लसणाच्या पाल्याचे आयते (lasnachya palayache aayte recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

लसणाच्या पाल्याचे आयते (lasnachya palayache aayte recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1ते2 तास
6 सर्व्हिंग्ज
  1. 1जुडी लसणाची पात
  2. 5 हिरवी मिरची
  3. चवीनुसारमीठ
  4. 2 ग्लासतांदळाचे पीठ
  5. तेल

कुकिंग सूचना

1ते2 तास
  1. 1

    सर्वप्रथम लसणाची पात बारीक चिरून घ्या व 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून बारीक पेस्ट तयार करा यामध्ये रंग येण्यासाठी तुम्ही कोथिंबीर आणि 4 ते 5 पालकाचे पाणीदेखील मिक्स करू शकता

  2. 2

    दोन ग्लास तांदळाच्या पिठा मध्ये एक जोड लसणाच्या पाल्याची पेस्ट टाकून घ्या आणि थोडे थोडे पाणी टाकून पातळ बॅटर तयार करून घ्या

  3. 3

    डोसा तव्यावर थोडे तेल घालून गरम झाले कि मिश्रण आकारात तव्यावर पसरवून घ्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes