सरंगा फ्राय(हलवा) (saranga fry recipe in marathi)

Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay

#GA4 #week 18

सरंगा फ्राय(हलवा) (saranga fry recipe in marathi)

#GA4 #week 18

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५मिनटे
पाचजणांना
  1. 5सरंग्याचे तुकडे
  2. १ चमचा लाल तिखट
  3. १/२ चमचा गरम मसाला
  4. मीठ
  5. रवा
  6. थोडीशी चिंचेचा कोळ किंवा आगळ
  7. १ चमचा हळद
  8. तेल फ्राय करण्यासाठी

कुकिंग सूचना

३५मिनटे
  1. 1

    सरंग्याचे तुकडे करुन घ्या, मीठ घालून हळद,गरम मसाला, लाल तिखट घालावे

  2. 2

    तवा गॅसवर ठेवा आणि माशांच्या तुकड्याना रवा लावा.

  3. 3

    तव्यावर तेल घालून त्यात माने घाला.

  4. 4

    थोड्यावेळाने परता चांगले भाजले की, काढा आणि सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjali Tendulkar
Anjali Tendulkar @Anjaliamay
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes