Smita Bhamre
-
-
-
मेथी मठरी (methi mathri recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ# मेथी मठरीदिवाळी म्हटलं की शंकरपाळे शेव चकली हे बनतात पण मी यावेळेस मठरी केली आणि तेही कसुरी मेथी घालून. Deepali dake Kulkarni -
-
-
कुरकुरीत मठरी (Kurkurit Mathri Recipe In Marathi)
#TBRसंध्याकाळच्या चहा किंवा कॉफीसोबत मस्त काहीतरी खमंग खाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. तर आपण कुरकुरीत मठरी चहासोबत खाऊ शकता.तसेच मुलांच्या छोट्या डब्यासाठीही हे तुम्ही देऊ शकता. तुमची भूक भागवण्यासाठी ते योग्य आहे. तुम्ही ते घरी सहज बनवू शकता विशेष म्हणजे ते एकदा तयार केल्यानंतर साधारण आठ दिवस आपण ते खाऊ शकता Vandana Shelar -
मठरी (mathri recipe in marathi)
#HR होळी विशेष मध्ये गोड पदार्थ खूप झाले की खारे ,तिखट पदार्थ खावे असे वाटते म्हणून मी खारी मठरी बनवली,ही मठरी चहा सोबत (टी टाईम स्नॅक्स)खूप छान लागते बघूयात तर माझी पाककृती Pooja Katake Vyas -
खस्ता फ्लाॅवर मठरी (khasta flower mathri recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंज. यासाठी मी अनिता देसाई यांची खस्ता फ्लाॅवर मठरी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
कळीदार मठरी (Kalidar Mathri recipe in marathi))
#hr आज मी माधुरी शहा यांची कळीदार मठरी रेसिपी कूक स्नॅप केली . अत्यंत खुसखुशीत दिसायला देखणी अशीही कळीदार मठरी तयार झाली. थँक्स माधुरी..... आज रंगपंचमी असल्यामुळे मी ही रेसिपी ट्राय केली ... Mangal Shah -
-
-
कळीदार मठरी (kalidaar mathri recipe in marathi)
#hr होळीच्या शुभेच्छा ..होळीचा प्रत्येक रंग कूकपॅड परिवारास आनंद घेऊन येऊ द्या .मठरीच्या कळ्या तयार केल्या आहेत .अतिशय खुसखुशीत , चविष्ट आणि दिसायला देखण्या आशा ! अगदी हाताने दाबाल तरी सुद्धा त्याचा चुरा होईल.होळी खेळून झाल्यावर गरमागरम चहा बरोबर या मठरीचा आस्वाद घेऊ .या कळ्या कशा बनवायच्या ते आता पाहू . Madhuri Shah -
मठरी (flower shape mathri) (mathri recipe in marathi)
#hr आज मी बारीक रवा वापरून फुलाच्या आकाराची मठरी बनवली आहे. खुप छान खुसखुशीत होते. मैदा ऐवजी रवा वापरून केली आहे त्यामुळे हेल्दी पण आहे. करून बघा छान होते. Ranjana Balaji mali -
-
कलरफूल-मठरी (mathri recipe in marathi)
चहा बरोबर खाण्यासाठी चटपटीत पदार्थ आहे.मठरी वेगळ्या फ्लेवरने करता येते.कलोंजी घालून मी केली आहे. Shital Patil -
दिवाळी स्पेशल मठरी (Mathri Recipe In Marathi)
#DDRदिवाळी म्हटली म्हणजे मटरी ही ठरलेलीच असते दिवाळी फराळाचा खास पदार्थ मटरी सकाळचा चहा बरोबर मटरीने सुरुवात होते चहाबरोबर मठरी हवीच बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या मठरी तयार होतात माझ्या सासरी जशी मठरी तयार करतात त्या प्रकारे मीही मठरी तयार करते. Chetana Bhojak -
खुसखुशीत खस्ता मठरी (kashta mathri recipe in marathi)
#CDYमाझ्या मुलांचा आवडता स्नॅक ...😊चहासोबत ,किंवा टाईमपास म्हणून येता जाता खाण्यासाठी एकदम बेस्ट .पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
मठरी (टि टाईम स्नॅक्स) (mathri recipe in marathi)`
#अन्नपूर्णा#मठरी#दिवाळी स्पेशल# दिवाळी स्पेशल टि टाईम स्नॅक्स ( रेसिपी२) Anita Desai -
पगडी मठरी (pagdi Mathri recipe in marathi)
#hr#mathri#मठरीमी तयार केलेली मठरी होळीसाठी खास रंग बिरंगी रंगीली अशी पगडी आकाराची खस्ता मठरी तयार केली होळी हा रंगांचा तसेच वाईट गोष्टी सोडून नव्याने सुरुवात करण्याचा सण आहे. होळी ही घटना पन विष्णू अवताराच्या एक अवतारा मधली एक गोष्ट आहे. विष्णू च्या अवताराबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे मथुरा, वृंदावन, बरसाना मध्ये रास लीला कृष्णाने राधे बरोबरचे खेळलेली रंगाची उधळण केली प्रियकर आपल्या प्रियासिला रंग लावून आपले प्रेम प्रकट करतो , अशी प्रेमाची रंग-बिरंगी होळी यशोदे ला कृष्ण नेहमी सांगायच की मी खूप काळा आहे राधा गोरी तेव्हा होळी खेळली गेली तेव्हा कृष्णाला राधेला रंग लावण्यात खुपच छान वाटले तेव्हा यशोदा कृष्णाला सांगितले की आता कुठे कोण काळा कोण गोरा कुठे हा भेद सगळे एकच आहे होळी या सण आपल्याला कृष्णाने दिलेला एक संदेश दिला आहे प्रेम हे रंग भेद नसून आतून प्रेमाचा रंग असला पाहजेहोळी म्हटली म्हणजे खूप नवीन नवीन पदार्थ घरात बनवायला सुरुवात होते होळी आणि दिवाळी असे बरेच सणवार असतात तेव्हा आपल्याकडे बरेच नवीन पदार्थ बनवले जातात त्यात मठरी हा पदार्थ तर असा ही बनवला जातो चहा बरोबर संध्याकाळच्या नाश्त्यासाठी मठरी नेहमी प्रत्येक घरातून तयार केली जाते मठरी, खस्ता, खस्ता पुरी ,शंकर पारे ,नमक पारे, नमकीन पुऱ्या,डोयठा अशी बऱ्याच नावाने ओळखली जातेभारतात प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रांत Chetana Bhojak -
मठरी/निमकी (mathri / nimaki recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी 4#मठरी# दिवाळी सुरु होण्याच्या आधीपासूनच, यावेळी मधुरा रेसिपीज मध्ये सांगितल्याप्रमाणे मठरी बनविण्याचे ठरविले होते. त्यानुसार यावेळी ही मठरी किंवा नीमकी बनवलेली आहे. चवीला खूपच छान आणि खुसखुशीत झालेली आहे. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14032102
टिप्पण्या (2)