शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#GA4
#week14
नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.

शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)

#GA4
#week14
नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 2 वाटीशेंगदाणे
  2. 1 वाटीगूळ
  3. 2 टीस्पूनतूप
  4. 1/2 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम शेंगदाणे कढईमध्ये भाजून घ्यावेत. शेंगदाणे गार झाल्यावर त्याची साले काढून घ्यावीत.

  2. 2

    दोन वाटी शेंगदाणे असतील ते एक वाटी गूळ घ्यावा. आता मिक्सर मध्ये शेंगदाणा व गूळ घालावा. मग त्यावर तूप घालावे. हे सर्व मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे. थोडेसे फिरून झाल्यावर मग त्यामध्ये वेलची पावडर घालावी.

  3. 3

    मग अजून एकदा हे मिश्रण फिरवून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणाचे लाडू बनवून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes