बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
बाजरीचे पीठ चाळून त्यात मीठ घालून पाणी घालून पीठ हाताने चोळून चोळून मळून घ्या व गोळा बनवून पोळपाटावर थोडं कोरडं पिठ घालून भाकरी थापायला घ्या भाकरी अर्धी थापून झाली की त्यावर 1 चमचा पसरवून घ्या मग पुन्हा भाकरी थापून घ्या.
- 2
भाकरी थापून झाली की,गरम तव्यावर तिळाची बाजू खालच्या बाजूला येईल अशी भाकरी तव्यात टाका व वरच्या बाजूला भाकरीला पूर्ण पाणी पसरवून घ्या,पाणी सुकले की भाकरी पालटून घ्या व मग खालचा भाग थोडा भाजला की मग तवा उतरवून भाकरी गॅसच्या आगीवर दोन्हीही बाजूने भाजून घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR#bhogirecipe#बाजरीचीभाकरीआज भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी करण्याचे शास्त्रच आहे . हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी योग्यही आहे हिवाळ्यात शरीर त्वचा ही अगदी कोरडी होते असे आहार घ्यायचे ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते , हाडे मजबूत होतात तीळ, शेंगदाणे अशा प्रकारच्या बिया खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतातहिवाळ्यात आरोग्य चांगले राहते.या बाजारीच्या भाकरीबरोबर मिक्स भाज्यांची हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची भाजी केली जाते. Chetana Bhojak -
-
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरी ही गुणधर्माने उष्ण असल्याकारणाने हिवाळ्यात बाजरी चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो महाराष्ट्रीयन जेवणात बऱ्यापैकी भाकरीचा समावेश असतो त्यामुळे बाजरीची भाकरी ही लोकप्रिय आहे संक्रांतीच्या या आधी भोगी चा सन साजरा केला जातो यामध्ये बाजरीची भाकरी तीळ लावून बनवलेली जाते आज आपण हीच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत ताजा लोण्या सोबत खाल्ली जाते चला तर मग आज बनवूयात बाजरीची तीळ लावून भाकरी Supriya Devkar -
-
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात विविध पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात आणि त्याबरोबर शरीराला गरम अशी ही बाजरीची भाकरी असली आणि कुठल्याही पालेभाजीचा पिठलं असलं की बस! जेवणाची रंगत काही न्यारीच येते. Anushri Pai -
-
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरीची भाकरी स्पेशल रेसिपीज चॅलेंज😋😋चारूशिला ताई यांची बाजरीची भाकरी ही तीळ लावून रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान झाली मी वांग्याच्या भरीत सोबत डिश सर्व्ह केली खुप टेस्टी टेस्टी झाली🤤🤤👌👌🙏🙏 Madhuri Watekar -
-
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#NVRहिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी प्रकृतीला उष्णता देण्यासाठी व कोणत्याही भाजीबरोबर अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
-
बाजरीची भाकरी गुळ चुरमा(Bajrichi Bhakri Gul Churna Recipe In Marathi)
#JLRबाजरीची भाकरी गूळ आणि तूप हे खूप आरोग्यदायी असे कॉम्बिनेशन आहे जे थंडीच्या दिवसात जवळपास सगळेच लोक आवडीने खातात शरीराला उबदारही बनवतात आणि शरीर स्वस्थ ही राहते राजस्थान, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी गुड आणि तूप खाल्ले जाते.बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार राखण्यास मदत करते. बाजरीची भाकरी, तूप आणि गुळाचा खडा हे ग्रामीण भागातील नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. हिवाळ्याच्या दिवसात शरीराला अधिक उष्णतेची गरज असते आणि त्यामुळे याचा चांगला परिणाम होते. शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो. बाजरीची भाकरी हा त्यांचा प्रमुख आहार असते. बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.बाजरीची भाकरी मोडून त्यात भरपूर तूप आणि गुळ टाकून त्याचा चुरमात करून हिवाळ्यात खाण्याचा आनंद खूप छान येतो. Chetana Bhojak -
तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGRविशेषतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अश्याप्रकारच्या धान्यांची भाकरी केली जाते. बहुदा बाजरीची भाकरी बऱ्याच भागात बनविली जाते.पण विषेत: तीळ लावून बाजरीची भाकरी "भोगी दिवशी " म्हणजे मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशीच भोगीच्या भाजीबरोबर करतात.. तर बघूया बाजरीची भाकरी 😊 Manisha Satish Dubal -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#GR2 तीळ ही गावरान बाजरी हिरवी व गावरान तेंव्हा रेसीपी म्हणजे भाकरी ही गावरान पण इथे आपण चुली वर नाही तर गॅसवर करत आहेत Shobha Deshmukh -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#TGRथंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी उष्णता देते व भोगीसाठी खास तीळ लावलेली भाकरी केली जाते त्यामध्ये मी पांढरे व काळे असे दोन्ही तीळ लावले त्यांनी ते अतिशय सुंदर व खमंग अशी भाकरी झाली Charusheela Prabhu -
"तीळ लाऊन बाजरीची भाकरी" (Til Laun Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#LCM1 "तीळ लाऊन बाजरीची भाकरी" लता धानापुने -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (bajrichya til lavlele bhakri recipe in marathi)
#मकरमकरसंक्रात स्पेशल : ‘भोगी’चे महत्वमकर संक्रांति चा एक दिवस आधी येणारा दिवस म्हणजे ‘भोगी’. ..‘न खाई भोगी तो सदा रोगी ' हे आपण आपल्या आजीकडून नेहमी ऐकले आहे. मात्र, या भोगी शब्दाचा शब्दश: अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊया ‘भोगी’चा अर्थ आणि त्याचे महत्व देखील.‘भोगी’ हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण असून हा सण मकरसंक्राती या सणाच्या आदल्या दिवशी येतो.भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा.या सणाच्या दिवशी घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे बोले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात.*हे आहे या सणाचे महत्व* Ashwinii Raut -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
# हिवाळी विशेष थंडी चेदिवसात बाजरी खाण्यास चांगलीअसते. सोबत मेथी ची भाजी ठेचा.:-) Anjita Mahajan -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरभोगीच्या दिवशी , भोगीची भाजी, बाजरीची भाकरी मस्तच लागते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakri recipe in marathi)
#GA4 #week12 #FoxtailMilletक्रॉसवर्ड पझल मधील Foxtail Millet हा कीवर्ड सिलेक्ट करून मी बाजरीच्या भाकरीची रेसिपी बनविली आहे. थंडीच्या दिवसांत गरमागरम भाकरी खाण्याची मज्जा वेगळीच असते. सरिता बुरडे -
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरबाजरीची भाकरी ही गरमागरम खायला मस्तच लागते आणि मी आज मकर संक्रांती ला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली आहे. Gital Haria -
-
तिळाची चटणी आणि बाजरीची भाकरी (tidachi chutney ani bajrichi bhaji recipe in marathi)
#मकर संक्रांत आणि भोगी यानिमित्त हा विशेष बेत... Vaishali Dipak Patil -
बाजरीची भाकरी (bajarichi bhakhri recipe in marathi)
#मकरमकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी असते तेव्हा महाराष्ट्रात घरो घरी बाजरीची भाकरी तीळ लावून बनवतात आणि बरोबर वांग्याचे भरीत किंवा भोगीची भाजी बनवतात. मीही आज तोच बेत केलाय. Shama Mangale -
-
तीळ लावलेली बाजरी भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#cooksnap- थंठीमध्ये हमखास केली जाणारी बाजरी भाकरी अतिशय पौष्टिक आहे, तेव्हा मी स्मिता ताई पाटील यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. केली आहे. Shital Patil -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#TGRमकरसंक्रांति स्पेशल । Sushma Sachin Sharma -
मटकीची भाजी बाजरीची भाकरी कढी (Matkichi Bhaji Bajrichi Bhakri Kadhi Recipe In Marathi)
#मटकीचीभाजीभाकरी#बाजरीचीभाकरी#बच्छबारस कृष्ण द्वादशी या तिथीला गाय वासराची पूजा केली जाते भारत हा असा देश आहे जिथे गाई ला देवी देवतांचे रूप मानून पूजा केली जाते आणि तिने आपल्याला दिलेल्यातिच्या कष्टाचे आणि तिच्या वासराच्या हिश्याचे दूध आपण मानव वापरतो त्यासाठी त्या गाईला हा आजचा दिवस तिला धन्यवाद सांगण्यासाठी तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारची पूजा केली जाते.गौवत्स द्वादशी म्हणजे बच्छ बारस हा सण साजरा केला जातो राजस्थान तसेच उत्तर भारतात हा सण साजरा केला जातो . आज सगळ्या स्त्रिया गाईची आणि बछड्याची/ वासराची जोडीने पूजा करतात आणि आज गाईच्या दुधाचे सेवन करत नाही आज काही चिरायचे पण नाही कापायचे पण नाही, सकाळी गाईची आणि बछड्याची पूजा करून त्यांना बाजरीच्या पिठाचे मुठिया आणि मटकिची घुगरी खाऊ घालून हा सण साजरा करतात. आज गाईच्या दुधा वर त्याच्या वासराचा अधिकार असतो आज हा एक दिवस बछडा आणि आईचा दिवस असतो. गौ -शाळात ,ज्यांच्या घरी गायी ते लोक पूजा करतात पण मोठ्या शहरात गाईच्या मूर्तीची पूजा करतात आणि या दिवशी स्त्रिया बाजरीची भाकरी, मटकीची उसळ, कढि भात आणि बेसना पासून तयार केलेला गोड पदार्थ तयार करतात आणि तेच खातात आज गहू आणि बाकीचे कडधान्य खाल्ले जात नाही. असे बोलले जाते की आजच्या दिवशी श्रीकृष्णाला यशोदा मैया ने गाईंला वनात चरायला पाठवले होते त्यादिवशी यशोदाने गाई आणि वासराची पूजा केली होती तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे. नैवेद्य दाखवण्यासाठी बाजरीच्या पिठाच्या पिंड्या केल्या आणि बाजरीची भाकरी कढी आणि मटकीची भाजी आणि बेसन पासून तयार केलेली मिठाई नैवेद्यात दाखवतात. तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
बाजरीच्या पिठाची भाकरी (bajrichya pithachi bhakri recipe in marathi)
#GA4 #week12#baajariबाजरीचे उत्पादन भारत आणि आफ्रिकेत फार मोठ्या प्रमाणात केले जाते. ग्रामीण भागामध्ये बाजरीचे वाळवणाचे पदार्थ बनवले जातात, तसेच काही धार्मिक सणांमध्ये बाजरीला महत्त्व दिले जाते. देशात मुख्यत्वे पशुपक्षांच्या खाद्यासाठी बाजरीचे उत्पादन काढल्या जाते बाजरी मध्ये प्रथिनांचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या जास्त असल्या कारणाने प्रामुख्याने भाकरी बनवण्याकरता बाजरी चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केल्या जातो. बाजरी खाण्याने वजन कमी करण्यास मदत होते तसेच प्रोटीन जास्त असल्यामुळे व कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बाजरीचे उपयोग करतात .बाजरी मुळे डायबिटीस कंट्रोल होऊ शकतो तसेच बाजरी मुळे पचनशक्ती वाढते, केस वाढण्यास मदत होते, त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते व बाजरी मध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट मुळे स्ट्रेस कमी होतो. बाजरीमध्ये सेलेनियम विटामिन सी आणि विटामिनE असल्यामुळे सूर्याच्या उष्णतेमुळे होणाऱ्या रोगांपासून आपण मुक्त होतो तसंच स्कीन कॅन्सरवर सुद्धा बाजरीचे उपयोग होतो. Mangala Bhamburkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15894019
टिप्पण्या