बाजरीची भाकरी (bajrichi bhakhri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पाणी गरम करावे.. एका कटोऱ्यात पिठ घ्यावे त्यात थोडे मीठ घालावे..
- 2
पाणी गरम झाले की गरम गरम पाणी पिठात घालुन सराठा ने मिक्स करावे.. एकदम जास्त पाणी घालू नये.. नंतर पिठ मिक्स करून त्याला एका बाजूने ठेवावे. थोड थोड पिठ घेऊन त्यात थोड थोड पाणी घालून त्याचा छान छोटा गोळा करायचा. व भाकरी लाटायची.
- 3
तवा गरम झाला की त्यावर भाकरी टाकायची, लो गॅस वर शिजु द्यावी नंतर तिला परतून घ्यावी.. व दुसऱ्या बाजूने शिजू द्यावी.. नंतर गॅस वर directly वाफुन घ्यावी.. व गरम गरम सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरीची भाकरी (bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरभोगीच्या दिवशी , भोगीची भाजी, बाजरीची भाकरी मस्तच लागते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरबाजरीची भाकरी ही गरमागरम खायला मस्तच लागते आणि मी आज मकर संक्रांती ला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली आहे. Gital Haria -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakhri recipe in marathi)
#मकरमकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते तेव्हा महाराष्ट्रात घरो घरी बाजरीची भाकरी तीळ लावून बनवतात आणि बरोबर वांग्याचे भरीत किंवा भोगीची भाजी बनवतात. मीही आज तोच बेत केलाय. Shama Mangale -
-
बाजरीची भाकरी तिळ पेरून (bajrichi bhakhri til perun recipe in marathi)
#मकर थंडीच्या सिजनमध्ये शरीराला उष्णता मिळण्यासाठी तिळपेरून बाजरीची भाकरी बनवुन खाल्ली जाते Chhaya Paradhi -
भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR#bhogirecipe#बाजरीचीभाकरीआज भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी करण्याचे शास्त्रच आहे . हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी योग्यही आहे हिवाळ्यात शरीर त्वचा ही अगदी कोरडी होते असे आहार घ्यायचे ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते , हाडे मजबूत होतात तीळ, शेंगदाणे अशा प्रकारच्या बिया खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतातहिवाळ्यात आरोग्य चांगले राहते.या बाजारीच्या भाकरीबरोबर मिक्स भाज्यांची हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची भाजी केली जाते. Chetana Bhojak -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरी ही गुणधर्माने उष्ण असल्याकारणाने हिवाळ्यात बाजरी चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो महाराष्ट्रीयन जेवणात बऱ्यापैकी भाकरीचा समावेश असतो त्यामुळे बाजरीची भाकरी ही लोकप्रिय आहे संक्रांतीच्या या आधी भोगी चा सन साजरा केला जातो यामध्ये बाजरीची भाकरी तीळ लावून बनवलेली जाते आज आपण हीच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत ताजा लोण्या सोबत खाल्ली जाते चला तर मग आज बनवूयात बाजरीची तीळ लावून भाकरी Supriya Devkar -
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात विविध पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात आणि त्याबरोबर शरीराला गरम अशी ही बाजरीची भाकरी असली आणि कुठल्याही पालेभाजीचा पिठलं असलं की बस! जेवणाची रंगत काही न्यारीच येते. Anushri Pai -
तिळाची चटणी आणि बाजरीची भाकरी (tidachi chutney ani bajrichi bhaji recipe in marathi)
#मकर संक्रांत आणि भोगी यानिमित्त हा विशेष बेत... Vaishali Dipak Patil -
-
-
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरीची भाकरी स्पेशल रेसिपीज चॅलेंज😋😋चारूशिला ताई यांची बाजरीची भाकरी ही तीळ लावून रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान झाली मी वांग्याच्या भरीत सोबत डिश सर्व्ह केली खुप टेस्टी टेस्टी झाली🤤🤤👌👌🙏🙏 Madhuri Watekar -
बाजरीची भाकरी गुळ चुरमा(Bajrichi Bhakri Gul Churna Recipe In Marathi)
#JLRबाजरीची भाकरी गूळ आणि तूप हे खूप आरोग्यदायी असे कॉम्बिनेशन आहे जे थंडीच्या दिवसात जवळपास सगळेच लोक आवडीने खातात शरीराला उबदारही बनवतात आणि शरीर स्वस्थ ही राहते राजस्थान, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी गुड आणि तूप खाल्ले जाते.बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार राखण्यास मदत करते. बाजरीची भाकरी, तूप आणि गुळाचा खडा हे ग्रामीण भागातील नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. हिवाळ्याच्या दिवसात शरीराला अधिक उष्णतेची गरज असते आणि त्यामुळे याचा चांगला परिणाम होते. शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो. बाजरीची भाकरी हा त्यांचा प्रमुख आहार असते. बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.बाजरीची भाकरी मोडून त्यात भरपूर तूप आणि गुळ टाकून त्याचा चुरमात करून हिवाळ्यात खाण्याचा आनंद खूप छान येतो. Chetana Bhojak -
"तीळ लाऊन बाजरीची भाकरी" (Til Laun Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#LCM1 "तीळ लाऊन बाजरीची भाकरी" लता धानापुने -
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#NVRहिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी प्रकृतीला उष्णता देण्यासाठी व कोणत्याही भाजीबरोबर अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
-
-
-
मुळ्याची भाजी बाजरीची भाकरी (mulyachi bhaji bajrichi bhakhri recipe in marathi)
#मुळा#मुळाभाजी#बाजरीभाकरी#बाजरी#विंटरस्पेशलरेसिपीमुळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे हा एक प्रकारचा कंद आहे याची भाजी, कोशिंबीर किंवा परोठे करतात. मुळ्याला एक प्रकारचा उग्र वास असतो मुळा मधल्या भागात जाड व दोन्ही बाजूंना निमुळत्या आकार चा असतो.शास्त्रीय मताप्रमाणे मुळ्यात प्रथिने, कर्बोदके,फॉस्फरस आणि लोह असते. त्याची राख क्षारयुक्त असते. मुळा उष्ण गुणधर्माचा आहे. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस आणि बियांमुळे लघवी स्वच्छ होते. मूतखडाही बरा होतो.जेवणात कच्चा मुळा खावा. कोवळ्या मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचते मुळ्यात ज्वरनाशक गुण आहेत. त्यामुळे तापात मुळ्याची भाजी खाल्ल्यास खूप फरक पडतो.थंडीत भूक वाढते. अशा वेळी मुळा खावा. त्यामुळे गॅसेसचा त्रासही कमी होतो.बरेच लोकं त्याच्या उग्र वासामुळे आहारातून घेत नाहीपण हिवाळ्यात खूप कोवळा आणि गोड लागणारा मुळा मिळतो तो आपण आरामाने आहारातून घेऊ शकतो बऱ्याच प्रकारचे पदार्थ तयार करू शकतो कोशंबीर ,पराठे, थालीपीठमला मुळा कशाही प्रकारचा आवडतो मुळा खायला कच्चा पण मला आवडतो त्याची सगळेच पदार्थ जवळपास मला खायला आवडतात आणि मी नेहमी बनवते . हिवाळ्यात बाजरीची भाकरी मुळ्याची भाजी जबरदस्त मेनू आहेरेसिपीतुन नक्कीच बघू या मुळ्याची भाजी, भाकरी Chetana Bhojak -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (bajrichya til lavlele bhakri recipe in marathi)
#मकरमकरसंक्रात स्पेशल : ‘भोगी’चे महत्वमकर संक्रांति चा एक दिवस आधी येणारा दिवस म्हणजे ‘भोगी’. ..‘न खाई भोगी तो सदा रोगी ' हे आपण आपल्या आजीकडून नेहमी ऐकले आहे. मात्र, या भोगी शब्दाचा शब्दश: अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊया ‘भोगी’चा अर्थ आणि त्याचे महत्व देखील.‘भोगी’ हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण असून हा सण मकरसंक्राती या सणाच्या आदल्या दिवशी येतो.भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा.या सणाच्या दिवशी घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे बोले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात.*हे आहे या सणाचे महत्व* Ashwinii Raut -
तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGRविशेषतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अश्याप्रकारच्या धान्यांची भाकरी केली जाते. बहुदा बाजरीची भाकरी बऱ्याच भागात बनविली जाते.पण विषेत: तीळ लावून बाजरीची भाकरी "भोगी दिवशी " म्हणजे मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशीच भोगीच्या भाजीबरोबर करतात.. तर बघूया बाजरीची भाकरी 😊 Manisha Satish Dubal -
-
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#GR2 तीळ ही गावरान बाजरी हिरवी व गावरान तेंव्हा रेसीपी म्हणजे भाकरी ही गावरान पण इथे आपण चुली वर नाही तर गॅसवर करत आहेत Shobha Deshmukh -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#TGRथंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी उष्णता देते व भोगीसाठी खास तीळ लावलेली भाकरी केली जाते त्यामध्ये मी पांढरे व काळे असे दोन्ही तीळ लावले त्यांनी ते अतिशय सुंदर व खमंग अशी भाकरी झाली Charusheela Prabhu -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #week12 #FoxtailMilletक्रॉसवर्ड पझल मधील Foxtail Millet हा कीवर्ड सिलेक्ट करून मी बाजरीच्या भाकरीची रेसिपी बनविली आहे. थंडीच्या दिवसांत गरमागरम भाकरी खाण्याची मज्जा वेगळीच असते. सरिता बुरडे -
मेथीची भाजी बाजरीची भाकरी (methichi bhaji bajarichi bhakhri recipe in marathi)
#mfrबाराही महिने जर मला कुठली भाजी आवडत असेल तर ती म्हणजे मेथीची भाजी.मेथीची भाजी ,बाजरीची भाकरी सोबत चटणी,ठेचा,कांदा काहीही चालेल.... माझं मन तृप्त 😋😋👍 Preeti V. Salvi -
बाजरीची तीळ लावून भाकरी (bajrichi teel bhakhri recipe in marathi)
राजश्री येले ताईन ची भाकरी cooksnap केलीय Charusheela Prabhu -
मेयी मसाला बाजरिची भाकरी (masala bajrichi bhakhri recipe in marathi)
#मेथीबाजरीभाकरी#विंटरस्पेशलरेसिपीपौष्टिक व झटपट होणारी आणी डायट रेसिपी ही भाकरी दही किंवा लालमीरचीचा ओला ठेचा, नूसतीच पण छान लागते चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि Jyoti Chandratre -
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज#बाजरी रेसिपी स्पेशल चॅलेंजहि शीतल इंगळे पारधे ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे. धन्यवाद. Sumedha Joshi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14408917
टिप्पण्या