हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#GA4 #week11
# Green onion
अगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे.

हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)

#GA4 #week11
# Green onion
अगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटं
4 माणसे
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनआले लसणाची भरडा
  3. 1 जुडी हिरवा कांदा पात
  4. 1/2 टीस्पूनहळद
  5. 1+1/2 टेबलस्पून लाल मिरची पावडर
  6. चवीप्रमाणे मीठ
  7. 2 टेबलस्पूनतूप
  8. पीठ मळण्यासाठी पाणी
  9. तूप किंवा तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटं
  1. 1

    पातीचा कांदा स्वच्छ धुऊन घेऊन त्याला बारीक चिरून घ्यावा. पिठामध्ये सर्व जिन्नस टाकून दोन टेबलस्पून तूप टाकून
    पिठाला छान सोडून द्या म्हणजे पराठे अगदी खुसखुशीत होतात. पाणी टाकून छान मळून घ्यावे

  2. 2

    मळलेल्या पिठाचे आपल्या आपल्या आवडीनुसार गोळे करून घ्यावे. मी इथे गोळा थोडा मोठा घेतला आहे त्याची चपाती लाटून त्यावर ती तेल पसरून घ्यावे वरून थोडे पिठ भुरभुराव.

  3. 3

    पोळीचा रोल रोल करून घ्यावा. भूगोल मधून लांबट कापून घ्यावा

  4. 4

    तुम्हाला लच्छा पराठा साठी जसे आहेत तसे लेहर अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने करता येतात. आता चित्रात दाखवल्याप्रमाणे तो रोल गोल फिरवून घ्यावा आणि आपल्या आवडीनुसार पराठा लाटून घ्यावा.

  5. 5

    पॅनमध्ये तेल किंवा तूप टाकून दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यावे.गरमागरम पराठा दही दही बुंदी लोणचं किंवा कुठल्याही सुक्या भाजीबरोबर मस्त करता येतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes