दुधी भोपळ्याचे कोफ्ते (doodhi bhoplyache kofte recipe in marathi)

Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468

दुधी भोपळ्याचे कोफ्ते (doodhi bhoplyache kofte recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15-20 मिनिट
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1 मिडीयम दुधी भोपळा
  2. 1 टीस्पून लसूण पेस्ट
  3. 2 टीस्पून धने पावडर
  4. 1 टीस्पून लाल तिखट
  5. 1/4 टीस्पून हळद
  6. 1/8 टीस्पून हिंग
  7. 2 टेबलस्पून रवा
  8. 1 टेबलस्पून तांदूळ पीठ
  9. 1/2 टीस्पून मीठ
  10. 1/2 कप डाळीचे पीठ
  11. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15-20 मिनिट
  1. 1

    दुधी भोपळा साल काढून हलक्या हाताने खिसून घ्या. त्यातच लाल तिखट,मीठ, हळद हिंग, रवा, तांदळाचे पीठ, धने पावडर घालून मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आता त्यात डाळीचे पीठ घालून मिक्स करावे... जास्त घट्ट नको. आता त्याचे बटाटा वड्या प्रमाणे कोफ्टे करून घ्यावे

  3. 3

    एका कढईत तेल गरम करून त्यात मंद आचेवर कोफते तळून घ्यावेत... सॉस किंवा चटणी बरोबर सर्व करा... नाहीतर gravy/curry मध्ये आयत्या वेळी घालून चपाती किंवा पोळी बरोबर सर्व करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Garud-Bhoite
Monali Garud-Bhoite @cook_26219468
रोजी

Similar Recipes