अननस पेस्ट्री (Pineapple Pastry recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133

अननस पेस्ट्री (Pineapple Pastry recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅम व्हाइट फॉरेस्ट प्रेमिक्स
  2. 200 ग्रॅमग्रॅम पाणी
  3. 1 टेबलस्पूनतेल
  4. 2-3 ड्रॉप इसेन्स
  5. 400 ग्रॅम व्हीप क्रीम
  6. गरजे नुसार अननस क्रश
  7. रेड फूड कलर
  8. बटर पेपर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वप्रथम गॅस वर एक गंज preheat करायला ठेऊन द्यावा.. मग एका बाउल मध्ये premix घ्यावे त्यात 1टेबलस्पून तेल व pineapple इसेन्स घालून मिक्स करावा. व गरजे नुसार पाणी घालत राहावे.. बॅटर ची consistency बघावी. टीन ला बटर पेपर लावावा.

  2. 2

    बॅटर छान मिक्स करावे व टिन मधे टाकावे. Preheat केलेल्या गंज मधे 50 मिन बेक होऊ द्यावे. 50 मिन मधे आपला केक छान बेक झाला असेल. केक ला थंड होऊ द्यावे..

  3. 3

    नंतर केक चे तिन भाग करावे.. व एक भाग turn table वर ठेवावा त्यावर साधे पाणी स्पून नी थोड थोड स्प्रेड करावे..नंतर व्हीप क्रीम लावून spread करावी. नंतर pineapple क्रश टाकून spread करावे..

  4. 4

    अश्याप्रकारे केक च्या layer तयार कराव्या..सर्व केक ला क्रीम ने कव्हर करावे.. टॉप la pineapple क्रश लावावा.. व केक चे भाग करून pastry तयार कराव्या.. Pastry वर स्टार nozzale ने सजवावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
रोजी

Similar Recipes