चटपटीत आंबट गोड तिखट कारलं (chatapati ambat god tikhat karala recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#स्नॅक्स
#साप्ताहिक _लंच_ प्लॅनर
#सोमवार_ कारलं

चटपटीत आंबट गोड तिखट कारलं (chatapati ambat god tikhat karala recipe in marathi)

#स्नॅक्स
#साप्ताहिक _लंच_ प्लॅनर
#सोमवार_ कारलं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4किलो कारले
  2. 2 टीस्पूनगूळ
  3. 2 टीस्पूनतेल
  4. 2 टीस्पूनतीळ
  5. 1 टिस्पूनतिखट
  6. मीठ
  7. 1/2लिंबाचा रस
  8. थोडसं खोवलेलं खोबरं
  9. हिंग

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    प्रथम कारले चिरून घेणे चिरून झाल्यानंतर त्याला मीठ लावून दहा मिनिटे ठेवून देणे

  2. 2

    नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घेणे त्यात हिंग तीळ घालून फोडणी करून घेणे त्यात मीठ लावलेलं कारलं पाण्यात स्वच्छ धुऊन घट्ट पिळून त्या फोडणीत घालावे

  3. 3

    नंतर कारण त्या फोडणीत चांगले मिक्स करून पाच मिनिटं वाफ येऊ द्यावी

  4. 4

    नंतर त्यात तिखट व गूळ मीठ घालून चांगले मिक्स करून घेणे व लिंबू पिळून 10 मिनिटे वाफ्यावर शिजवून घ्यावे

  5. 5

    गरम-गरम चटपटीत कारले तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes