चीज लसूण ब्रेड (Cheese lasun bread recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#GA4
#week17
Keyword _chees

चीज लसूण ब्रेड (Cheese lasun bread recipe in marathi)

#GA4
#week17
Keyword _chees

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 to 7 min.
2 people
  1. 4ब्रेड स्लाईसेस
  2. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  3. 1 टेबल्स्पूनओरेगॅनो
  4. 2 चमचाबटर
  5. चीज
  6. कोथिंबीर
  7. 4-5 लसून पाकळ्या

कुकिंग सूचना

5 to 7 min.
  1. 1

    सर्वप्रथम एका वाटी मध्ये दोन चमचे रूम टेंपरेचर वर असलेले बटर घालून घ्या त्यामध्ये चार-पाच लसणाच्या पाकळ्या बारीक किसून किंवा बारीक चिरून घेतलेल्या घाला.

  2. 2

    नंतर त्यामध्ये एक टेबलस्पून चिली फ्लेक्स, एक टेबल्स्पून ओरेगॅनो आणि एक टेबलस्पून तेवढेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  3. 3

    तयार झालेले मिश्रण ब्रेड स्लाईसला दोन्ही बाजूने स्प्रेड करून घ्या आणि एका बाजूवर चीज घालून दुसरी ब्रेड स्लाईस त्यावर ठेवा.

  4. 4

    आता तयार झालेला ब्रेड स्लाईस बटर लावलेल्या बाजूनी गरम तव्यावर ठेवून खरपूस भाजून घ्या. गार्लिक ब्रेड ला दोन्ही बाजूंनी खरपूस भाजुन झाले की टोमॅटो केचप सोबत त्याला खाऊ शकता.

  5. 5

    आपला चीज गार्लिक ब्रेड तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes