बेगुन भाजा/ बेगुन कतरी (begun bhaja recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#पूर्व
# पश्चिम बंगाल
पश्‍चिम बंगाल हे एक संस्कृती-संपन्न राज्य. इथली खाद्यसंस्कृतीही वेगळ्याच प्रकारची. मासे आणि भात हा इथला प्रमुख आहार. माशांच्या पदार्थांचेही विविध प्रकार इथं आढळतात. याशिवाय नाना तऱ्हेच्या मिठाया , वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथलं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यप्रकारांचा हा परिचय... 😊
आज अशीच एक बंगालची लोकप्रिय ,बेगुन भाजा आणि माझा खूप आवडता बनवून पाहिला...😊 ही रेसिपी मोहरीच्या तेलात केली जाते.पण आमच्याकडे या तेलाचा फ्लेवर आवडत नसल्याने,मी नेहमीच्या वापरातील तेलात ही रेसिपी केली आहे.
खूप झटपट होते ही रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
४ सर्व्हिंग
  1. मोठ्या वांग्याचे काप (मी पूर्ण एक वांगं वापरलं)
  2. 1/2 कपबेसन
  3. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 2हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  6. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  7. 1/4 टीस्पूनआमचूर पावडर
  8. कोथिंबीर
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    वांग्याचे काप मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा‌.

  2. 2

    बाऊलमधे वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या.

  3. 3

    वांग्यांचे काप ह्या मिश्रणात डिप करून घ्या.

  4. 4

    फ्राय पॅनमध्ये हे काप खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes