रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
१० लोकांसाठी
  1. २०० ग्रॅम व्हॅनिला प्रिमिक्स पावडर
  2. १ कप पाणी
  3. १ चमचा तेल
  4. ४ थेंब अननस इसेन्स
  5. ४ थेंब पिवळा रंग
  6. २०० ग्रॅम व्हीप क्रीम
  7. ६ चमचे अननसाचा पल्प
  8. साखरेचे पाणी
  9. जेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    १) प्रिमिक्स पावडर, पाणी, आणि १ चमचा तेल टाकून मिक्स करून घ्या.. हे सारण एका केक च्य भांड्यात ओतावे.. व मायक्रोमोड वर ३ मिनिट ठेवावे..आपला केक चा बेस तयार होईल.

  2. 2

    २) तयार केक बेस चे समान तीन भाग करून त्यावर साखरेचे पाणी टाकावे. नंतर त्यावर व्हीप क्रीम लावून घ्यावी.. व अननसाचा पल्प टाकावा..असे प्रत्येक तिन्ही लेयर ला करावे.शेवटी टॉप ला जेल लाऊन घ्यावे.व बाजूने जेल चे थेंब सोडावे.

  3. 3

    ३) नंतर आपल्याला हवी तशी डिझाईन काढून केक देकोरेशन करावा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Kukekar
Shweta Kukekar @cook_22153327
रोजी
नाशिक

टिप्पण्या

Similar Recipes