पालक भजी (PALAK BHAJI RECIPE IN MARATHI)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#GA4 #week12
#बेसन
भजी हे कधी ही बनवा आणि खावा त्याला काळ वेळ नसते.चला तर मग पालक भजी बनवूयात.

पालक भजी (PALAK BHAJI RECIPE IN MARATHI)

#GA4 #week12
#बेसन
भजी हे कधी ही बनवा आणि खावा त्याला काळ वेळ नसते.चला तर मग पालक भजी बनवूयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 10पालक पानं
  2. 5-6 टेबलस्पूनबेसन पीठ
  3. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  4. मीठ चवीनुसार
  5. 1/2 टीस्पूनओवा
  6. तेल तळणीसाठी

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    पालक चिरून घ्यावा व त्यात मीठ, लाल तिखट घालून घ्यावे.

  2. 2

    ओवा, बेसन पीठ घालावे थोडे पाणी घालून भिजवून घ्यावे. चिमटभर सोडा घालावा.

  3. 3

    तेल गरम करून त्यात हे पकोडे तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes