लेमन,मींट सरबत (Lemon mint sarbat recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#MLR.... उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार लेमन मींन्ट रिफ्रेशिंग सरबत खूप छान लागतं....

लेमन,मींट सरबत (Lemon mint sarbat recipe in marathi)

#MLR.... उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणार लेमन मींन्ट रिफ्रेशिंग सरबत खूप छान लागतं....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-मीनीटे
4-झणांसाठी
  1. 2लींबू
  2. 10-15पुदिन्याची पाने
  3. 4-5 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टेबलस्पूनमीठ
  5. 4 ग्लासथंड पाणी
  6. थोडे आईस क्यूब

कुकिंग सूचना

10-मीनीटे
  1. 1

    साहित्य काढून घेणे... मिक्सर चा जीआर मध्ये साखर-मीठ पुदिन्याची पानं लिंबाचा रस टाकणे...

  2. 2

    लिंबाचा रस आणि आईस क्यूब मिक्सर जार मध्ये टाकून फिरवून घेणे...

  3. 3

    बारीक झालेले मिश्रण एका मोठ्या पातेल्यात काढून घेणे आणि त्याच्या आईस क्यूब आणि पाणी ॲड करणे....

  4. 4

    मिश्रण गाळण्याने गाळाचे असल्यास गाळून घेणे नाहीतर तसे सुद्धा छान लागत....

  5. 5

    सर्व करण्यासाठी तयार लेमन मींट रिफ्रेशिंग थंडगार सरबत

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes