फुलकोबी (fulkobi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम फुल कोबी बारीक चिरून त्यांना स्वच्छ करून घ्या. पाण्यामध्ये एक ते दोन सेकंड वाफवून घ्या.
- 2
दुसरीकडे गॅसवर कढईमध्ये तेल घालून घ्या तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे घाला.
- 3
आता गरम तेलात लाल मिरची,कढीपत्ता,लसणाच्या कळ्या घालून परतून घ्या.
- 4
मसाले परतून झाल्यावर त्यामध्ये लसूण,जीरे,अद्रक आणि हिरव्या मिरचीचा पेस्ट घालून शिजू द्या नंतर फुलकोबी घाला.
- 5
नंतर भाजीमध्ये तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि बारीक चिरलेला टोमॅटो देखिल घाला आणि भाजीला शिजू द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
फुलकोबी मिक्स भाजी (fulkobi mix bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10 कीवर्ड cauliflowerयात चार प्रकारच्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत. Pritibala Shyamkuwar Borkar -
दुधी भोपळ्याचे कोफ्ते (doodhi bhoplyache kofte recipe in marathi)
#GA4 #week10#clue-kofta Monali Garud-Bhoite -
-
-
व्हेज कोल्हापूरी (veg kolhapuri recipe in marathi)
#GA4 #week24#Cauliflower (फ्लॉवर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Cauliflower. आज व्हेज कोल्हापुरी केली आहे. Sampada Shrungarpure -
-
-
-
फुलकोबी ची भाजी रेसिपी (fulkobi chi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10# फुलकोबी भाजी रेसपी Prabha Shambharkar -
कॉलीफ्लॉवर वांग्याची रस्सा भाजी (cauliflower wangyachi rassa bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10Keyword: cauliflower Surekha vedpathak -
पावभाजी (PAV BHAJI RECIPE IN MARTAHI)
#GA4 #Week24 puzzle मधे... *Cauliflower* हा Clue ओळखला आणि बनवली "पावभाजी". Supriya Vartak Mohite -
फ्लॉवर पुलाव (cauliflower pulao recipe in marathi)
#GA4 #week10#Cauliflower#Cauliflower हा घटक ओळखून मटार, बटाटे घालून फ्लॉवरचा पुलाव करत आहे. लंच किंवा डिनर जेवणामध्ये लवकर होणारी एकमेव डिश म्हणजे पुलाव. पुलाव वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. आज मी फ्लॉवर हा घटक वापरून पुलाव करत आहे. rucha dachewar -
फ्लॉवर - बटाटा भाजी ( cauliflower -batata bhaaji recipe
#GA4 #week10ओळ्खलेला क्लू आहे कौलीफ्लॉवर (Cauliflower). आज साधीच अशी भाजी केली आहे. रोजचा जेवणात असते त्या प्रमाणे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत Frozen, Kofta, Chocolate, Cauliflower, Soup, Cheese Sampada Shrungarpure -
तंदुरी कॉलिफ्लॉवर (स्टार्टर रेसिपी) (tandoori cauliflower recipe in marathi)
#GA4 #week10Frozen Cauliflower या कलमानुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
फुलगोबी ची भाजी (phulgobi chi bhaji recipe in marathi)
#GA4#week10#keyword-cauliflowerफुल गोबी ची भाजीCauliflower म्हणजेच फुल गोबी याची झटपट होणारी भाजी ज्यात कांदा लसूण वापरलेला नाही....देवाच्या नैवेद्यासाठी केल्या जाणारी सुकीभाजी.... Shweta Khode Thengadi -
कॉलिफ्लॉवर पुलाव (cauliflower pulav recipe recipe in marathi)
#GA4#week24#cauliflower Swati Ghanawat -
चिज पिझ्झा स्लाईडर्स (Cheese Pizza sliders Recipe In Marathi)
#GA4 #week10Cheese Cauliflower या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
फुलकोबी तुरीच्या दाण्याचा पुलाव : (fulgobi turichya danyacha cauliflower pulao recipe in marathi)
फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा स्वादिष्ट भात/कॉलीफ्लॉवर पुलाव :#कॉलीफ्लॉवर#GA4#week10वेज पुलाव ही एक साधीसोपी पण तितकीच स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी झटपट होणारी पाककृती आहे. वेज पुलाव तांदूळ आणि निवडक भाज्यांचा वापर करुन बनवला जातो. हा रुचकर वेज पुलाव दही, कोशींबीर सोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊ या चमचमीत रुचकर ,स्वादिष्ट फुलकोबी आणि तुरीच्या हिरव्या दाण्याचा रूचकर भात/ कॉलीफ्लॉवर पुलावची साधीसोपी रेसिपी. Swati Pote -
फ्लाँवरची भाज़ी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10या विकच्या चँलेंज़ मधून मी cauliflower हा क्लू घेऊन आज़ फ्लाँवरची भाज़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
-
फुलकोबी वाटाणा (foolkobi vatana recipe in marathi)
#GA4 #week24 काॅलीफ्लाॅवर हा कीवर्ड घेऊन सगळ्यांना आवडणारी भाजी केली. Archana bangare -
पालक कोफ्ता करी (Palak Kofta Curry recipe in marathi)
#GA4 #Week20Puzzle मध्ये *Kofta* हा Clue ओळखला आणि बनवली *पालक कोफ्ता करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#kr दाल खिचडी एक वेळचे पोटभर जेवण आहे.सर्वाचे आवडते आणि पौष्टिक पण. Reshma Sachin Durgude -
कोबी वडी (Cabbage Vadi) (kobi wadi recipe in marathi)
#GA4 #Week14Puzzle मध्ये *Cabbage* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, कुरकुरीत *कोबी वडी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
फ्लाॅवर - चीज पराठा (flower cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week10पझल मधील फ्लाॅवर व चीज शब्द (Cauliflower and Cheese) Sujata Gengaje -
-
फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week24#cauliflowerआज मी फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटोची रस्सा भाजी बनविली. Deepa Gad -
चीज वेज पॉकेट (cheese veg pocket recipe in marathi)
#GA4 #week10#Cheese रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14091629
टिप्पण्या (2)