मखाना भजी (makhna bhaji recipe in marathi)

Dipali Kathare @cook_24949351
मखाना भजी (makhna bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका पॅन मध्ये मखाना गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यावा. त्यानंतर तो साईडला काढून ठेवावा. त्यानंतर हिरवी मिरची कट करून घ्यावी कांदा उभा चिरून घ्यावा. मग त्या नंतर कढईमध्ये तेल घालुन ते गरम करण्यासाठी ठेवावे.
- 2
प्रथम भांड्यामध्ये बेसन घ्यावे मग त्यामध्ये हळद, मीठ व सोडा घालावा. त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची लाल तिखट पावडर घालावी.
- 3
हे सर्व मिश्रण पाणी घालून मिक्स करून घ्यावे. बॅटर जास्त पातळ बनवू नये. मग त्यामध्ये असलेले मखाना व चिरलेला कांदा घालावा. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.
- 4
तोपर्यंत आपले तेल गरम होते मग चमच्याचे साह्याने भजी तेलात घालून मंद आचेवर तळून घेणे. ही भजी ग्रीन चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाणा चटणी (shengdane chutney recipe in marathi)
#GA4#week12नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पीनट हे वर्ड वापरून शेंगदाणा चटणी ची रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
तंदुरी बटर रोटी (tandoori butter roti recipe in marathi)
#GA4#week25नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील रोटी हे वर्ड वापरून तंदुरी बटर रोटी रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
शाही पनीर
#GA4#week17नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील या की वर्ड वापरून शाही पनीर रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मखाना चिवडा रेसिपी (makhana chivda recipe in marathi)
#GA4#Week13- आज मी येथे गोल्डन ऍप्रन मधील मखाना हा शब्द घेऊन मखाना चिवडा ही रेसिपी बनवली. Deepali Surve -
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
#GA4#week24नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
ब्रेड पिझ्झा🍕🍕 (bread pizza recipe in marathi)
#GA4#week22नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पिझ्झा हे वर्ड वापरून ब्रेड पिझ्झा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4#week21नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील bottle gourd हे वर्ड वापरून मी आज दुधी हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#GA4#week26नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील ब्रेड हे वर्ड वापरून मी आज ब्रेड मलाई रोल की रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#GA4#week14नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील लाडू हे वर्ड वापरून मी शेंगदाणा लाडू ची रेसिपी शेअर करते.Dipali Kathare
-
चीजी गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4#week20नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक ब्रेड हे वर्ड वापरून चीजी गार्लिक ब्रेड रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मलाई कोफ्ता (malai kofta recipe in marathi)
#GA4 #week10नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील कोफ्ता हे वर्ड घेऊन मलाई कोफ्ता रेसिपी शेअर करतेDipali Kathare
-
डलगोना कॉफी dalgona coffe recipe in marathi)
#GA4#week8नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी कॉफी हा वर्ड घेऊन मी डलगोना कॉफी हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
मखाना कबाब (makhana kabab recipe in marathi)
#GA4 #week13 #Makhanaक्रॉसवर्ड पझल मधील मखाना हा कीवर्ड सिलेक्ट करून मी झटपट नाश्त्याला तयार होईल अशी मखाना कबाब ची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
पापलेट फिश करी (paplet fish curry recipe in marathi)
#GA4#week18नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील फिश हे वर्ड वापरून मी आज पापलेप फिश करी ही रेसिपी शेअर करतेय. ही माझ्या आईची रेसिपी आहे. ही फिश करी ती ओल्या खोबरे मध्ये बनवते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
मिल्क मिठाई (milk mithai recipe in marathi)
#GA4 #week9नमस्कार मैत्रिणींनो मी गोल्डन ऍप्रन साठी मिठाई हे वर्ड वापरून मिल्क मिठाई ही रेसिपी शेअर करते. कमी वेळात व कमी साहित्यात झटपट ही रेसिपी तयार होते.Dipali Kathare
-
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
पापड चुरा
#GA4#week23नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील पापड हे वर्ड वापरून माझी सर्वात आवडती पापड चुरा ही रेसिपी शेअर करतेय. लहान असताना जर एखादी भाजी आवडली नसेल तर माझी आई हे मला बनवून द्यायची. कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आता माझ्या मुलांनाही खूप आवडते.Dipali Kathare
-
शाही मसाला मखाना रेसिपी (shahi masala makhana recipe in marathi)
#GA4 #week13# शाही मसाला मखाना रेसपी Prabha Shambharkar -
-
गुळाचा दलिया शिरा (gudacha daliya sheera recipe in marathi)
#GA4#week15नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी jaggery म्हणजेच गुळ हा शब्द वापरून दलिया शीरा बनवला आहे त्याचीच रेसिपी शेअर करते.Dipali Kathare
-
बेसन- मखाना पॅनकेक्स (Besan- Makhana Pancakes recipe in marathi)
नमस्कार आज पहिल्यांदाच मी माझी रेसिपी शेअर करत आहे, तरी काही कमी जास्त झाले असल्यास कमेंट मध्ये नक्की कळवा.मुलांना संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी काही तरी पौष्टिक खाऊ करायचा हेच डोक्यात, आणि मखाना हा एक उत्तम पर्याय म्हणून बेसन- मखाना पॅनकेक्स केले. Dhanashree Phatak -
-
मखाना नगेट्स (makhana nuggets recipe in marathi)
#nrr#मखाना नगेट्स# नवरात्रीसाठी खास स्पेशल चटपटीत नगेट्स Anita Desai -
मखाना खीर (makhana kheer recipe in marathi)
#GA4 #Week13 मखाना हा कीवर्ड घेऊन मी मखाना खीर केली आहे. Dipali Pangre -
मिरची 🌶️ व पालक 🥬 भजी (mirchi and palak bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळा म्हटलं की भजी घरोघरी बनतात. माझ्याकडे माझ्या मिस्टरांना मिरची भजी तर मुलांना पालक भजी खुप आवडते. म्हणून ही रेसिपी मी तुमच्या बरोबर आज शेअर करत आहे.Dipali Kathare
-
पनीर बटर मसाला (paneer butter masala recipe in marathi)
#GA4 #week6नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी पनीर व बटर हे दोन शब्द घेऊन पनीर बटर मसाला ही रेसिपी शेअर करतेय. सध्या नवरात्र सुरू असल्यामुळे बऱ्याच जणी लसून व कांदा खात नाहीत. म्हणूनच मीही रेसिपी कांदा व लसूण न घालता बनवलेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी ही डिश बनते आणि अगदी झटपट बनते.तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छाDipali Kathare
-
पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड-मखानामखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात.चला तर ,पाहूयात मखाना पासून एक चटपटीत रेसिपी..😊😋 Deepti Padiyar -
फ्राइड कांदा भजी (fried kanda bhaji recipe in marathi)
#GA4 #week9- आज मी गोल्डन ऍप्रन मधील फ्राईड हा शब्द घेऊन एअर फ्रयेर मध्ये फ्राइड कांदा भजी बनवली आहेत. Deepali Surve -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14220916
टिप्पण्या (2)