खान्देशी पीठ भरून मिरची (pith bharun mirchi recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#KS4

खान्देशी पद्धतीची ही भरलेली मिरची खूप चवदार लागते .
तोंडी लावायला एक बेस्ट ऑप्शन ..😊

खान्देशी पीठ भरून मिरची (pith bharun mirchi recipe in marathi)

#KS4

खान्देशी पद्धतीची ही भरलेली मिरची खूप चवदार लागते .
तोंडी लावायला एक बेस्ट ऑप्शन ..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि ‌.
५ ते ६ सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबेसन
  2. 5-6 मोठ्या मिरच्या
  3. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  4. 1/4 कपआलं लसूण मिरची कोथिंबीर वाटण
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. मीठ चवीनुसार
  7. 1 टीस्पूनधणेपूड
  8. 2 टेबलस्पूनतेल
  9. तेल फ्रायकरीता

कुकिंग सूचना

१५ मि ‌.
  1. 1

    मिरच्या धुवून पुसून घ्या. व आतील बिया काढून टाका.

  2. 2

    बाऊलमधे वरील सर्व साहित्य,तेल घालून छान मिक्स करून घ्या.अगदी थोडंसं पाणी घालून गोळा छान मिक्स करा.

  3. 3

    मिरचीमधे हे मिश्रण व्यवस्थित भरून घ्या.

  4. 4

    पॅनमधे तेल गरम करून मिरच्या सर्व बाजूंनी छान फ्राय करून घ्या.

  5. 5

    भाकरीसोबत ही मिरची खूप भारी लागते...😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes