स्पायसी डाळ खिचडी (spicy dal khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ, तांदूळ साफ करून स्वच्छ धुऊन घेतले. कुक्कर मध्ये घेऊन त्यात हळद, मीठ, थोडी हिंग घालून दोन शिट्या करून घेतले. (हिंग 1/4 टेबलस्पून मधलेच अर्धे घातले बाकीचे फोडणीत घालणार).
- 2
मसाल्याची तयारी केली. कढईत तेल गरम करून घेतले आणि जिरं, मोहरी, लसूण अद्रक कांदा, मिर्ची घालून घेतले कांदा मऊ झाला की टोमॅटो आणि मसाले पावडर घातले. टोमॅटो मऊ करून घेतला.
- 3
टोमॅटो मऊ झाले की, कुक्कर ला शिजवून घेतलेले डाळ तांदूळ घातले आणि चांगले मिक्स करून घेतले गरजेनुसार मीठ घातले आणि 2-3 मिनिट शिजवून गॅस बंद केला. फोडणीच्या भांड्यात जिरं, मिर्ची, कडीपत्ता ची फोडणी करून खिचडी वर घातले. झाली आपली मस्त खिचडी. सर्व्ह केली
- 4
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मंगळवार_डाळ खिचडी Trupti Mungekar -
-
-
सात्विक मूग डाळ खिचडी (Satvik Moongdal Khichdi Recipe In Marathi)
#RR2मूग पचायला हलके तेव्हा सरबरीत अशी खिचडी सर्वांना आवडणारी.:-) Anjita Mahajan -
डाळ-खिचडी (Dal Khichdi recipe in marathi)
#लंच-पचणास हलकीफुलकी केव्हा ही करता येण्यासारखी,पोटभर होते तेव्हा चव घेऊ खिचडीची........ Shital Patil -
-
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#मंगळवार_डाळ खिचडीभात हा प्रकार मला खूप आवडतो.चला तर मग आज बघू या डाळ खिचडी. Shilpa Ravindra Kulkarni -
दलिया विथ मिक्स डाळ खिचडी (daliya with mix dal khichdi recipe in marathi)
हा हलका फुलका सर्वान रुचणार पदार्थ म्हणजे खिचडी. याचे अनेक रूपे. पण पदार्थ एकदम पोटभरू. व न पॉट मिल.. मी यात दलिया घातलाय त्यामुळे एकदमच स्वादिष्ट . अहाहा...वरून त्यावर तूप आणि सोबत कोंथिबीर..#cpm7 Anjita Mahajan -
तडकेवली लसुनी डाळ खिचडी (tadke wali lasuni dal khichdi recipe in marathi)
#krOne pot meal हा ऑप्शन अलीकडच्या काळात खूप फेमस झाला आहे...वेळ वाचवणारा आणि पौष्टीक सुद्धा सो समस्त स्त्री वर्गाचा अतिशय आवडता असा प्रकार असेल असे मला वाटते..चला तर पाहुयात झटपट होणारी tadakewali लसूनी डाळ खिचडी... Megha Jamadade -
पौष्टिक मुगडाळ खिचडी (moongdaal khichdi recipe in marathi)
#kr#खिचडीआजारी असो की नसो झटपट पौष्टिक आणि चविष्ट होणारा पदार्थ म्हणजे खिचडी...त्यात सालीची हिरवी मुगडाळ घातली की पचायला ही हलकी.... Shweta Khode Thengadi -
कुकर मधली_मिश्र डाळ तांदूळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDRराइस/ डाळ रेसीपी#मिश्र डाळ Sampada Shrungarpure -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#स्वतःसाठी मदर्स डे निमित्त स्वःसाठी आज मी स्पेशल माझी आवडती खिचडी.. तस तर मला काही आवडत नाही असं काहीच नाही 😄मला सर्व प्रकारचे रेसिपि खाण्यासाठी आणि बनविण्यास आवडते, शेवटी आपण सगळ्या खवये.... आय एम वेरी मच फूडी Jyoti Kinkar -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#KS5 #मराठवाडा_स्पेशल" वारंगा खिचडी " साग्रसंगीत जेवण करायचा कंटाळा आलेला असेल, आणि काहीही तडकभडक खायचं नसेल, तर घरोघरी हमखास केला जाणारा पदार्थ म्हणजे खिचडी! वेगवेगळ्या प्रदेशात साध्या खिचडीच्या होणा-या नाना त-हा पाहिल्या की, अचंबित व्हायला होतं. मग खिचडी पूर्णाहाराला पर्याय ठरण्याऐवजी, स्वत:च पूर्णाहार होऊन जाते. विशेषत: नांदेडकडे. नांदेड जिल्ह्यातील लोहा, मुखेड, कंधार, वारंगा हा परिसर तर खिचडीसाठी प्रसिध्द आहे. घरी किंवा बाहेरही ही खिचडी करताना तिच्यात जेवढं काही टाकता येईल तेवढं टाकलं जातं. म्हणजे खिचडी करताना भरपूर तेलावर आधी मोहरी-जिरं-लसणाची सणसणीत फोडणी दिली जाते. नंतर कांदा, टोमॅटो आणि घरात असेल ती भाजी(वांग्यापासून फ्लॉवरपर्यंत) टाकली जाते. मग काळा मसाला, गरम मसाला टाकला जातो. यातच धुतलेले तांदूळ आणि मूगडाळ टाकली जाते. हे सारं मिश्रण तेलावर झक्क परतल्यावर त्यात पुरेस पाणी आणि मीठ टाकून शिजवलं जातं. ही खिचडी शिजतानाही एखाद्या बिर्याणीपेक्षाही झकास सुगंध दरवळत असतो. मराठवाड्यात खिचडी आणि भजी हे समीकरण रूढ आहे....👌👌 Shital Siddhesh Raut -
-
-
डाळ पालक खिचडी(dal palak khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी ही नेहमी डाळ तांदळाची केली जाते पण मी पालक वाली एक वेगळीच हेअल्धी खिचडी बनवली आहे. Shubhangi Ghalsasi -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.त्यामुळे ऋतू बदलानुसार आपल्या खानपानात बदल करणंं अत्यंत आवश्यक असतं. एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मूगडाळीची खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अशक्तपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष लाभदायी ठरते. परंतु, खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी फायदेशीर नसून लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी याचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी व विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर व स्वादिष्ट लागते. Prachi Phadke Puranik -
-
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (restaurant style dal khichdi recipe in marathi)
डाळ आणि तांदूळ आगोदर शिजवून ठेवला कि खूप लवकर तयार होतो ही खिचडी. खायच्या वेळेस फोडणी देऊन लगेच गरमागरम डाळ खिचडी खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
खिचडी (khichdi recipe in marathi)
#kr #वन पॉट मिल रविवारी सकाळी हेवी नाश्ता आणि हेवी लंच झाला की संध्याकाळी सगळ्यांना काहीतरी लाईट डिनर हवे असते. तेव्हा साधी आसट सर खिचडी हे एक ऑप्शन छान आहे. म्हणजे गृहिणींचा कसली भाजी करू हा प्रश्न नक्कीच सुटतो. Priya Lekurwale -
-
डाल खिचडी (Dal Khichdi Recipe In Marathi)
#LCM1मी दोन डाळी आणि तांदुळ मिक्स करुन डाल खिचडी केली. मस्त चविष्ट झाली. Preeti V. Salvi -
-
-
विंटर स्पेशल पालक डाळ खिचडी (palak dal khichdi recipe in marathi)
#लंच# मंगळवार- डाळ खिचडीसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील दुसरी रेसिपी.भारतीय आहारात डाळ खिचडी हा सर्वात लोकप्रिय पदार्थ मानला जातो. जवळ जवळ सर्वच घरांमध्ये डाळ खिचडी हमखास बनवली जाते. जर तुम्हाला हिवाळ्यात खाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय हवा असेल तर डाळ खिचडीसारखा उत्तम पर्याय नाही.डाळ आणि भात एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो.चला तर अशीच झटपट आणि पौष्टिक डाळखिचडीची रेसिपी पाहू. Deepti Padiyar -
पालक डाळ खिचडी (palak dal khichadi recipe in marathi)
#GA4 #week7#khichdi #पालकडाळखिचडी गोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये खिचडी /khichdi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.आज वीक ॲक्टिव्हिटी मधील पदार्थ पाहून खूपच आनंद झाला खिचडीही मला स्वतःला खूप आवडते. नवरात्रात गोड-धोड सात्विक खाऊ आता छान अशी खिचडी खायला मिळाली .तसे माझ्या कुटुंबात खिचडी ह्या पदार्थाचं नाव काढताच सगळे तोंड बनवतात कोणालाच खिचडी खायची नसते. मी लहानपणापासूनच खिचडी रात्रीच्या जेवणात भरपूर खाल्ल्यामुळे मला खिचडी नेहमीच आवडते. मी कधीही केव्हाही खिचडी खाऊ शकते. पण आपण गृहिणी आपल्याला जे आवडते ते आपण कधीच नाही बनवत आपल्या कुटुंबाला जे आवडेल तेच आपण बनवतो आपल्यासाठी आपण असं काहीच करायला बघत नाही. असाच आपला स्वभाव असतो. एकदा असेच झाले माझ्याकडे पाहुण्या म्हणून आत्या सासु आल्या होत्या त्यांना सहज विचारले जेवणात काय बनवू त्यांनी मला सांगितले खिचडी बनव मग मी माझ्या घरातल्या सगळ्यांकडे बघत होतो सगळे तोंड बनवायला लागले तेव्हा मी आत्या सासूना सगळा घरातला प्रकार सांगितला. मग त्या मला बोलल्या तुला खिचडी खाऊ घालता येत नाही पहिले खिचडी कशी खाऊ घालायची ती पण एक कला आहे ती शिकून घे मग मी त्यांना बोलली म्हणजे काय? तर त्या बोलल्या खिचडी के चार यार घी ,अचार, दही, पापड ऐ चारो साथ होगे तो कैसे कोई खिचडी नही खायेगा. त्यांनी सांगितले नुसते कुकर चढून समोर खिचडी वाढल्याने कोणीच खिचडी खाणार नाही त्याच्याबरोबर सगळे प्रकार व्यवस्थित दिले तर खिचडी जाते सुखी खिचडी कधीच वाढू नये. त्यानंतर तर मी ही गोष्ट गाठ बांधून घेतली. आज रात्री त्या जेवणाचा पालक डाळ खिचडी बनवण्याची रेसिपी देत आहे.आणि आता नुसती खिचडी कधीच वाढत नाही कढी, रायता, दही, पापड ,लोणचे किंवा टमाट्याची चटनी सर्वकर Chetana Bhojak -
बाबुल खिचडी व कढी (khichdi kadhi recipe in marathi)
मुग दाळी खिचडी आपण करतो पण वेगळी खिचडी करावी म्हणून मी थोडी वेगळी चव म्हणून केली तर खुप छान चव लागली. Aparna (Jyoti) Kulkarni... -
मिश्र डाळ खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)
#cpm7अतिशय पौष्टिक आणि पटकन होणारी मिश्र डाळ खिचडी मी आज केली kavita arekar -
-
मिक्स डाळ मसाला खिचडी (mix dal masala khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी म्हंटला की सगळ्यांना आवडते.त्यातून मसाला खिचडी म्हणजे तर बघुच नका.पटकन होणारा पदार्थ आहे. Janhavi Pingale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12933706
टिप्पण्या