दुधीचे कोफ्ते (dudhi kofte recipe in marathi)

दुधीचे कोफ्ते (dudhi kofte recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. किसून त्यातील पाणी घट्ट दाबून काढून टाकावे. आलं, लसूण व हिरवी मिरची यांचा एकत्र ठेचा करून घ्यावा. वाटी मध्ये इतर सर्व साहित्य काढून घ्यावे.
- 2
एका भांड्यात किसून घेतलेला दुधी भोपळा घ्यावा. त्यात हळद व तिखट घालावे.
- 3
त्यात जीरा पावडर, धणे पावडर व गरम मसाला घालावा.
- 4
ओवा घालून मिक्स करून घ्यावे. त्यात बेसन घालून घ्यावे.
- 5
त्यात तांदूळाचे पीठ, मिरपूड व आलं-लसूण-मीरचीचा ठेचा घालावा.
- 6
मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व मीठ घालून घ्यावे.
- 7
मिश्रण एकजीव करताना ओलसर वाटल्यास त्यात बेसन मीक्स करावे. मिश्रणाचे बाॅल्स तयार करून घ्यावेत. हे बाॅल्स मैद्यात किंवा काॅर्नफ्लाॅवर मध्ये घोळवून घ्यावेत. गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात कोफ्ते सोडावेत.
- 8
लालसर रंगावर तळून घ्यावेत व टिश्यू पेपरवर काढून ठेवावेत.प्लेट मध्ये काढून साॅस किंवा ग्रेव्ही तयार करून सर्ह्र करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिज-पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
#GA4 #week10चिज हा कीवर्ड घेऊन मी चिज-पोटॅटो नगेट्स ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
आलू पालक कोफ्ता करी (aloo kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#Kofta हा क्लू घेऊन मी आलू पालक कोफ्ता करी केली आहे. Archana Gajbhiye -
मशरूम मसाला (mushroom masala recipe in marathi)
#GA4 #week13 मशरूम हे कीवर्ड घेऊन मी आज मशरूम मसाला ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
चणे फलाफल (chana falafel recipe in marathi)
#GA4 #week6Chickpea म्हणजे काबुली चणे हा कीवर्ड घेऊन मी chickpea falafel हा पदार्थ तयार केला आहे. Ashwinee Vaidya -
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
दुधी भोपळ्याच्या रिंगस (dudhi bhopdachya rings recipe in marathi)
#GA4 #week21Bottle Gourd हे कीवर्ड घेऊन मी दुधी भोपळ्याच्या रिंगस बनवल्या आहेत. Ashwinee Vaidya -
लाल माठाचे ठेपले (laal mathache theple recipe in marathi)
#GA4 #week20ठेपले ही गुजराती रेसिपी आहे. प्रवासाला जाताना बरोबर न्यायला मेथीचे ठेपले करून घ्यायचे किंवा नाष्ट्याला खायला तरी ठेपले करायचे ही त्यांची खासियत. आज मी ठेपला हे कीवर्ड घेऊन लाल माठाचे ठेपले ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
शाही मटर पनीर (shahi mutter paneer recipe in marathi)
#GA4 #week17शाही पनीर हे कीवर्ड घेऊन मी शाही मटार पनीर ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
दुधीचे चीज बॉल (dudhi cheese ball recipe in marathi)
#GA4#week21#bottelguard#दुधीचीजबॉल#दुधीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये bottel guard हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. दुधी भाजी घरात फक्त माझ्या आवडीची आहे दुधीची डायरेक्ट अशी भाजी कोणीच खात नाही दुधी खाऊ घालण्यासाठी मला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात कधी थेपले,हँडवा, रायता,मुठीया, रसिया मुठीया,कोफ्ता ,भजी ,हलवा, खीर या पद्धतीचे पदार्थ बनवून दुधीचे आहारात समावेश करतेमला दुधीचे मुठीये, रसिया मुठिया मला खूप आवडतात आज दुधीचा एक नवीन प्रकार मुलांसाठी बनवला सगळ्यांना आवडला आहे छान झाला आहे या पद्धतीने बनवून दिला तर संपला ही लक्षातही आले नाही की हा पदार्थ दुधीचा आहे. दुधीचे चीज बॉल खूप छान झाले आहे. दुधी शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हीआपल्या शरीरासाठी योग्य आहे. फक्त दुधी आणताना ती बघून नीट आणावी काही वेळेस दुधी कडू निघते आपल्याला कळतही नाहीथोडी दाबून साल काढून बघितली तर कळते कडू असेल तर ती आपण घ्यायची नाही. कधीकधी मी नकळत पावभाजी तही दुधी टाकते सांबार मध्ये, सिंधीकढी मध्ये, असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दुधी टाकून आहारात समावेश करते. आज दुधीचे चीज बॉल कसे झाले बघूया Chetana Bhojak -
अंड्याचे कोफ्ते (anda kofte recipe in marathi)
कोफ्ताWeek 2आज मी अंड्याचे कोफ्ते स्टार्टर म्हणून बनवले. कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे. बाहेरुन कुरकुरीत आणि आतुन नरम असे हे अंड्याचे कोफ्ते. स्मिता जाधव -
दुधी मूग कोफ्ता (doodhi moog kofta recipe in marathi)
#कोफ्त. दुधीचे कोफ्ता तुम्ही खूप प्रकारे खाल्ले असतील, पण मुगाची डाळ टाकून केलेले हे कोफ्ते चवीला अप्रतिम लागतात शिवाय याच्यामध्ये थोडासा पंजाबी ट्विस्ट आहे तर नक्की करून बघा दुधी मुगाचे कोफ्ता.ही रेसिपी मला माझ्या पंजाबी मैत्रिणी शिकवली होती आज मी तुम्हाला सर्वांबरोबर शेअर करत आहे. Jyoti Gawankar -
खस्ता आलू पुरी (khasta aloo poori recipe in marathi)
#GA4 #week9पुरी हा कीवर्ड घेऊन मी खस्ता आलू पुरी ही रेसिपी केली आहे. ह्या पु-या लोणच्या बरोबर खायला खूप छान लागतात. Ashwinee Vaidya -
उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)
#GA4 #week11Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
पालक कोफ्ता करी (palak kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10Kofta या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.यात रेसिपीमध्ये मी दोन प्रकार कोफ्ते केले आहेत. Rajashri Deodhar -
स्प्रिंग ओनिअन सब्जी (Spring Onion Sabji Recipe In Marathi)
#GA4 #week11हिरवा कांदा किंवा कांदा पात हे कीवर्ड घेऊन कांदा पातीची पीठ पेरून भाजी केली आहे. ही भाजी भाकरी बरोबर खायला खूप छान लागते. Ashwinee Vaidya -
दुधी भोपळा कोफ्ता करी (Dudhi bhopla kofta curry recipe in marathi)
#GA4 #week20#कीवर्ड कोफ्ता 😊 विथ लच्चेदार अज्वाईनी पराठा. Deepali Bhat-Sohani -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2#दुधीचे पराठेदुधी अतिशय पौष्टिक आहे. सकाळच्या नाश्त्याला हा पोटभरीचा पदार्थ आहे. चवीला उत्तम अशी दुधी पराठ्यांची रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पालक चकली (palak chakali recipe in marathi)
#GA4 #week2 #कुकस्नॅप आज मी कीवर्ड पालक घेऊन त्यापासून आपल्या ऑथर रंजना माळी यांची पालक चकली ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
दुधी भोपळ्याचे कोफ्ते (dudhi bhoplyache kofte recipe in marathi)
#GA4#week20आमच्याकडे वडी बनवली आणि ओल्या डाळीच्या पिठापासून आज मी दुधी कोफ्ते बनवले ते खूपच टेस्टी आणि क्रिस्पी असे बनले.... Gital Haria -
कच्च्या केळयाचे कोफ्ते (kacchya kelyache kofte recipe in marathi)
#कोफ्ताखरं तल कोफ्ता हा असा प्रकार आहे की त्यात आपण कुठल्याही भाज्या दडवू शखतो . म्हणजे नावडत्या भाज्या आवडत्या करू शकतो. आज मला बाजारात कच्ची केळी मिळाली आहेत. चला तर मग आपण केळ्याचे कोफ्ते करूयात. खूप दिवसांनी मला केळी मिळाली. तसे तर मी ही रेसेपि खूपदा केली आहे पण आज अगदी उत्साहाने सुरवात केली. कारण रेसेपि पोस्ट करायची होती. Jyoti Chandratre -
हिरव्या माठाची भाजी (hirvya mataha chi bhaji recipe in marathi)
#GA4 #week15Amarnath हे कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या माठाची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
कॅबेज-मूगडाळ भजी (cabbage moongdal pakoda recipe in marathi)
#GA4 #week9फ्राइड हा कीवर्ड घेऊन मी कोबी आणि मूगडाळीची भजी केली आहेत. मस्त गरमागरम कुरकुरीत भजी आणि त्याबरोबर गरम आल्याचा चहा . Ashwinee Vaidya -
दुधी कोफ्ता करी (dudhi kofta curry recipe in marahti)
#कोफ्ता दुधी भोपळ्याची भाजी शक्यतो कोणालाच आवडत नाही मुलांना तर नाहीच नाही पण दुधी हा पित्तरोधक मूत्र शामक आहे पथ्याची पौष्टीक भाजी म्हणुन ती आपल्या जेवणात वापरावी ह्या भाजीच्या वेगवेगळ्या रेसिपी केल्या जातात पण दुधी हलवा तर सगळ्यांचाच आवडीचा पण मी आज दुधीचे कोफ्ते करी कशी बनवयाची चला दाखवते छाया पारधी -
उरलेल्या चपाती चे कोफ्ते (urlelya chapatiche kofte recipe in marathi)
#कोफ्ता बऱ्याच वेळा चपाती वाचते मग काय आपण चपाती चे विविध प्रकार करून खातो पण आज या थीम निम्मित मी काही तरी वेगळा म्हणून कोफ्ते करवून बघितले.. आणि छान झालेत . Monal Bhoyar -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
कोबीचे कोफ्ते (kobhi kofta recipe in marathi)
#कोफ्ता कोफ्ता हि एक साधी सोपी आणि तितकीच चविष्ट डिश आहे... अनेक प्रकारे करता येणार्या कोफ्त्यापैकी पत्ताकोबीचे कोफ्ते मला जास्त आवडतात... रेसिपी बघा Deepali Pethkar-Karde -
पोटॅटो स्माईली (Potato smiley recipe in marathi)
#GA4 #week10फ्रोजन हे कीवर्ड घेऊन मी पोटॅटो स्माईली ही रेसिपी केली आहे. हे पोटॅटो स्माईली 1 महिना डिप फ्रिजरमध्ये चांगल्या राहतात. Ashwinee Vaidya -
उपवासाचे कोफ्ते (upwasache kofte recipe in marathi)
#GA4#week20#KoftaGA4 रेसिपी थीम मध्ये कोफ्ते प्रकार बनवायचा तर मी जरा वेगळा प्रकार केला इनोहव्हेटिव्ह असे उपवासाचे कोफ्ते बनवले हेल्दी रेसिपी तयार झाली.उपवासाला काय करायचे हा प्रश्न असतोच त्यात झटपट होणारा हा प्रकार आहे. इतर वेळेलाही हे कोफ्ते भाज्या घालून बनवू शकता वरतून कुरकुरीत व आत मऊसूत असे झालेत दही किंवा उपवासाची चटणी बरोबर सर्व्ह करता येतात. Jyoti Chandratre -
मल्टीग्रेन कोफ्ता करी (multigrain kofta curry recipe in marathi)
#GA4 #Week20 कोफ्ता या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे यात मी दुधी भोपळ्याचा कोफ्ता आप्पे पात्रात केला आहे तसेच करी करण्यासाठी मी 5 डाळीचा वापर केला आहे त्यामुळे करी घट्ट होतेच शिवाय चवही अप्रतिम लागते.ही रेसिपी माझ्या आईची आहे.जेव्हा घरात काही भाज्या कमी असतात आणि अचानक कोणी पाहुणे आले की आई हे कोफ्ते करते आणि करी जास्त घट्ट न करता आमटी सारखी करते मला दोन्ही पद्धती आवडतात. Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या