दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)

Jyoti Kinkar @cook_22588725
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला.
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व मसाले बेसन पीठात घालून मिडीयम बेटर तयार केले. दुधीचे गोल आकारात काप केले आणि त्यांना पुदिना चटणी लावून 5 मिनिट ठेवले. नंतर कढईत तेल चांगले तापवले आणि गॅस मंद केला. कापांना बेटर मध्ये छान घोळून 5-7मिनिट मंद आचेवर तळून घेतले नंतर 2मिनिट मोठया आचेवर तळून तळून घेतल्या. छान भज्जी तयार झाली
- 2
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंडा वडा(aanda wada recipe in marathi)
#मान्सून स्पेशल...... मस्त पाऊस चालू झाला आहे त्यामुळे चमचमीत काहीतरी त्यामुळे आज मस्त अंडा वडे बनवले. खूपच छान सोपी रेसिपि आहे. Jyoti Kinkar -
पोहा, पोटॅटो मेंदूवडा (medu vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 #पावसाळी गंमतपाऊस खूप आवडतो मला.पावसाळी गंम्मत म्हंटल की, पावसात मनसोक्त भिजणे आणि मस्त गरमा गरम स्ट्रीट फूड चा आनंद घेणे.आज छान पावसामुळे खूपच सुंदर वातावरण झालेल आहे म काय चहा सोबत काहीतरी गरमा गरम चमचमीत झालंच पाहिजे म्हणून आज झटपट होणारी रेसिपी बनवली नक्की बनवुन बघा. Jyoti Kinkar -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#GA4 #week21#BottleGourd (दुधी भोपळा)या वीक मधला Bottle Gourd म्हणजे दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेत Roll, Mexican, Bottle gourd, Kidney beans, Samosa, Raw turmeric Sampada Shrungarpure -
मिर्ची भज्जी (mirchi bhajji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 # पावसाळी गंम्मत... पाऊस चालू झाला की मस्त आणि गरम गरम चटपटीत खायची इच्छा होते त्यात भज्जी ही आवर्जून असतेच तर आज मी चटकदार मिर्ची भज्जी बनवली मस्त. Jyoti Kinkar -
लवकीच्या (दुधी भोपळा) किसाची भाजी (dudhi bhopla chi bhaji recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड बॉटल गोर्ड... दुधी भोपळा # आरोग्यदायी..आजारी व्यक्तीसाठी अत्युत्तम... Varsha Ingole Bele -
कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी (kandyachi kurkurit khekda bhaji recipe in marathi)
पाऊस पडत असताना गरमागरम भजी आणि चहा प्यायची मजा औरच असते. आज पावसाळी वातावरण म्हणून केली मस्त गरम भजी. Prachi Phadke Puranik -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लानरचौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी Dhanashree Phatak -
दुधी वडे (dudhi wade recipe in marathi)
#रेसीपीबुक#दुधीचे वडे- आज मस्त पाऊस सुरू होता मग काही गरमा गरम पाहिजे होत मग झटपट होणारे दुधिचे वडे बनवले. Sandhya Chimurkar -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
पावसाळी मजा दुधीचे वडे (dudhiche vade recipe in marathi)
पावसाळ्यात गरमागरम भजे ,चाहा, वडे भेटले की अजून कशाची गरजच वाटत नाही त्यासाठी आज बाहेर मस्त पाऊस आणि आत गरम दुधी चे वडे Abhishek Ashok Shingewar -
दुधी भोपळा वडी (dudhi bhopla vadi recipe in marathi)
#GA4 #Week21#दुधीच्या वड्या गोल्डन ऍप्रॉन मध्ये दुधी भोपळा हा कीवर्ड ओळखून मी दुधी च्या वड्या बनवल्या आहेत. खूप छान खमंग अशा ह्या वड्या चवीला लागतात. Rupali Atre - deshpande -
खेकडा कांदा भजी(khekda kanda bhaji recipe in marathi)
#cookpadबाहेर मस्त पाऊस पडत आहे मग बेत केला गरमागरम खेकडा कांदा भजी करायचा आणि त्या सोबत मस्त मिरची चटणी Supriya Gurav -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
#GA4 #week21Bottle Gourd हे कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याच्या रिंगस बनवल्या आहेत. Ashwinee Vaidya -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week-21-आज मी इथे गोल्डन अप्रन मध्ये दुधी भोपळा हा शब्द घेऊन दुधी भोपळ्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
भजी प्लॅटर (bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर छान रिमझिम पाऊस म्हटलं की आपल्याला दिसतात ती गरम गरम भजी. पावसाचा आनंद घेत छान फडशा पडायचा. आज मी केलं आहे भजी प्लॅटर. ब्रेड पकोडे, कांदाभजी, बटाटाभजी. अजून काय हवं मस्त रिमझिम पाऊस बरोबर खा भजी प्लॅटर आणि हो सोबत गरम चहा विसरू नका करायला 😊 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कुरकुरीत खेकडा कांदा भजी (khekda kanda bahji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर जोरदार पाऊस सुरु आहे अश्या वेळी फर्माईश झाली पावसाळी थिम नुसार आम्हाला संध्याकाळी खायला गरम गरम खेकडा भजी पाहिजेत Shubhangi Ghalsasi -
खमंग खेकडा भजी (khekada bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीसध्या आता पावसाला ही सुरुवात झाली आहे आणी पाऊस पडत असताना गरमा गरम कांदाभजी म्हणजे "सोने पे सुहागा" Nilan Raje -
खुसखुशीत मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिना आला की घरात विविध प्रकारचे पदार्थ केल्या जातात. मस्त पाऊस चालू असतो आणि या गरम गरम पुऱ्या माझ्या घरची एक स्पेशालिटी आहे. Deepali dake Kulkarni -
लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
#WWRही गरम गरम सुक्की भाजी मस्त साधासा वरण भात पोळी आणि ही भाजी मस्त एकदम पोटभरून:-) Anjita Mahajan -
🫒दुधी भोपळा भाजी
🫒दुधी भोपळ्याची नेहेमी डाळ घालून अथवा खोबरे घालून रसभाजी केली जातेया प्रकारची भाजी चवदार होतेच शिवाय कमी साहित्यात होते आणि जरा चवबदल बरा वाटतो P G VrishaLi -
ब्रेड पकोडा (BREAD PAKODA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week5 गरमा गरम ब्रेड पकोडे पावसाळ्यात बनवले आणि चहा सोबत खाल्ले. एक वेगळीच मजा Deepali Amin -
कच्च्या केळाची भजी (kacchi kelichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week 2मधील थीम नुसार केळी हा घटक असलेला पदार्थाची रेसिपी म्हणून कच्च्या केळाची भजी बनवत आहे. दक्षिण भारतामध्ये कच्च्या केळ्याची भजी हा खूप प्रसिद्ध पदार्थ आहे. केळाच्या पानावर सर्व्ह केल्या जाते. आज मुसळधार पाऊस आल्यामुळे गरमा गरम खायची इच्छा झाली. इविनिंग स्नॅक्स म्हणून कच्च्या केळाची भजी बनवत आहे.गरम गरम भजी वाफाळलेल्या चहा बरोबर खाण्याची मजा काही औरच असते. rucha dachewar -
दुधी भोपळ्याची वडी/मुठीया (dudhi bhoplyachi muthiya recipe in marathi)
#cooksnap बनवलेली हि दुधी भोपळ्याची वडी छान कडक तळून घ्या अप्रतिम बनते Supriya Devkar -
दुधी भोपळ्याची रिंग भजी (Dudhi Bhoplyachi Ring Bhajji Recipe In Marathi)
#BWRबाय-बाय विंटर रेसिपीसकाही जणांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही.अशा प्रकारे भजी करूनही तुम्ही खाऊ शकता. Sujata Gengaje -
कांदा भजी / खेकडा भजी (Onion pakoda recipe in marathi)
पावसाळा सुरू आहे . पाऊस म्हटला, की हमखास आठवतात ती भजी😋 पाऊस, आणि मस्त कुरकुरीत कांदा भजी सोबत गरमागरम चहा म्हणजे एक भन्नाट काँँबिनेशन😍😋 Ranjana Balaji mali -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekचहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा. Jyoti Gawankar -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12852019
टिप्पण्या