ओल्या लसणाचे आयते😋 (olya lasnyache aayte recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

हिवाळ्यात ओला लसुण नवीन तांदुळ असतात थंडीत गरम असतो🤤🤤

ओल्या लसणाचे आयते😋 (olya lasnyache aayte recipe in marathi)

हिवाळ्यात ओला लसुण नवीन तांदुळ असतात थंडीत गरम असतो🤤🤤

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 2मेजरींग ग्लास नवीन तांदळाचे पीठ
  2. 1जुडी ओला लसुण
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनधनेपूड
  5. 1 टीस्पूनओवा
  6. १ टीस्पुन तिळ
  7. सांबार
  8. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    ओला लसुण, हिरव्या मिरच्या, जीरे, सांबार मिक्सर मधून बारीक करून घेतले.

  2. 2

    नवीन तांदळाचे पीठ एका पातेल्यात काढून त्यात ओला लसुन, मिरची, सांबार ची पेस्ट,तिळ, ओवा, तिखट हळद,मीठ टाकून मिक्स करून भिजवून घेतले.

  3. 3

    नंतर दोसा तव्यावर तेल लावून पळी मिश्रण टाकून पसरवून घेतले लालसर होईपर्यंत परतून घेतले.

  4. 4

    नंतर ओल्या लसणाचे आयते तयार झाल्यावर लालमिरची चटणी (लिंबाचा लोणच) सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes