डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)

Trupti Mungekar @cook_27575725
#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर
#मंगळवार_डाळ खिचडी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. आणि कुकर मध्ये जास्तीचे पाणी टाकून 4 शिट्या काढून घ्याव्या.
- 2
कुकर थंड झाला की मिश्रण स्मॅशर ने स्मॅश करुन घ्यावे.नंतर एका कढई मध्ये तेल ओतून त्यात मोहरी, कडीपत्ता, मिरची ची फोडणी करावी. मोहरी तडतडली की कांदा घालावा. कांदा चांगला सोनेरी झाला की टोमॅटो घालून घ्यावे. टोमॅटो शिजला की त्यात लाल तिखट, हळद, धना पावडर, आले लसूण क्रश घालून चमच्याने मिक्स करुन घ्यावे. नंतर खिचडी चे मिश्रण घालावे.
- 3
तडक्यासाठी तेल गरम करावे त्यात जीरे, हिंग, कडीपत्ता, लसूण क्रश, मिरच्या घालून खमंग फोडणी करुन खिचडी च्या मिश्रणावर ओतावी. खिचडी खाण्यासाठी तयार.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
डाळ खिचडी आणि कढी (dal khichdi and kadhi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#डाळ खिचडी आणि कढी Rupali Atre - deshpande -
डाळ खिचडी रेसिपी (dal khichdi recipe in marathi)
#लंच-1-साप्ताहिक लंच प्लॅनर मधील आज मी डाळ खिचडी रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
दाल खिचडी (Dal Khichdi recipe in marathi)
#लंच#मंगळवार डाळ खिचडी#साप्ताहिक लंच प्लॅनर मधली #चौथी रेसिपीवेगळ्या पद्धतीने सहज.. सोपी टेस्टी खिचडी नक्कीच आवडेल ,करून बघा हं☺️ Charusheela Prabhu -
-
विंटर स्पेशल पालक डाळ खिचडी (palak dal khichdi recipe in marathi)
#लंच# मंगळवार- डाळ खिचडीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील दुसरी रेसिपी.भारतीय आहारात डाळ खिचडी हा सर्वात लोकप्रिय पदार्थ मानला जातो. जवळ जवळ सर्वच घरांमध्ये डाळ खिचडी हमखास बनवली जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय हवा असेल तर डाळ खिचडीसारखा उत्तम पर्याय नाही.डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.चला तर अशीच झटपट आणि पौष्टिक डाळखिचडीची रेसिपी पाहू. Deepti Padiyar -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनरयामधील माझी आजची हि दुसरी रेसिपीएखाद्या दिवशी शाॅर्ट कट करायचा असेल, आणि हलका आहार घेण्याची इच्छा असेल तर हा डाळ खिचडीचा बेत उत्तम. Namita Patil -
-
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#मंगळवार_डाळ खिचडीभात हा प्रकार मला खूप आवडतो.चला तर मग आज बघू या डाळ खिचडी. Shilpa Ravindra Kulkarni -
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
-
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#ट्रेंडिंगमहाराष्ट्रात सगळीकडे रात्रीचे जेवण म्हटले की बहुतेक करून हलकी फूल की खिचडी खातातखिचडी पचायला पण चांगली आहे व पटकन होणारी आहे Sapna Sawaji -
डाळ खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
घरी उपलब्ध साहित्य वापरून झटपट होणारी लहानांन पासून मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडणारी अशी ही रेसीपी 'डाळ खिचडी ' Kshama's Kitchen -
पालक मिक्स डाळ खिचडी (palak mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7पालक आणि मिक्स डाळी वापरून बनवलेली खिचडी ही पौष्टिक त्याचबरोबर चवीला ही अतिशय सुंदर बनते. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
पौष्टिक डाल खिचडी (Dal khichdi Recipe In Marathi)
#LCM1 लहान मुलांसाठी तर मोठ्यांसाठी ही कधीही कोणत्याही वेळी आजारपणात तर कधी नेहमी खाण्यास अशी आरोग्यासाठी उपयुक्त पौष्टिक डाल खिचडी. Saumya Lakhan -
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (dal Khichdi recipe in marathi)
#kr# Indian one pot meal#रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी Rupali Atre - deshpande -
-
-
-
मूग डाळ खिचडी विद मेथी भाजी (moong dal khichdi with methi bhaji recipe in marathi)
#EB1 #w1#healthy dietडाळ खिचडी ही मेथी भजी आणि बटर मिल्कसोबत खूप चवदार लागते Sushma Sachin Sharma -
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
-
दाल खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week7 खिचडी थीम नुसार मुगाची दाल,तांदूळ आणि टोमॅटो वापर करून डाळ खिचडी करत आहे... संध्याकाळच्या वेळी खिचडी केली की पचायला हलकी असते.! वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा भाज्या वापरून खिचडी करता येते. मुगाची डाळ आणि तांदळाची मऊसूत खिचडी आणि त्यावर साजूक तूप खूप छान लागते. दाल खिचडी ताकासोबत पण छान लागते.आजारी लोकांसाठी आणि म्हाताऱ्या साठी खिचडी छान असते. rucha dachewar -
हलकी फुलकी मुग डाळ खिचडी (moong dal khichdi recipe in marathi)
#लंच #मुग डाळ खिचडी...पचायला हलकी,, आणि गरम तेल, तळलेला लसूण, शेंगदाणे, आणि लाल मिरची सोबत पापड, आणि तांदुळाची चकली...तोंडाला पाणी सुटतं.... Varsha Ingole Bele -
-
-
लसुनी डाळ खिचडी तडका मारके (lasuni dal khichdi tadka marke recipe in marathi)
#kr"लसुनी डाळ खिचडी तडका मारके"कोणत्याही ऋतूत चवदार, हलकी दाल खिचडी हा झटपट होणारा पदार्थ आहे.... पचायला हलका असल्याने, मी तर बऱ्याच वेळा हा पदार्थ करते, सध्याच्या pandemic मधील स्थिती बघता, सात्विक जेवण खरच खूप लाभदायक आहे, आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून आपण ही खिचडी पटकन आणि चविष्ट करू शकतो नाही का...!! Shital Siddhesh Raut -
मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#GA4 #week 7रात्रीच्या जेवणात हलकी फुलकी सकस खिचडी Shama Mangale -
डाळ-खिचडी (Dal Khichdi recipe in marathi)
#लंच-पचणास हलकीफुलकी केव्हा ही करता येण्यासारखी,पोटभर होते तेव्हा चव घेऊ खिचडीची........ Shital Patil -
-
कुकर मधली_मिश्र डाळ तांदूळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#मिश्र डाळ Sampada Shrungarpure
More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14264436
टिप्पण्या