बाजरी चमचमीया (Bajara chamchamiya recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#GA4
#Week24
#Keyword
#बाजरी💖
गुजराती पारंपारिक रेसिपी😋

बाजरी चमचमीया (Bajara chamchamiya recipe in marathi)

#GA4
#Week24
#Keyword
#बाजरी💖
गुजराती पारंपारिक रेसिपी😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
  1. 1 कप बाजरीचे पीठ
  2. थोडी ओली मेथी
  3. थोडा ओला लसुण
  4. 5-6 टीस्पूनदही
  5. 1 टीस्पूनतिळ
  6. 1 टीस्पूनओवा
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 3-4हिरव्या मिरच्या
  9. 2-3लसुण पाकळ्या
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनधने पूड
  12. सांबार चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम मेथीची भाजी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली ओला लसुण,सांबार बारीक चिरून घेतले.

  2. 2

    हिरव्या मिरच्या, अंदरक तुकडा, जीरे पेस्ट करून घेतली.

  3. 3

    नंतर एका बाउल मध्ये बाजरी चे पीठ घेऊन त्यात दही, मेथी,ओलालसुण, लसुण जीरे पेस्ट,तिळ,ओवा, तिखट, हळद मीठ टाकून चिमूटभर खायचा सोडा, थोडं तेल घालून मिक्स करून घेतले.

  4. 4

    नानस्टिक तावा गरम करून तेल लावून थोडे थोडे तिळ टाकून त्यावर बाजरी चे मिश्रण टाकून चांगले लालसर होईपर्यंत परतून घेतले.

  5. 5

    दूसरी बाजू वर थोडं तेल घालून तिळटाकुन लालसर होईपर्यंत परतून घेतले.

  6. 6

    नंतर बाजरी चे चमचमीया तयार झाल्यावर टोमॅटो सॉस सोबत डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes