पालकाची भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)

#PR
मुळा पालक व त्याच्या पानाची केलेली ही भजी अतिशय टेस्टी व हेल्दी होते
पालकाची भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#PR
मुळा पालक व त्याच्या पानाची केलेली ही भजी अतिशय टेस्टी व हेल्दी होते
कुकिंग सूचना
- 1
खोलगट पसरत ताटलीमध्ये तांदळाचे पीठ, बेसन, तीळ,मीठ,साखर,हातावर चोलूनओवा, हळद, तिखट सगळं छान मिक्स करावे त्यामध्ये चिमूटभर सोडा घालून लागेल तसं पाणी घालून पीठ छान फेटून घ्यावे
- 2
गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की एक छोटा चमचा तेल वरील मिश्रणात घालून ते मिश्रण एकजीव करावे नंतर पालकाचे एक एक पान घेऊन ते या बॅटरमध्ये घालून ते गरम तेलामध्ये सोडावे
- 3
तेलात घातल्यावर सर्व भजी सोनेरी रंगावर तळून घ्यावी ही गरम भजी आपण सॉस बरोबर खाऊ शकतो किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतो अशाच रीतीने सगळ्या पानांची भजी करावी अतिशय सुंदर खुसखुशीत अशी भजी होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
घोसाळ्याची भजी (Ghosalyachi Bhajji Recipe In Marathi)
#SCRअतिशय टेस्टी व पौष्टिक असणारी ही भजी खूप छान होते Charusheela Prabhu -
मल्टीग्रेन कोबीची वडी (Multigrain kobichi vadi recipe in marathi)
सगळे पीठ घालून केलेली ही कोबीची वडी अतिशय खुसखुशीत व चविष्ट व हेल्दी होते Charusheela Prabhu -
मुग डाळ पालक (Moong Dal Palak Recipe In Marathi)
मूग डाळ घालून केलेली पालकाची भाजी अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
खमंग कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PRगावरान कोथिंबीर व त्याची केलेली वडी ही अतिशय खुसखुशीत व खमंग होते Charusheela Prabhu -
सिमला मिरचीची भजी (Shimla Mirchichi Bhajji Recipe In Marathi)
#BPRअतिशय टेस्टी होणारी क्रिस्पी भजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व खुसखुशीत अशी भरपूर कोथिंबीर घालून केलेली मसाला पुरी खूप छान लागते त्याबरोबर गरमागरम कॉफीने पार्टी ची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
मुगभजी (Moong Bhajji Recipe In Marathi)
अतिशय टेस्टी व हेल्दी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
बटाटा भजी (Batata Bhajji Recipe In Marathi)
पावसाळा आला की तळलेलं खाणं आणि गरम चहा म्हणजे स्वर्गसुख त्यासाठीच बटाटा भजी. Charusheela Prabhu -
-
मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#PRRमुळ्याची साल काढून बारीक करून परतून केलेली ही भाजी खूप टेस्टी होते व अतिशय पौष्टिक असते Charusheela Prabhu -
मसाला तोंडली (Masala Tondli Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKअतिशय टेस्टी व सुंदर होणारी ही मसाला तोंडली खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
हराभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
थोड्याशा वेगळ्या स्टाईलने केलेला मटार व पालकाचा हराभरा कबाब पौष्टिक व टेस्टी असे दोन्ही होतो Charusheela Prabhu -
भरली भेंडी (Bharli Bhendi Recipe In Marathi)
कोवळी भेंडी भरून केली की अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
मेथीच्या मुठिया घालून पापडी ची भाजी (Methi Muthiya Papdi Bhaji Recipe In Marathi)
या दिवसात चपटी पापडी मिळते ती अतिशय टेस्टी असते त्याच्यामध्ये मेथीच्या मुठिया घालून भाजी केली तर ती अजून सुंदर होते Charusheela Prabhu -
कमळ काकडीची भजी (kamal kakadichi bhaji recipe in marathi)
#tmrअतिशय टेस्टी व पौष्टिक अशी ही भजी होतात Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
स्वीट कॉर्न भजी (Sweet Corn Bhajji Recipe In Marathi)
#TBRपटकन होणारा अतिशय चविष्ट अशी ही भजी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
पालकाची भजी (palkachi bhaji recipe in marathi)
#KS8कोल्हापूर स्ट्रीट फूड पैकी एक ...पालक भजी..कोल्हापूरचा तांबडा पांढरा ,कोल्हापुरी मिसळ पाव , कोल्हापूरची भेळ आहेच प्रसिद्ध पण स्ट्रीट फूड मध्ये गरमागरम पालक भजी पण आहेतच की..आणि पावसाळा आहे म्हटल की भजी तर झालीच पाहिजेत... Preeti V. Salvi -
कांद्याच्या पातीचे पिठलं (Kandyachya Paticha Pithla Recipe In Marathi)
कांद्याची पात व त्याचे केलेले हे पिठलं अतिशय सुंदर व टेस्टी होतं Charusheela Prabhu -
पालक भजी (PALAK BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week12#बेसनभजी हे कधी ही बनवा आणि खावा त्याला काळ वेळ नसते.चला तर मग पालक भजी बनवूयात. Supriya Devkar -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu -
श्रावण घेवड्याची भाजी (Shravan Ghevda Bhaji Recipe In Marathi)
#BR2श्रावण घेवड्याची जरा वेगळ्या पद्धतीने केलेली भाजी टेस्टी व छान लागते Charusheela Prabhu -
-
दुधीची वडी (Dudhichi Vadi Recipe In Marathi)
#GR2दुधी घालून केलेली ही चटपटीत वडी सगळ्यांनाच खूप आवडेल अतिशय साधी व पटकन होणारी ही रेसिपी पोटभरीची तशीच पौष्टिकही आहे Charusheela Prabhu -
कांद्याची गोल भजी (Kandyachi Gol Bhajji Recipe In Marathi)
#BPRकांद्याची गोल भजी पावसाळ्यात व जेवताना खायला किंवा नुसतीच खायला खूप छान वाटतात Charusheela Prabhu -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#KS8गरम व टेस्टी भजी ही मुंबईची खासियत,त्यात प्रत्येकाची प्रकार वेगळेच त्यातील एक सिमला मिरची भाजी रुचकर खमंग ..☺️👌👍 Charusheela Prabhu -
मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#BWRताजे मटार काटेरी वांगी व बटाटे यांची केलेली झटपट भाजी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
चणाडाळीची भजी (Chanadalichi Bhajji Recipe In Marathi)
#ChooseToCookखमंग, खुसखुशीत, टेस्टी होणारी ही भजी खूप छान लागते Charusheela Prabhu
More Recipes
टिप्पण्या (2)