वडापाव (vada pav recipe in marathi)
#GA4#week9#fried
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बटाटे उकडून स्मॅश करून घ्यावे. कांदे बारीक चिरुन घ्यावे. आलं लसूण हिरव्या मिरचीची एकत्र पेस्ट करून घ्यावी.
- 2
एका कढईत तेल गरम करून त्यात जीरे - मोहरी, कडीपत्ता, हिंग घालून तडतडू द्यावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, घालून परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये आले- लसूण- हिरवी मिरची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे.
- 3
त्यानंतर त्यामध्ये हळद घालावी.धने- जीरे पूड घालावी. उकडून स्मॅश केलेले बटाटे घालावे. चवीनुसार मीठ आणि साखर घालावे. चांगले परतून घ्यावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. परत एकदा चांगले परतून घेऊन भाजी थंड होऊ द्यावी.
- 4
एका भांड्यात बेसन पीठ घेऊन, त्यात लाल तिखट, हळद, मीठ आणि पाणी घालून पीठ भजी सारखे भिजवून घ्यावे. दुसऱ्या कढईत तळण्यासाठी तेल तापवत ठेवावे.
- 5
तयार भाजीचे गोलाकार चपटे वडे करून ते बेसन पिठाच्या मिश्रणात बुडवून तापलेल्या तेलात सोडावे. मध्यम आचेवर लालसर तळून घ्यावे.
- 6
तयार वडे पावासोबत सर्व्ह करावे. त्यासोबत आवडत असल्यास तळलेली हिरवी मिरची सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्ट्रीटफुड .... पाऊस असेल तर अजून मजा यायची चहा आणि गरम-गरम वडापाव वा ! वा ! Vrushali Patil Gawand -
वडापाव ( vada pav recipe in marathi
#स्नॅक्स#बुधवार_वडापाववडापाव आवडत नाही असं कोणी शोधूनही सापडणार नाही.वडापाव आपण कधी खाऊ शकतो.चला तर मग वडापाव करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#GA4 #week9गोल्डन ऍप्रॉन मध्ये फ्राईड हा कीवर्ड ओळखून मी आज मस्त खमंग आणि झणझणीत असे बटाटेवडे केले आहेत. Rupali Atre - deshpande -
स्पेशल बटर वडापाव (special butter vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार #वडापाव Purva Prasad Thosar -
मेक्सिकन वडापाव सँडविच (mexican vada pav sandwich recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#Themeफ्युजनरेसिपी महाराष्ट्रीयन फेवरेट वडापाव आणि सॅण्डविच याची ही फ्युजन रेसिपी आहे .खायला टेस्टी आणि चवीला अप्रतिम आहे. नक्की करून पहा. Najnin Khan -
-
महाराष्ट्राचा आवडता वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.मुंबई आणि वडापावचं नातं काही वेगळंच आहे. गरिबांपासून श्रीमंत यांच्यातील एक सामाईक दुवा म्हणजे वडापाव...😊वडापाव आवडत नाही असा एकही मुंबईकर सापडणार नाही. कमी किंमतीत पोटभरणारं एक साधन म्हणजे 'वडापाव'.कित्येकांनी या त्यांच्या स्ट्रगलच्या काळात वडापाववर गुजराण करून स्वत:चं पोट भरलं आणि आता यशस्वी झाले आहेत.वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. त्यामुळेच सर्वत्र तो मुंबई वडापाव असाच प्रसिद्ध पावला. वडापाव हा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी चवीने खाल्ला जातो.चला तर मग पाहूयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
-
-
-
-
मुंबईचा वडापाव (Vada pav recipe in marathi)
#ks8#वडापावमुंबईच्या फास्ट जीवनात एक अफलातून पदार्थ जन्माला आला. अल्पावधीतच वडा-पाव केवळ मुंबईपुरता मर्यादित न राहता तो राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचला. दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असणाऱ्या गोरगरिबांना अत्यल्प खर्चात पोट भरण्याचे साधन उपलब्ध झाले. घड्याळाच्या काट्याबरोबर सेकंदाच्या हिशोबात धावणाऱ्या मुंबईकरांना स्टेशनबाहेर थांबून, दोन मिनिटांत संपवण्यासारखा, लोकल ट्रेनमधे तिघांच्या बाकावर चौथी जागा मिळाली तरी हातात पुरचुंडी धरून खाता येईल असा, दर्दी खवैय्यांना सॉस व ओल्या लसणाची-शेंगदाण्याची अशा कोरड्या किंवा चिंचेची-कोथिंबिरीची-पुदिन्याची अशा कोठल्याही प्रकारच्या चटण्यांबरोबर किंवा अगदी नुसत्या तळलेल्या मिरच्यांबरोबरही ताव मारण्यासाठी चवदार पदार्थ म्हणजे वडा-पाव. वडा-पावने आणखी ऐतिहासिक कामगिरी केली. वडा-पावच्या गाड्यांच्या स्वरूपाने हजारो बेरोजगार, अल्पशिक्षित तरुणांच्या हाताला काम मिळाले. शिवाय, व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वडा-पाव सेंटर्सच्या 'चेन'ही सुरू झाल्या आहेत. मुंबईत 'जंबो वडा-पाव' ही नवी फॅशन रुढ झाली आहे या वडापावची चव सर्वात भारी आणि दमदार. श्रीमंत लोक आवडीने खाणारा गरिबांचे पोट भरणारा हा वडापाव जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा पटकन पोट भरणारा असा हा वडापाव हा किती महत्त्वपूर्ण आहे हे आता सगळेच समजले आहे मुंबईचा हा वडापाव प्रत्येक कानाकोपऱ्यात ,नाक्या, चौकात मिळणारा घरात कशाप्रकारे तयार केला रेसिपी तून नक्कीच बघा आणि घरात तयार करून भरपूर खावडापाव खाण्याची इच्छा पूर्ण करा Chetana Bhojak -
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#वडापाव#4 मुंबईचा immunity booster,आमची मुंबई फेमस वडा पाव....सर्व लोकाना आवडणारा.....कधीही कुठेही खाता येणारा भूक भागवणारा,गरीब,श्रीमंत असा भेदभाव न करणारा......वडा पाव...... Supriya Thengadi -
मुबंई वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्सवडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटले नाही असे होत नाही कधी. वडा पावात घालून तसाच खाऊ शकतो अथवा पावास हिरवी चटणी कांदा साॅस घालून ही खावू शकतो. चला तर मग आज आपण बनवूयात वडापाव. Supriya Devkar -
-
-
खांदेशी वडा पाव (vada pav recipe in marathi)
#खांदेशी वडा पावखांदेश म्टल की जरा झनझनीत पदार्थ त्यात हा वडा पाव तर अप्रतिम चविष्ट असतोच. तस म्टल तर वडा पाव हा प्रत्येक प्रांतातील फेमसच आहे. आणि प्रत्येकाची चव न्यारीच असते. Jyoti Chandratre -
-
बटाटा वडा (batata vada recipe in marathi)
#GA4 #week1 #keywordPotato वडापाव हा महाराष्ट्राचा फेमस फूड आहे. Najnin Khan -
-
मुंबई फेमस वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूडवडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात.वडापाव हा महाराष्ट्रातील तमाम रयतेचा आवडता खाद्य पदार्थ. हजारो लोकांची रोजीरोटी बनलेला हा पदार्थ मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टीची आठवण येते ,त्यापैकी मुंबईतील एक प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे स्पेशल मुंबईचा वडापाव!! आणि मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थात वडापाव एक नंबरला आहे.आपण मुंबईला गेला असाल किंवा राहत असाल तर आपण कधीतरी वडापावची चव घेऊन पहिली असेलच. कमी पैशांमध्ये पोटाची खळगी भरणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापावचा समावेश होतो.मुंबईत काही लोक तर फक्त वडापाव वर आपले जीवन जगतात.आज आपण स्पेशल मुंबई वडापाव रेसिपी बघुया Sapna Sawaji -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#KS8 # स्ट्रीट फूड म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो वडा पाव मुंबई मध्ये बोरीवली पश्चिम मंगेश वडा पाव खूप फेमस आहे. लाखो लोकांचे पोट भरणारा गरीबांची दोन वेळा चे जेवण म्हणजे वडा पाव. Rajashree Yele -
-
नाशिकचा पाववडा (nashik cha pav vada recipe in marathi)
#ks2#pavvadaवडापाव तर सगळ्यांना माहितच आहे पण महाराष्ट्राचा ओळख म्हणून वडापाव आपण सगळेच ओळखतो पण पाववडा हा पदार्थ नाशिक जिल्ह्यातील फेमस असा पदार्थ आहे नाशिक मधली छोटे मोठे तालुके छोटे मोठे गाव ,शिवार नाक्या ,चौकात मिळणारा हा पाववडा सगळ्यांच्याच आवडीचा असा पदार्थ आहे महाराष्ट्राचा वडापाव हा एक फेमस असा पदार्थ आहे वर्ल्ड फेमस हा प्रकार आहे विदेशातून आलेले पर्यटकही हा वडापाव खाल्ल्याशिवाय राहत नाही .वडापाव हा वडापावचं असतो त्यात काही अशा व्हरायटी किंवा चव अशी काही वेगळी नसते पण हा वडापाव वेगळ्या प्रकारे तयार केला जातो त्याला पाववडा असे म्हणतात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी या गावात सर्वात आधी मि हा पाववडा खाल्लेला हा माझ्या आठवणीतला पाववड़ा आहे आणि ही रेसीपी त्या हॉटेलची आहे ज्यावेळेस माहेरी जाते आमच्या गावावरून पंधरा ते वीस किलोमीटर लांब हे गाव आहे पण पाववडा खाण्यासाठी आम्ही खास त्या दाभाडी या गावात जाऊन हा पाववडा खातो उन्हाळ्यात पाववड्यात कैरी किसून टाकले जाते बाकीच्या दिवसात फक्त कांदा लावून सर्व करतात , तिथे उभे राहून पाववडा खातो आणि घरी वीस-पंचवीस पाववडा घेऊन येतो इतका अप्रतिम हा पाववडा लागतोकच्चा कांदा आणि कैरी स्टफ़ केल्यामुळे अप्रतिम अशी चव या पावड्याची लागतेरेसिपीतून नक्कीच पहा पाववडा कशाप्रकारे तयारकेला Chetana Bhojak -
-
-
मुंबई चा वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फुड ऑफ महाराष्ट्र "मुंबई चा वडापाव" स्ट्रीट फूड मध्ये वडापाव म्हणजे गोरगरीब असुदे नाहीतर श्रीमंत, अगदी प्रत्येक जण आवडीने खाणारा पदार्थ सोबत हिरवी चटणी, लाल चटणी, तळलेली मिरची आणि छोटे छोटे चिमणी कावळे म्हणजेच चुरा हो..बस .. अगदी स्वर्ग सुखच... वेगवेगळ्या आकाराचा चुरा बारीक बघीतले तर खरंच चिमणी कावळ्यांच्या आकारात दिसतो त्यामुळे माझ्या मुलांनी चुऱ्याला चिमणी कावळे नाव ठेवले आहे.. चला तर माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
पाव वडा...नाशिक स्पेशल (pav vada recipe in marathi)
#KS8नाशिक स्ट्रीट फूड पैकी माझे सगळ्यात आवडते म्हणजे पाव वडा..मस्त पाऊस ,गरमागरम पाव वडा सोबत तळलेल्या हिरव्या मिरच्या. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या