राईस  पोटातो बुलेट (rice potato bullet recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#GA4 #week9
#Fried
स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यात अगदी योग्य अशी रेसिपी. हे क्रिस्पी बॉल्स अगदी मिनिटात समतात.

राईस  पोटातो बुलेट (rice potato bullet recipe in marathi)

#GA4 #week9
#Fried
स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यात अगदी योग्य अशी रेसिपी. हे क्रिस्पी बॉल्स अगदी मिनिटात समतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3.5 तास
4 माणसे
  1. 2 वाट्यातांदूळ तीन ते चार तास भिजवलेले
  2. 4बटाटे उकडलेले
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 6-7लसणाच्या पाकळ्या
  5. 1/2 इंचआलं किसलेलं
  6. 1 कपबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 1कांदा बारीक चिरलेला
  8. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

3.5 तास
  1. 1

    सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवावे.नंतर त्यातलं सर्व पाणी काढून घ्यावे मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून तांदूळ त्यामध्ये टाकून घट्ट अशी पेस्ट वाटून घ्यावी. बेस वाटली जात नसून त्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी टाकून ही वाटून घेऊ शकता पण घट्टच असली पाहिजे.

  2. 2

    मग या फेस्टमध्ये स्मॅश केलेला बटाटा, हिरवी मिरची, आलं, चिली फ्लेक्स, मीठ, कोथिंबीर हे सर्व मिक्स करावे.

  3. 3

    या मिश्रणाचे आपल्या आवडीप्रमाणे शेप देऊन छान तेलात खरपूस मंद आचेवर तळून घ्यावे.

  4. 4

    आपल्या आवडीच्या सॉस चटणी बरोबर हे सहन करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes