पास्ता सॅलड (pasta salad recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#GA4 #week5

नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील सॅलड हा वर्ड वापरून मी पास्ता सॅलड ही रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे.
लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच पास्ता खूप आवडतो. तसेच हे पास्ता खूप छान लागते. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता. माझ्या कडे अवेलेबल असलेल्या भाज्यां यामध्ये घातलेल्या आहेत.
हे पास्ता सॅलड मुलेही खूप आवडीने खातात. तर तुम्हालाही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा मैत्रिणींनो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1 कपपास्ता
  2. 1/4 कपस्वीट कॉर्न
  3. 1कांदा
  4. 1कॅप्सिकम
  5. 1गाजर
  6. 1टोमॅटो
  7. 4 टीस्पूनएगलेस मेयॉनीज
  8. 2 टिस्पून लिंबूरस
  9. 1/2 टिस्पून मिरी पावडर
  10. चवीपुरते मीठ
  11. 1 टेबलस्पून कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यामध्ये तेल व मीठ घालून हे पाणी बोईल करण्यासाठी ठेवावे. पाणी पूर्ण उकळल्यावर त्यामध्ये पास्ता घालावा. हा पास्ता साधारण आठ ते दहा मिनिटे उकळून घ्यावा. त्यानंतर चाळणी मध्ये काढून त्यावर गार पाणी घालावे. आता हा पास्ता गार होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ या स्वीट कॉर्न पाण्यामध्ये बोईल करून घ्यावेत.

  2. 2

    आता सर्व भाज्या कट करून घ्याव्यात. पास्ता पूर्णपणे थंड झाल्यावर एका बाऊलमध्ये मेयोनेज घालावे. मग त्यामध्ये मिरी पावडर व मीठ घालावे. मग लिंबूरस ॲड करावे.

  3. 3

    आता या मिश्रणामध्ये कट केलेल्या सर्व भाज्या घालाव्यात. वरून कोथिंबीर घालून मिश्रण मिक्स करून घ्यावे. मग त्यामध्ये पास्ता घालावा

  4. 4

    हे झाले आपले पास्ता सॅलड तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes