पायनॅपल पुदीना मॉकटेल    (pineapple pudina mocktail recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GA4
#week17
#mocktail
सध्या बाजारात अननस खूपच छान मिळताहेत व हे पटकन होणार चविष्ट पेय तुम्हालाही नक्कीच आवडेल.

पायनॅपल पुदीना मॉकटेल    (pineapple pudina mocktail recipe in marathi)

#GA4
#week17
#mocktail
सध्या बाजारात अननस खूपच छान मिळताहेत व हे पटकन होणार चविष्ट पेय तुम्हालाही नक्कीच आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1अननस
  2. 1/2 वाटीपुदिना
  3. 1/4लिंबू रस
  4. 1/4 चमचामीठ
  5. 2 चमचेपिठी साखर

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    अननस कापुन घ्यावा नि पुदिना धून घ्यावा

  2. 2

    मिक्सर मध्ये पुदिना अननस सरबरीत वाटावा

  3. 3

    मग त्यात पिठी साखर व मीठ लिंबूरस व थंड पाणी घालून परत एकदा 1मिनिट फिरवावे

  4. 4

    पुदिना पा न व अननस तुकडे घालून थंड प्यावं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes