लेमन वॉटर मिलन मोकटेल (lemon water mocktail recipe in marathi)

#GA4 #week17
कलिंगड हे बहुतेक सर्वांनाच आवडणारं फळ हे नुसतं खायला तर छान लागतच पण त्याचा ज्यूस काढून मोकटेल केले तर त्याची चव अजूनच वाढते. कलिंगडाचा लाल रंग इतका आकर्षक असतो की नुसते बघूनही तोंडाला पाणी सुटते. करायला अगदी सोपे आणि चवीला मस्त असे हे मॉकटेल अगदी दहा मिनिटात तयार होते, हे करताना फार काही साहित्याचीही गरज नसते त्यामुळे आमच्याकडे वरचेवर कलिंगडाच्या सीझनमध्ये हे केले जाते.जेवण झाल्यानंतर रात्री टीव्ही बघता बघता थंडगार मॉकटेल पिताना एक वेगळीच मजा येते.... चला तर मग बघूया याची रेसिपी..
लेमन वॉटर मिलन मोकटेल (lemon water mocktail recipe in marathi)
#GA4 #week17
कलिंगड हे बहुतेक सर्वांनाच आवडणारं फळ हे नुसतं खायला तर छान लागतच पण त्याचा ज्यूस काढून मोकटेल केले तर त्याची चव अजूनच वाढते. कलिंगडाचा लाल रंग इतका आकर्षक असतो की नुसते बघूनही तोंडाला पाणी सुटते. करायला अगदी सोपे आणि चवीला मस्त असे हे मॉकटेल अगदी दहा मिनिटात तयार होते, हे करताना फार काही साहित्याचीही गरज नसते त्यामुळे आमच्याकडे वरचेवर कलिंगडाच्या सीझनमध्ये हे केले जाते.जेवण झाल्यानंतर रात्री टीव्ही बघता बघता थंडगार मॉकटेल पिताना एक वेगळीच मजा येते.... चला तर मग बघूया याची रेसिपी..
कुकिंग सूचना
- 1
कलिंगडाची साल काढून त्याच्या बिया काढून लहान-लहान तुकडे करून घ्यावेत मग हे तुकडे मिक्सर मध्ये घालून त्याचा ज्यूस करून घ्यावा काही तुकडे आधीच बाजूला ठेवून द्यावेत म्हणजे ते वरून घालता येतात.
- 2
तयार ज्यूस मध्ये मीरी पावडर, जीरे पावडर आणि मीठ घालून परत एकदा मिक्सरवर फिरवून घ्या. ग्लास मध्ये प्रथम साधारण एक ते दीड टीस्पून इतका लिंबाचा रस घालून, त्यामध्ये पुदिन्याची दोन-दोन पाने धुवून टाका.
- 3
आता प्रत्येक ग्लासमध्ये बर्फाचे तीन-चार क्युब घालून त्यावर कलिंगडाचा ज्यूस ग्लासच्या ३/४ पर्यंत घाला. मग ग्लासच्या एका कडेने स्प्राईट किंवा सोडा किंवा लेमोनेड यापैकी कोणतेही एक ड्रिंक ग्लास भरेपर्यंत घालून, चाट मसाला स्प्रिंकल करून वर पुदिन्याच्या पानांनी डेकोरेट करा. तुमचे लेमन वॉटर मेलन मॉकटेल रेडी...enjoy
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
#GA4 #week17की वर्ड 'Moctail '#लेमन -मिंट मोकटेल#लेमन -मिंट - स्ट्राबेरी मोकटेल झटपट होणारे हे चिल्ल्ड मोकटेल. दोनीही मोकटेल चा आस्वाद घेउयात आणि रेसिपी पाहुयात. Rupali Atre - deshpande -
मेलन लेमन ज्यूस (watermelon lemon juice recipe in marathi)
#jdr लालचुटुक रंगाचे हे कलिंगड पण यात भारीच बिया बाई.... खरचं निसर्गाने हे फळ बनविताना त्यात इतक्या बिया का टाकल्या असतील... याला बियाच नसत्या तर मस्त पटापटा हे फळ खाता आले असते... असो.. निसर्गाला काय दोष द्यायचा... इतके छान फळ त्याने आपल्याला प्रदान केले.. कलिंगड हे एक वेलवर्गीय फळ आहे. यामधे 92% पाणी असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरा तील पाण्याची पातळीसमतोल रहाण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात आवर्जून खावे. यामधे व्हिटामिन 'ए' व ' सी ' मुबलक असते.तसेच उच्च रक्तदाब , ह्रदयरोग ,कॅन्सर या आजाराना काही प्रमाणात दूर ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाच्या सेवनाने कॅलरीज् वाढत नाहीत. अशा या बहुगूणी फळा चा मी ज्युस बनविला आणि त्याचा बियां शिवाय आस्वाद घेतला.... Aparna Nilesh -
कलिंगड ज्यूस (Kalingadh juice recipe in marathi)
#MLR.. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की कलिंगड मिळायचे... पण आता मात्र वर्षभरही कलिंगड बाजारात उपलब्ध असतात . पण उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याची मजा औरच... मग आता ते नुसते खायचे किंवा त्याचा ज्यूस करून घ्यायचा... मी आज केलेला आहे कलिंगडाचा ज्यूस, पुदिना टाकून... शरीराला गारवा मिळण्यासाठी... दुपारच्या जेवणा सोबत मस्त... Varsha Ingole Bele -
-
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr# कलिंगड ज्यूस# उन्हाळा लागता कलींगडची पण सीजन स्टार्ट होते .तर साधारणतः उन्हामध्ये खूपअसल्यामुळे कलींगर हा फ्रुट आहे बाहेरून ऊष्ण आणि मधून ज्यूससी... आपण कट करून , ज्यूस बनवून पिण्याने आपल्याला खूप चांगलं वाटतं ...थंड थंड कलींगर आणि थंड थंड ज्यूस हे कितीही वेळा दिवसातून प्या तरीपण आपल्याला समाधान होतच नाही... इम्मुनिटी बूस्टर कलिंगड ज्यूस बनवल .. आहे ....चला तर मग रेसिपी बघून या. Gital Haria -
कलिंगड लेमन कॉकटेल (kalingad lemon cocktail recipe in marathi)
#GA4 #week17 cocktail रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jdr #लेमन जिंजर ड्रिंक... आपले लिंबू सरबत, आले टाकून केलेले ...आज काही आपल्या theme नुसार ड्रिंक तयार करून , रेसिपी करायची ठरवले नव्हते....पण दुपारी जेवण झाल्यानंतर लिंबू सरबत ची डिमांड झाली😀 आणि मग झटपट लेमन जिंजर ड्रिंक, असलेल्या सामग्रीमध्ये तयार झाले .. झटकन होणारे, उपलब्ध असलेल्या थोडक्या साहित्यात बनलेले, पण चवीला अप्रतिम😋 Varsha Ingole Bele -
-
माॅकटेल लेमन मुहितो (mocktail lemon mojito recipe in marathi)
#GA4 #Week17#mocktail हा कीवर्ड घेऊन मी लेमन मुहितो माॅकटेल बनविले आहे. उन्हाळ्यात थंड पिण्याची इच्छा होते तेव्हा किंवा तोंडाला चव नसेल तर लेमन मुहितो माॅकटेल बनविता येते. Archana Gajbhiye -
-
-
सफरचंद ज्यूस
सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू आहे आणि शरीराला पाण्याच्या आवश्यकता भरपूर असते ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण काहींनी काही पाण्याचे स्वरूपात सतत घेतलं पाहिजे मग ते ज्यूस असो किंवा पणे असो किंवा सरबत असो किंवा ताक मठ्ठा यांसारखे पदार्थ असतात आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा ज्यूस अगदी झटपट बनतं Supriya Devkar -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस#समर ड्रिंक्स - ज्युसेस Rupali Atre - deshpande -
कलिंगड ऑरेंज मोईतो (kalingad orange Mojito recipe in marathi)
#jdr#कलिंगड ऑरेंज मोइतोमाझे आवडते कलिंगड आणि आमच्या नागपुरी संत्री .पण काहीतरी नावीन्यपूर्ण करावे मी याचा मोईतो केला. Rohini Deshkar -
एनर्जी इम्यूनिटी कोल्ड्रिंक्स (energy immunity cold drinks recipe in marathi)
#कोल्डिंक्स- सतत एकाच प्रकारची कोल्ड्रिंक्स मुलांना आवडणारी नसतात, काही नवीन,वेगळे केले की सर्वांना मनापासून आवडते.चला उन्हाळ्याच्या सुट्टीतला आनंद घेऊ या.... Shital Patil -
मोकटेल (कॉकटेल)रेसिपी (mocktail cocktail recipe in marathi)
#GA4#Week17-आज मी इथे गोल्डन अप्रन मधील मॉकटेल हा शब्द घेऊन रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
हेल्दी मॉकटेल (healthy mocktail recipe in marathi)
#GA4 #week17हे मॉकटेल ह्या करोनाच्या काळात फार उपयुक्त आहे. Sumedha Joshi -
-
पुदिना लेमन मॅाकटेल (PUDIINA LEMON MOCKTAIL RECIPE IN MAARTHI)
#goldenapron3 #Pudina उन्हाळ्यात पुदिना लिंबु शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात उन्हाळ्यात पुदिन्याचा आपल्या जेवणात जास्त वापर केला पाहिजे चला आज मी तुम्हाला पुदिना लेमन मॉकटेल कस बनवायच ते दाखवते Chhaya Paradhi -
लेमन,मींट सरबत (Lemon mint sarbat recipe in marathi)
#MLR.... उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार लेमन मींन्ट रिफ्रेशिंग सरबत खूप छान लागतं.... Varsha Deshpande -
आॕरेंज मिंट मॉकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
#GA4 #week17 एकदा पिण्याचा आनंद घ्या . Dilip Bele -
रिफ्रेश कलिगंड ज्युस (refresh kalingad juice recipe in marathi)
#jdr# उन्हाळयात गार गार प्सावस वाटत पण हेल्दी पण हव असत , कारण प्रत्येकज्युस मधे भरपुर प्रमाणात साखर असते,ती आपल्या शरिराला नको असते , म्हणुनच मी आज रिफ्रेश कलिंगड ज्युस बनवते आहे , जेणे करुन शरिराचा उष्णतेच दाह कमी होईल, व भरपुर प्रमाणात एनर्जी मिळेलचला तर मग बघु या झटपट होणारा कलिंगड ज्युस Anita Desai -
बनाना मॉकटॆल (banana mocktail recipe in marathi)
#GA4 #week 17Mocktail हा किवर्ड घेऊन मी नवीन फ्लेवर चे बनाना मॉकटॆल बनवलं आहे. हे उन्हाळ्यात प्यायला खूप छान आहे. Shama Mangale -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp की वर्ड--पपया लेमन सॅलड #शुक्रवार पपया लेमन एक भन्नाट combination चे सॅलेड.. खूप चटपटीत..चवीमध्ये बदल हवा असेल तर नक्की करुन बघा..मी यामध्ये किवी पण add केल्यात त्यामुळे या सॅलेडचा tanginess अजून enhance झालाय..चला तर मग या सर्वात सोप्प्या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
-
-
टरबूज खरबूज ज्यूस (TARBUJ KHARBUJ JUICE RECIPE IN MARATHI)
#ज्यूस टरबूज खरबूज ज्यूस करण्यामागचा उद्देश असा की माझ्या मुलाला खरबूज आवडत नाही. खरबुजाच्या तुलनेत टरबूज अतिशय आवडतं. आणि त्याने खरबूज खाल्लं पाहिजे असं मला वाटतं म्हणून मी आज जरा गंमतच केली , मिक्सरच्या पॉटमध्ये आधी खरबूज काप टाकुन दिले आणि वरतून टरबुजाचे काप टाकलेत मग माझ्या मुलाला दाखवलं बघ मी तुझ्यासाठी वॉटरमेलन ज्यूस बनवत आहे. त्याला आनंद झाला हो मम्मा बनव बनव मी पिणार 😁 मग काय टरबूज खरबूज मिक्स करून ज्यूस बनवला आणि त्याला दिला. त्याला टरबूज ज्यूस पिण्याचा आनंद आणि मला खरबूज त्याच्या पोटात गेल्याचा समाधान मिळालं😄 Shweta Amle -
"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" (kalingad juice recipe in marathi)
#jdr"रिफ्रेशिंग थंडगार कलिंगड ज्युस" लता धानापुने -
ऑरेंज मिंट मोकटेल (orange mint mocktail recipe in marathi)
#cooksnap # दिलिप बेले # उन्हाळ्याच्या सुरुवातीला, बाजारात मिळणाऱ्या कॉल्ड ड्रिंक पेक्षा घरी केलेले हे ड्रिंक मस्त चवदार झाले आहे...ट्राय करायला काही हरकत नाही....मस्त... Varsha Ingole Bele -
जलजिरा कलिंगड ज्यूस (jaljira kalingad juice recipe in marathi)
#cooksnap # जल जीरा कलिंगड ज्यूस # आज मी Jyoti Kinkar यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. आता उन्हाळा सुरू झालाय. त्यामुळे भरपूर पाण्याचा अंश असलेले कलिंगड आणि पाचक जल जीरा...एकदम छान झाले हे पेय... धन्यवाद.. Varsha Ingole Bele
More Recipes
- लेमन -मिंट आणि लेमन -मिंट -स्ट्राबेरी मोकटेल (lemon mint strawberry mocktail recipe in marathi)
- चीजी व्हेजिटेबल मॅगी (cheese vegetable maggi recipe in marathi)
- पनीर पराठा (paneer paratha recipe in marathi)
- गार्लिक चिज आटा मॅगी.. (garlic cheese atta maggie recipe in marathi)
- *फरजबी कोशिंबीर/भरीत* (fharjabi koshismbir or bharti recipe in marathi)
टिप्पण्या (2)