मुरमुरे चे लाडु (murmureche ladoo recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#लाडू जन्माष्टमी निमित्त मुरमुरे चे लाडू केले आहे, झटपट तयार होणारे हे खूप सोपी रेसिपी आहे। ⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️

मुरमुरे चे लाडु (murmureche ladoo recipe in marathi)

#लाडू जन्माष्टमी निमित्त मुरमुरे चे लाडू केले आहे, झटपट तयार होणारे हे खूप सोपी रेसिपी आहे। ⭐️⭐️New Weekly Recipe Theme⭐️⭐️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
  1. 1 वाटीगुड
  2. 2 वाटीमुरमुरे
  3. 1/2 टेबल स्पुनवेलची पावडर

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम आपण एक कढईत गुड घेऊन त्याला छान पातळ करून घेऊ मध्यम गॅसवर, लाडू बनवण्यासाठी गुड झाला की नाही त्याचे एक टि्क आहे, एका प्लेटात थंडपाणी घेऊन त्यात थोडासा गरम गुळ टाका, पाण्यात टाकलेल्या गुळ अगर कडक झाला आहे तर समजून घ्या गुळ आता लाडूसाठी रेडी आहे।

  2. 2

    आता गॅस बंद करून घ्या आणि त्यात आता मुरमुरे टाका आणि छान मिसळून घ्या त्यात वेलची पूड टाका, आणि आता थंड पाण्याच्या हात घेऊन लाडू बांधा मुरमुरे चे लाडू तयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes