माॅकटेल लेमन मुहितो (mocktail lemon mojito recipe in marathi)

Archana Gajbhiye @cook_26553233
माॅकटेल लेमन मुहितो (mocktail lemon mojito recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम लिंबू काप, पुदिन्याची पाने आणि पिठीसाखर मिक्स करून थोडे कुटून घ्यावे.
- 2
नंतर एक ग्लास घेऊन त्यात हे मिश्रण टाकावे आणि त्यात बर्फाचे तुकडे टाकावेत, लिंबू रस टाकावा.
- 3
नंतर त्यात सोडा टाकून चमच्याने ढवळून घ्यावे आणि वरून पुदिन्याची पाने ठेवून आणि लिंबाची स्लाईस ठेवावी.
- 4
तयार आहे थंडगार लेमन मुहितो माॅकटेल.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
माॅकटेल (mocktail recipe in marathi)
#GA4 #Week17 #mocktail हा कीवर्ड घेऊन मी रोज माॅकटेल बनविले आहे. Dipali Pangre -
रासबेरी ब्लूबेरी माॅकटेल (rasberry blueberry mocktail recipe in marathi)
#GA4 #Week17Mocktail या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
#GA4 #week17की वर्ड 'Moctail '#लेमन -मिंट मोकटेल#लेमन -मिंट - स्ट्राबेरी मोकटेल झटपट होणारे हे चिल्ल्ड मोकटेल. दोनीही मोकटेल चा आस्वाद घेउयात आणि रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
-
पुदिना लेमन मॅाकटेल (PUDIINA LEMON MOCKTAIL RECIPE IN MAARTHI)
#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिना लिंबु शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात उन्हाळ्यात पुदिन्याचा आपल्या जेवणात जास्त वापर केला पाहिजे चला आज मी तुम्हाला पुदिना लेमन मॉकटेल कस बनवायच ते दाखवते Chhaya Paradhi -
-
मोकटेल (कॉकटेल)रेसिपी (mocktail cocktail recipe in marathi)
#GA4#Week17-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील मॉकटेल हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
स्ट्रॉबेरी मॉकटेल...Virgin Strawberry Mojito (strawberry mocktail recipe in marathi)
#GA4 #Week17 की वर्ड- Mocktail उन्हाळ्याच्या काहिली मध्ये म्हणा किंवा अगदी बोचर्या थंडीतही थंडगार बर्फ, आपल्याला हवी असतील ती फळे आणि त्याबरोबर लिंबू ,पुदिना ,कोथिंबीर ,काकडी यासारखे थंड स्वभावाचे सखे सोयरे एकत्र आले की पाठोपाठ Chilled Soda पण धावत येतोच खूब जमेगा रंग म्हणत त्याच्या या मित्रांची साथसंगत द्यायला...😀 आणि मग यांच्या दोस्तीतून जन्माला येतात एकापेक्षा एक सरस असे.. alcohol नसून सुद्धा केवळ यांच्या दोस्तीची नशा चढवणारे Mockails, आपणही या Chill सवंगड्यांच्या संगतीत Chill होऊन कधी stressfree होतो हे आपल्याला देखील कळत नाही... मैत्री पण अशीच असते ना...जिच्या संगतीत आपण मनमुरादपणे ,हवे तसे जगतो,मैत्रीला वय नसतेच,आपण कधीच मोठे होत नसतो मैत्रीमध्ये..ना कुणाचे बंधन असते..मैत्री आपला श्वास असते..आपला ऑक्सिजनच..म्हणून नुसत्या मैत्रीच्या आठवणीनेच लय भारी वाटतं ना..आणि जेव्हां प्रत्यक्ष भेटतो तेव्हां तर विचारुच नका.मन उधाण वार्याचं होतं..आणि मग ये दोस्ती हम नही छोडेंगे म्हणत आपण परत refresh होतो.तुकाराम महाराजांनी पण म्हटले आहे..." माझिया कुळीचा मज भेटो कुणी.." ..तर अशी ही दोस्तीची नशा ..चला तर आज आपण स्ट्रॉबेरी आणि त्याच्या सवंगड्यांच्या दोस्तीचा नशा अनुभवूया.. Bhagyashree Lele -
लेमन वॉटर मिलन मोकटेल (lemon water mocktail recipe in marathi)
#GA4 #week17कलिंगड हे बहुतेक सर्वांनाच आवडणारं फळ हे नुसतं खायला तर छान लागतच पण त्याचा ज्यूस काढून मोकटेल केले तर त्याची चव अजूनच वाढते. कलिंगडाचा लाल रंग इतका आकर्षक असतो की नुसते बघूनही तोंडाला पाणी सुटते. करायला अगदी सोपे आणि चवीला मस्त असे हे मॉकटेल अगदी दहा मिनिटात तयार होते, हे करताना फार काही साहित्याचीही गरज नसते त्यामुळे आमच्याकडे वरचेवर कलिंगडाच्या सीझनमध्ये हे केले जाते.जेवण झाल्यानंतर रात्री टीव्ही बघता बघता थंडगार मॉकटेल पिताना एक वेगळीच मजा येते.... चला तर मग बघूया याची रेसिपी..Pradnya Purandare
-
लेमन जिंजर पुदिना शिकंजी (lemon ginger pudina Shikanji recipe in marathi)
#jdrकडक उन्हाळ्यात कोणतेही थंड पेय प्यायल्यास आपल्याला खूप रिलॅक्स फिल होते...😀😊आणि अशाच तळपत्या उन्हात आपल्याला नींबू शिकंजी प्यायला मिळाले तर क्या बात!!नींबू शिकंजी आपल्या बाॅडीला मानसिकरित्या खूप रिलॅक्स ठेवते.गरमी मधे शिकंजी प्यायल्यास आपल्यालाइलेक्ट्रॉलाइट्स मिळते.गर्मी मधे आपला घाम खूप निघतो,कामाबरोबरच आपल्या शरिरातूनइंपोर्टेंट इलेक्ट्रॉलाइट्स सुद्धा वाहून जातात.अशा वेळेस आपण लिंबू पाणी किंवा शिकंजी प्यायलो तर सर्व कमी दूर होते.पाहूयात चटपटीत लेमन जिंजर पुदिना शिकंजी ...😋😋 Deepti Padiyar -
ऑरेंज चिया सीड ड्रिंक (orange chia seeds drink recipe in marathi)
#GA4#week17#chia#orangechiaseeddrink#चियागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये चिआ/chia हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली आहेChia Seeds (चिया बीज) हे मूळचे अमेरिकन (मेक्सिकन) आहे, हे भारतात आढळत नाही, जागतिकीकरणामुळे हे भारतीय बाजारात आले आहे.हे मूळचे भारतीय नसल्याने Chia Seeds (चिया बीज) ला मराठी नाव नाही आहे, अशा वेळी चिया सिड्स किंवा चिया बियाणे असे म्हणणे उचित राहील.Chia Seeds (चिया बीज) मध्ये सब्जाच्या तुलनेत जास्त पौष्टिक तत्वे असतात.प्रथिने (Protein) आणि ओमेगा 3 एस चा चांगला स्रोत प्रथिने शरीरातील स्नायुंची वाढ करण्यास मदत करते व ओमेगा 3 ह्रदयविकारात मदत करतेफायबरयुक्त बियाणे अशीही Chia Seeds ची ओळख आहे जे अन्न पचन करण्यास मदत करतेकमी कार्बोहायड्रेट असल्याने Chia Seeds वजन कमी करण्यास मदत करते. चिया बीज : स्वतःची चव नसते पण कोणत्याही प्रकारच्या पेयामध्ये सहजपणे समाविष्ट करता येते. चिया सीड पेयांमध्ये टाकल्यामुळे त्यातील प्रोटीन अब्जोर्व होऊन आपल्या शरीराला मिळतात. सध्या संत्र्याचा सिझन आहे मार्केट मध्ये भरपूर संत्री अवेलेबल आहे त्यापासून मी ड्रिंक बनवली आहे सध्या वातावरण हे गरम चालू आहे त्यात 'थंडी मे गर्मी का मजा ' अशा वेळेस ड्रिंक च आठवतात Chetana Bhojak -
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#पपया लेमन सॅलड Rupali Atre - deshpande -
-
-
कोकम सरबत माॅकटेल (kokam sarbat mocktail recipe in marathi)
#jdrसध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागत असते. यावेळी अनेकांना कोल्ड्रिंक पिण्याचा मोह आवरत नाही. मात्र ही कोल्ड्रिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते. अशा वेळी घरगुती पेयांना प्राधान्य द्यावे. लिंबाचे सरबत, वाळ्याचे सरबत, कोकमचे सरबत उन्हाळ्यात पिण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबतासोबत कोकमच्या सरबतालाही अधिक पसंती दिली जाते. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी कोकमचे सरबत मदत करते.पाहूयात कोकम सरबतापासून थंडगार आणि थोडी हटके अशी माॅकटेलची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
-
"पपया लेमन मिंट सॅलड" (papaya lemon mint salad recipe in marathi)
#sp#शुक्रवार_पपया लेमन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी.. "पपया लेमन मिंट सॅलड" लता धानापुने -
लेमन- मिंट- जिंजर मॉकटेल (lemon mint ginger mocktail recipe in marathi)
#GA4#week17#mocktailबेस्ट अपेटायझर व नो शुगर खूप टेस्टी व पौष्टिक ड्रिंक.थंड प्यायल की खूप फ्रेश वाटत. Charusheela Prabhu -
मँगो पेरी पेरी मोईतो (mango peri peri mojito recipe in marathi)
#मँगोवेगळं काही गारेगार ड्रिंक हवंय ना,मग विचार नाही करायचा .. रेस्टॉरेंट स्टाईल मोईतो .. आंब्यासोबत, सोने पे सुहागा, त्यात घरची ताजी पिकलेली लाल लवंगी मिरची .. स्स स्स्स..तिखाभी.. खट्टा भी .. मिठा भी .. और चटपटा भी .. Bhaik Anjali -
-
किवी मोयितो(kiwi mojito mocktail recipe in marathi)
#GA4#week 17मधे mocktail हे key word यूज़ करुन kiwi mojito बनविले आहे. Dr.HimaniKodape -
रिफ्रेशिंग जलजिरा (refreshing jaljeera recipe in marathi)
आरोग्यासाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठीही काळे मीठ फायदेशीर आहे. काळ्या मिठामध्ये शरीरास आवश्यक असणारी पोषण तत्त्वे तसंच खनिजांचा भरपूर प्रमाणात साठा आहे.काळं मीठ वापरून मी जलजिरा हे रिफ्रेशिंग पेय बनवले आहे.जलजीरा गॅसची समस्येपासून देखील सुटकारा मिळवतो. कब्ज्याची समस्या देखील जलजिराच्या पाण्याचे सेवन केल्याने दूर होते.उन्हाळ्यात डिहाईड्रेशनची देखील समस्या असते. जलजीरा यात देखील फायदेशीर ठरतो. हे पाणी आतड्यांना व्यवस्थित ठेवतो. Deepti Padiyar -
कलिंगड ऑरेंज मोईतो (kalingad orange Mojito recipe in marathi)
#jdr#कलिंगड ऑरेंज मोइतोमाझे आवडते कलिंगड आणि आमच्या नागपुरी संत्री .पण काहीतरी नावीन्यपूर्ण करावे मी याचा मोईतो केला. Rohini Deshkar -
-
-
-
वाॅटरमेलन पंच कूलर (watermelon punch cooler recipe in marathi)
#jdrउन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात लालबुंद कलिंगड दिसू लागते.हे एक असे फळ आहे ज्यात पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. याच कारणामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने केवळ शरीरात पाण्याची मात्रा वाढत नाही तर शरीर खासकरून पोट थंड राहण्यास मदत होते. कलिंगड खाल्ल्याने अनेक आजारांमध्येही फायदा होतो.पाहूयात कलिंगड पंच कुलरची झटपट रेसिपी...😋😋😊 Deepti Padiyar -
रुहअफजा मॉकटेल (roohafza mocktail recipe in marathi)
#GA4#week17#रुहअफजामॉकटेल#मॉकटेल#mocktailगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये मॉकटेल हा किवर्ड शोधून रेसिपी बनवली रुहअफजा हा आपल्या सगळ्यांचा लहानपणीचा आठवणीतला हा सिरप आहे, जवळपास सगळ्यांनी या सिरप चे लहानपणा पासून बनलेले सरबत, दुध कोल्ड्रिंक ,आइस्क्रीम पिले, खाले असेलच मला तर आठवते मी लहानपणी ह्या बॉटल कडे बघत राहायचे उन्हाळ्यात सारख वाटायचं बस किंवा आई याचे सरबत बनवून देईल पूर्वी फ्रिज मध्ये बाटल्या ठेवत नव्हते पाण्याच्या माठाकडे बाटली असायची त्या वेळेस पाणी प्यायला माठाकडे जायचं तितक्या वेळेस पाण्यात टाकून गुपचूप सरबत पिऊन घ्यायचे अशी आमच्या सगळ्याच भाऊ-बहिणीची सवय होती जितक्या वेळेस रूहफजा पासून काही बनवते बालपणीच्या आठवणी समोर येतात. बऱ्याच पूर्वीपासून गुलाबाचे सरबत आपल्या आहारात आपण समावेश केलेले आहे, त्यात रुहअबजा चा खूप मोठा वाटा आहे त्यामुळे सर्वात पटकन पिता आले आजही खूप पटकन आणि झटकन मॉकटेल्स तयार करता आले, मोकटेल्स फक्त साऊंड भारी वाटतं बाहेर ह्याची किंमत खूप मोजावी लागते , पण ठीक आहे आपण जोपर्यंत बाहेर काही टेस्ट करणार नाही तोपर्यंत आपण घरात बनवणार नाही हे पण तेवढेच सत्य आहे, बाहेर नवीन काहीतरी टेस्ट करत राहू आणि ते नक्कीच घरात ट्राय करायची हे आपली स्वभावाच बनलेला आहे. आता तर कूकपॅड मिळाले आहे खूप रेसिपी बघून बनवण्याची उत्साह येत आहे . आज मी रुहअबजा पासून मॉकटेल बनवला आहेशरीरासाठी खूपच चांगले आणि उपयुक्त आहे यात सब्जा बिया टाकल्यामुळे अजूनही हेल्दी ड्रिंक होते.ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी तर हे ड्रिंक खूप उपयुक्त आहे. सगळ्यांनी एकदा ट्राय केलं पाहिजे. Chetana Bhojak -
लेमन,मींट सरबत (Lemon mint sarbat recipe in marathi)
#MLR.... उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार लेमन मींन्ट रिफ्रेशिंग सरबत खूप छान लागतं.... Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14380802
टिप्पण्या