मोसंबी मोकटेल(mosambi mocktail recipe in marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
दिवाळीचा भरपूर फराळ खाल्यानंतर एक स्फूर्ती देणार पेय
मोसंबी मोकटेल(mosambi mocktail recipe in marathi)
दिवाळीचा भरपूर फराळ खाल्यानंतर एक स्फूर्ती देणार पेय
कुकिंग सूचना
- 1
एका ग्लास मध्ये साखर घालावी, लिंबाच्या २-३ छोट्या छोट्या फोडी घालाव्यात. फोडी थोड्या ठेचून घ्यावा. लिंबू रस व मीठ घालावे
- 2
आता त्यात मोसंबी जुस, आईस क्यूब्स घालावे. वरून थंड सोडा घालावा
झाले mocktail तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पायनॅपल पुदीना मॉकटेल (pineapple pudina mocktail recipe in marathi)
#GA4#week17#mocktailसध्या बाजारात अननस खूपच छान मिळताहेत व हे पटकन होणार चविष्ट पेय तुम्हालाही नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
-
जामुन शॉटस् (Jamun Shots Recipe In Marathi)
मधुमेही व्यक्तींनी अतिशयछान असे हे शरबत.करायला सोपे आणि चवीला पण सुंदर .जांभूळ मुळे sugar level कमी होते असे म्हणतात.तसेच शरी राला थोडे फ्रेशहोण्यासाठी खूप छान असे हे पेय आहे.:-) Anjita Mahajan -
ऑरेंज मिंट मॉकटेल (orange and mint mocktail recipe in marathi)
#GA4#week1कीवर्ड-मॉकटेल Sanskruti Gaonkar -
थंडगार अंगुराचा रस...(Thandagaar angooracha ras recipe in marathi)
#jdr # उन्हाळ्याच्या दिवसात, वेगवेगळे, नैसर्गिक पेय, शरीराला थंडावा आणि ऊर्जा देते.. अशा पैकीच एक अंगूर...द्राक्ष... त्याचा रस छान चवदार होतो... तेव्हा बघुया... Varsha Ingole Bele -
मूग गाजर चिला (moong gajar chilla recipe in marathi)
दिवाळीचा भरपूर फराळ खाल्या नंतर हा पोष्टीक चिला नास्त्यासाठी एकदम मस्त. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ऑरेंज मिंट मोकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
#cooksnap # दिलिप बेले # उन्हाळ्याच्या सुरुवातीला, बाजारात मिळणाऱ्या कॉल्ड ड्रिंक पेक्षा घरी केलेले हे ड्रिंक मस्त चवदार झाले आहे...ट्राय करायला काही हरकत नाही....मस्त... Varsha Ingole Bele -
कैरी कच्ची पपई किवी सरबत (kairi kachi papaya kiva Sarabata recipe in marathi)
#jdr#कैरी कच्ची पपई किवी सरबतउन्हाळा आला की वेगवेगळे पेय ज्युस काही तरी थंड हवे असते .वेगळे म्हणून कच्या कैरी पपई वापरून किवी टाकून एक अफ लातून पेय आज निर्माण झाले .अप्रतिम चव शिवाय पौष्टिक. Rohini Deshkar -
-
रिफ्रेशिंग वर्जिन मँगो मोहीतो (Virgin Mango Mojito recipe in marathi))
#amrरिफ्रेशिंग वर्जिन मँगो मोहितो.....🍹हल्ली रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये गेलं तर बेवरिज किंव्हा समर कुलर यांची लिस्ट मेनू कार्ड मध्ये असतेच असते.. आणि ती आपल्या पुढे केली जाते....वर्जिन मोहितो, फ्रूट पंच,ओशन कुलर असे अनेकविध नावे असलेली पेय पिण्याचा मोह आपणही टाळू शकत नाही..पण हीच पेय आपण घरी सुद्धा करू शकतो तेही कमी वेळा मध्ये आणि कमी साहित्यात....चला तर मग आज बघुया कसे करायचे हे रिफ्रेशिंग ट्यांगी ड्रिंक.... Prajakta Vidhate -
आॕरेंज मिंट मॉकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
#GA4 #week17 एकदा पिण्याचा आनंद घ्या . Dilip Bele -
रव्याचे लाडू (ravyache ladoo recipe in marathi)
#DiWALI2021 दिवाळीचा फराळ गोड पदार्थ लाडू Chhaya Paradhi -
मोसंबी ज्यूस (mosambi juice recipe in marathi)
#मोसंबी ज्यूस उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून आज मी बनवला मोसंबीचा ज्यूस Rajashree Yele -
-
थ्री इन वन.. मॅंगोमिंट बेझील ड्रिंक (mango mint basil drink recipe in marathi)
#jdr उन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर आंब्याच्या झाडास लटकलेल्या कैऱ्या आठवतात . तोंडाला पाणी सुटले ना .... उष्णतेमुळे शरीराला पडणारी पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या फळांचा उपयोग करून त्याचे सरबत किंवा ड्रिंक्स तयार करतो. उदाहरणात कोकम, स्ट्रॉबेरी, अननस वगैरे ... मी येथे कैरी, पुदिना, सब्जा, यांचे थ्री इन वन ड्रिंक तयार केले आहे. त्याचे सेवन केल्यामुळे भरपूर प्रमाणात उष्णता कमी होते. या ड्रिंक मध्ये भरपूर प्रमाणात सी विटामिन्स मिळतात. Mangal Shah -
लेमन वॉटर मिलन मोकटेल (lemon water mocktail recipe in marathi)
#GA4 #week17कलिंगड हे बहुतेक सर्वांनाच आवडणारं फळ हे नुसतं खायला तर छान लागतच पण त्याचा ज्यूस काढून मोकटेल केले तर त्याची चव अजूनच वाढते. कलिंगडाचा लाल रंग इतका आकर्षक असतो की नुसते बघूनही तोंडाला पाणी सुटते. करायला अगदी सोपे आणि चवीला मस्त असे हे मॉकटेल अगदी दहा मिनिटात तयार होते, हे करताना फार काही साहित्याचीही गरज नसते त्यामुळे आमच्याकडे वरचेवर कलिंगडाच्या सीझनमध्ये हे केले जाते.जेवण झाल्यानंतर रात्री टीव्ही बघता बघता थंडगार मॉकटेल पिताना एक वेगळीच मजा येते.... चला तर मग बघूया याची रेसिपी..Pradnya Purandare
-
-
क्रिमी कोल्ड कॉफी (COLD COFFEE RECIPE IN MARATHI)
# उन्हाळ्यात आपल्याला तरतरी देणारी अशी ही कोल्ड कॉफी#दिपाली पाटील Meenal Tayade-Vidhale -
लेमन,मींट सरबत (Lemon mint sarbat recipe in marathi)
#MLR.... उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार लेमन मींन्ट रिफ्रेशिंग सरबत खूप छान लागतं.... Varsha Deshpande -
फु्ट फालूदा
# उन्हाळा आला की. थंडगार पिण्याची खुप इच्छा होते ,तेव्हा हे भन्नाट पेय आपल्याला सर्वांना आवडेल तर करूया फालुदा.. Shital Patil -
-
-
-
-
-
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohe chivda recipe in marathi)
# अन्नपूर्णा #दिवाळीचा दुसरा फराळ# कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा rashmi gupte -
गारेगार पाईनॅपल जिंजर ड्रिंक (pineapple ginger drink recipe in marathi)
#jdr # पाईनॅपल जिंजर ड्रिंक... उन्हाळ्यातील दुपारी, मस्त गारेगार पिण्यास मिळाले तर काय मज्जा येते न...म्हणूनच आज केले आहे हे गारेगार पेय...अननसाचा गोडवा आणि त्याला सोबत आल्याचा तिखटपणा....मस्त वाटतोय... Varsha Ingole Bele -
लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
#GA4 #week17की वर्ड 'Moctail '#लेमन -मिंट मोकटेल#लेमन -मिंट - स्ट्राबेरी मोकटेल झटपट होणारे हे चिल्ल्ड मोकटेल. दोनीही मोकटेल चा आस्वाद घेउयात आणि रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
बनाना मॉकटॆल (banana mocktail recipe in marathi)
#GA4 #week 17Mocktail हा किवर्ड घेऊन मी नवीन फ्लेवर चे बनाना मॉकटॆल बनवलं आहे. हे उन्हाळ्यात प्यायला खूप छान आहे. Shama Mangale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15691947
टिप्पण्या