ओव्याचा पराठा (ovaa paratha recipe in marathi)

ओव्याचा पराठा (ovaa paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाचे पीठ चवीनुसार मीठ आणि तेल टाकून कणीक मळतो त्याप्रमाणे मळून घेणे दहा मिनिटे झाकून बाजूला ठेवावे
- 2
आताच स्टफिंग साठी ओवा, लाल तिखट, हळद,चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र घेऊन मिश्रण तयार करणे.
- 3
आता तयार केलेल्या कणकेच्या चार लाट्या करून त्यातील एक लाटी घेऊन खाली फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे छोटी पोळी लाटावी त्यावरती एक टीस्पून तूप पसरून त्यावर तयार केलेले ओव्याचे सारण लावून घ्यावे थोडीशी कोथिंबीर पसरवून घ्यावी व खालील फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे फोल्ड करुन पराठा लाटून घ्यावा.
- 4
आता गॅस वरती मध्यम आचेवर तवा गरम करून तूप लावून घ्यावे.आणि लाटलेला पराठा दोन्ही साईड ने खरपूस भाजून घ्यावा.
- 5
अतिशय सोपे आणि चविष्ट होणारे हे ओव्याचे पराठे टिफिन साठी उत्तम ऑप्शन आहे. आणि मुलांना पण खूप आवडते शेजवान चटणी किंवा वरून तूप लावून सर्व्ह करू शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरव्या पातीचा पराठा (hirwya paticha paratha recipe in marathi)
#GA4 #week11# Green onionअगदी सोपा आणि झटपट होणारा असा हा पराठा. टिफिन साठी, नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्री काहीतरी हलके खायचं असेल तर हा पराठा अगदी उत्तम बेत आहे झटपट होणारा आहे. Jyoti Gawankar -
आलू पराठा (aloo paratha recipe in marathi)
#GA4 #week1पंजाब म्हटले की पराठे हे झालेच पाहिजे माझा आवडता नाष्टा आहे हा आलू पराठा माझी मम्मी मला टिफिन साठी करून देत असत सोपी पद्धत वापरून बनवलेला आहे पटकन तयार होणारा Nisha Pawar -
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#GA4#Week1सकाळी नाश्त्यासाठी झटपट होणारा पदार्थ Amruta Parai -
-
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#cpm7#एकदम झटपट होणारा पराठा नि खायलाही छान लागतो .घरात असणार्या पदार्थात होणारा. Hema Wane -
पराठा
#GA4#week1मी आज बीट पराठा बनवत आहे. हा खूप छान लागतो. कधी भाजी नसली तर पराठा आपण लोणच्याबरोबर पण खाऊ शकता खाऊ शकतो Deepali Surve -
पालक पराठा (Palak Paratha Recipe In Marathi)
#PRNभाजी पोळीपेक्षा पराठा प्रकार बनवायलाही सोपा पडतो टिफिन साठी परफेक्ट असा हा प्रकार आहे बरेचदा मुलांना भाजी पोळी खायला जमत नाही पराठा असला म्हणजे पटकन खाल्ला जातो कोणत्याही प्रकारचा पराठा तयार करून दिला तरी तो खाल्ला जातो हिरव्या भाज्या खाऊ घालायचे असेल तर त्याचे पराठे तयार करून दिले तर पराठ्याच्या रूपाने भाजी ही आहारातून घेतली जाते सध्या खूपच प्रकारचे पराठे आपल्याला बघायला मिळतीलत्यातलेच मी नवीन नवीन पराठे नेहमीच ट्राय करत असते टिफिन साठी पराठा तयार होतच असतो मराठ्या बरोबर दही कोशिंबीर लोणचे सॉस काहीही चालते त्यामुळे पटकन तयार होणारा झटपट असं हे पराठ्याचे प्रकार रात्री आपण पीठ मळून ठेवले तरी सकाळी लवकर टिफिन मध्ये मराठा तयार करू शकतो. Chetana Bhojak -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4#week1#keyword_पराठाअतिशय पौष्टिक आणि जेवण असो की नाश्ता पोटभरीचा पदार्थ प्रवासात नेहमीच भाव खावू पदार्थ...मुलांना रोल करून सहज टिफीन साठी आवडणारा पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
मसालेदार लच्छा पराठा (masale daar lachha paratha recipe in marathi)
हा मसालेदार लच्छा पराठा अगदी सोबत काही नसले तरी छान लागतो आणि लोणचे, दही किंवा भाजी असेल तर मग विचारायलाच नको. मुलांना भाजी आवडत नसेल तर टिफिन ला देण्यासाठी हा हक्काचा आणि पौष्टिक पदार्थ आहे आणि आमच्याकडे तो खूप फेमस आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#cpm3 Ashwini Anant Randive -
-
अंडा भुर्जी पराठा रेसिपी (anda bhurji paratha recipe in marathi)
#worldeggchalengeअंडा भुर्जी पराठा रेसपी ही रेसपी खुप छान झाली आणि लहान मुला करिता टिफिन मध्ये देण्या करीता एकदम छान रेसपी आहे Prabha Shambharkar -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#TBRटिफिन मध्ये मुलांना काय द्यावे हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो मुलांच्या आवडी निवडी जपणं पोषक आहार मिळणे याकडे कल असतो त्यामुळे टिफीनमध्ये दिल्या जाणाऱ्या गोष्टी या अगदी मन लावून केलेलं असतं आज आपण बनवणाऱ्या आलू पराठा Supriya Devkar -
पालक पनीर पराठा (Palak Paneer Paratha Recipe In Marathi)
#TBR टिफिन म्हटल कि पोळी भाजी सोबत पराठा तर आलाच. आज आपण स्टफ्ड पनीर पराठा बनवूयात. Supriya Devkar -
पराठा (paratha recipe in marathi)
#GA4 #week1 कितीतरी पालेभाज्या मुलांना आवडत नाही त्यापैकीच एक पालक. मात्र बनवलेला पालक पराठा सगळेच आवडीने खातात Shilpa Limbkar -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#GA4 week1 मसाला पराठा बनवत आहे मी. वरण-भात-भाजी-पोळी तर आपण नेहमीच करतो. पण कधीकधी असे वाटते नेहमी तेच ते तेच ते खाऊन पण बोर होते ना. मग काय मुलांना आणि मलापण आवडणारा मसाला पराठा मी तर नेहमीच करते. लहान मुलांना तर खूपच आवडतो. दह्यासोबत किंवा सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकता. चला तर मग बनवूया मसाला पराठा टेस्टी... Jaishri hate -
राजस्थाानी दाल पराठा (rajasthani dal paratha recipe in marathi)
#GA4 #week1 #पराठागोल्डन एप्रन4 विक वन मध्येपराठा हे किवर्ड ओळखून मी पराठा हि रेसिपी केली पराठा म्हटलं की विविध रेसिपी आपल्यासमोर येतात आणि त्यातली दाल पराठा म्हणजे माझी खूप फेवरेट डिश आहे. आणि हा पराठ्याची खासियतआहे कि हा पराठा तुम्ही प्रवासासाठी घेऊन जाऊ शकत अतिशय पोषक आणि खूप छान लागतो.हा पराठा राजस्थानमध्ये केर सांगरिच्या लोणच्याबरोबर खायला देतात. Deepali dake Kulkarni -
मसाला पराठा (masala paratha recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 7#cpm7#मसाला पराठाझटपट होणारा पराठा. भिजलेल्या कणकेचा वेळेवर होणारी रेसीपी Suchita Ingole Lavhale -
आलू लच्छा पराठा (aloo lachha paratha recipe in marathi)
#उत्तर#पंजाबआलू पराठा हा उत्तर भारतात आणि जास्त करून पंजाब मध्ये प्रचलित आहे. करायला सोपा आणि कमी साहित्यात होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे. Sanskruti Gaonkar -
पालक पराठा (Palak paratha recipe in marathi)
सकाळचा ब्रेकफास्ट साठी अतिशय हेल्दी टेस्टी असणारा हा पराठा आहे Charusheela Prabhu -
मेथी कोथिंबीर पराठा (Methi Kothimbir Paratha Recipe In Marathi)
#TBR मेथी आणि कोथिंबीर ह्या पाल्याचा वापर करून आपण आज पराठा बनवणार आहोत. टिफिन करता झटपट बननारा हा पदार्थ आहे. Supriya Devkar -
मेथी पराठा (meethi paratha recipe in marathi)
परिचय:मेथी पराठा ही एक अतिशय सोपी आणि सोपी रेसिपी आहे. हा चांगला ब्रेकफास्ट किंवा लंच बॉक्स पर्याय असू शकतो.खुप पोष्टिक आहे. Amrapali Yerekar -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#GA4पालक पराठा, गोल्डन ऍप्रन चॅलेंज मधील माझी रेसिपी आहे पालक पराठा.पालक पराठा हा गव्हाचे पीठ आणि पालक या पासून बनणारा पौष्टिक पदार्थ आहे.गरम गरम पालक पराठा हा टोमॅटो सॉस किंवा दह्या बरोबर सर्व्ह करता येइल. rucha dachewar -
दुधी भोपळा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4#week 21#कीवर्ड बॉटल गौर्डसकाळच्या नाश्त्या साठी एकदम मस्त आणि पौष्टिक. Deepali Bhat-Sohani -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
आलू मेथी पराठा (aloo methi paratha recipe in marathi)
पराठा कोणाला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. किती विविध प्रकारे बनवता येते हा पराठा चला आज बनवूयात आलू मेथी पराठा खूपच सोपा नरम नरम बननारा. Supriya Devkar -
लच्छा पराठा (Lachha paratha recipe in marathi)
अतिशय खुसखुशीत व खमंग होणारा पराठा सगळ्या मसालेदार भाज्या बरोबर टेस्टी लागतो Charusheela Prabhu -
पालक बटाटा चीज पराठा (palak batata cheese paratha recipe in mara
#GA4 #week1 बटाटा पराठा आपण तर नेहमीच करतो. पालक पराठा ही नेहमी करतो. पण मी यावेळी दोन्हींचे कॉम्बिनेशन घेउन पराठा केला आहे.Rutuja Tushar Ghodke
-
मसाला लच्छा पराठा (masala lachha paratha recipe in marathi)
#cpm3#मॅगझिन रेसिपीहा पराठा झटपट होणारा असा आहे शिवाय सर्व साहित्य आपल्या घरात उपलब्ध असतं त्यामुळे हा पटकन होतो फार काही वेळ लागत नाही . Sapna Sawaji -
रबडी पराठा (Rabdi Paratha Recipe In Marathi)
#PBR # पंजाबमध्ये पराठे अनेक प्रकारे बनवतात. त्यातलाच रबडी पराठा. हा करायला अतिशय सोपा असतो. मी असा पराठा दिल्लीला पराठवाली गली मध्ये खाल्ला होता. तेव्हा मी घरी येऊन ट्राय करून पाहिला. खूप छान होतो. पाहुया कसा बनवायचा ते. Shama Mangale -
तीखट मीठ पराठा (Tikhat Mith Paratha Recipe In Marathi)
#PRN तिखट पराठा या मधे कमीच कमी साहीत्य वापरले आहे व झटपट होणारा पराठा आहे व खमंग व खुसखुशीत होतो. Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या