मुरमुरे पापडी (mumre papdi recipe in marathi)

Sunita Bora
Sunita Bora @cook_26480031

मुरमुरे पापडी (mumre papdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅममुरमुरे
  2. 150 ग्रॅमचिक्की गुळ
  3. 1 टेबलस्पुनसाजुक तुप

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम गुळ किसुन कढईत वितळवुन घेतला त्यात 1टी स्पुन तुप घालुन हलवून घेऊन त्यात मुरमुरे टाकून चांगले मिक्स करून घेतले

  2. 2

    ओट्यावर तुप लावुन थोडे थोडे मिश्रण घेवून पापडी हाताला तुप लावुन थापून घेतले गार झाल्यावर सर्व्ह करावे संक्राती त या पापड्या आम्ही करतो या मिश्रणाचे लाडु ही करता येतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sunita Bora
Sunita Bora @cook_26480031
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes