चिला😋 (chilla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गव्हाचे पीठ एका पातेल्यात घेतले.
- 2
एका पातेल्यात गव्हाच्या पीठात मीठ, जीरे पूड, धने पूड घालून मिक्स करून घेतले.
- 3
नंतर त्यात गाजर, टमाटर, कांदा, हिरवी मिरची, तिखट मीठ हळद, सांबार टाकुन मिक्सर करून घेतले.
- 4
नानस्टिक तावा गॅसवर गरम करून तेल लावून घेतले त्यात चिल्याचे मिश्रण टाकून मंद आचेवर लालसर होईपर्यंत झाकुन ठेवले.
- 5
नंतर दुसरीकडुन परतुन घेतले मग लाल मिरची ची चटणी सोबत डीश सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खुसखुशीत तुरीच्या डाळीचे पकोडे 😋 (toorichya dadiche pakode recipe in marathi)
#GA4 #WEEK13 #TUVAR #KEYWORD 🤤 Madhuri Watekar -
पत्तागोबी कटलेट🤤 (patagobi cutlets recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #CABBAGE #KEYWORD🤤 Madhuri Watekar -
अंडा पालक आम्लेट😋 (anda palak omlette recipe in marathi)
#GA4 #Week 22😋# keyword# Omlette🤤 Madhuri Watekar -
खस्ता लेअर समोसा😋 (khasta layer samosa recipe in marathi)
#GA4#Week21#keyword#Samosa🤤 Madhuri Watekar -
-
-
-
मोड आलेल्या मटकीची भेल🤤😋 (mod aalelya matakichi bhel recipe in marathi)
#GA4 #week11 #sprouts #keywordपोष्टिक आणि चटपटी मोट🤩🤤 Madhuri Watekar -
-
-
सुरुंनाची भाजी😋 (surangnachi bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK14 #YAM #KEYWORD🤤प्रोटीन कॅल्शिअम युक्त रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
-
चना चिला (chana chilla recipe in marathi)
#GA4 #Week22कीवर्ड चीलाआज जो चीला बनवला आहे तो खूप स्पेशल आहे फायबर युक्त प्रोटीन कॅल्शियम हयात भरपूर प्रमाणात आहे. वन मील साठी छान पर्याय आहे. Deepali dake Kulkarni -
बेसनाची पाटवडी(चुबुकवडी) 😋 (besanchi patvadi recipe in martahi)
#GA4 #WEEK12 #MILLETS #KEYWORD🤤🌺 Madhuri Watekar -
मुगाचा भरडा😋 (moongacha bharda recipe in marathi)
#डिनर प्लॅनर # मुगाची भाजी##बुधवार# 🤤 Madhuri Watekar -
-
-
-
स्विटकाॅर्न चाट😋 (sweetcorn chaat recipe in marathi)
#GA4# Week 20🤤#keyword Baby Corn🌽🌽🌽 Madhuri Watekar -
-
-
कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला (besan chutney chilla recipe in marathi)
#GA4 #Week22 chila या क्लूनुसार मी कलरफुल बेसन चिला / बेसन चटणी चिला ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
फ्रेंच बिन्स भाजी😋 (french beans bhaji recipe in marathi)
#GA4 #WEEK18 #FRENCHBEANS🤤🤤 Madhuri Watekar -
-
मुगाचा चिल्ला😋 (mugacha chila recipe in marathi)
#GA4 #week11 #SPROUTS #KEYWORD #पोष्टीक❤️ Madhuri Watekar -
ओल्या लसणाचे आयते😋 (olya lasnyache aayte recipe in marathi)
हिवाळ्यात ओला लसुण नवीन तांदुळ असतात थंडीत गरम असतो🤤🤤 Madhuri Watekar -
-
-
शेंवग्याची भाजी (shevgyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week25 #keyword#Drumstiks #🤤 Madhuri Watekar -
व्हेज बेसन चिला (veg besan chilla recipe in marathi)
#GA4 #week22पझल मधील चिला शब्द. आपल्याकडे ज्या भाज्या आहेत. त्या वापरल्या तरी चालेल.खूप छान लागतात. पौष्टिक ही आहे. Sujata Gengaje
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14574095
टिप्पण्या