मांदेली फ्राय

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

मांदेली फ्राय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 250 ग्राम मांदेली (स्वच्छ धुवून साफ करणे)
  2. 1 टेबलस्पून मालवणी मसाला
  3. 1/2 टीस्पून हळद
  4. 1/2 टीस्पून हिंग
  5. 1 टेबलस्पून अद्रक लसूण ठेचा
  6. 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ
  7. आवश्यकतेनुसार मीठ
  8. तेल फ्राय करण्यासाठी
  9. 1 टेबलस्पून तांदळा च पीठ
  10. 1 टेबलस्पून बारीक रवा + घोळवण्या साठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी मांदेली ची खवळ कडून स्वच्छ करून धुवून घेणे.

  2. 2

    आता मांदेली मध्ये हळद, मीठ, मसाला, हिंग,चिंचेचा कोळ, पीठ, रवा घालून मिक्स करावे.

  3. 3

    आता अद्रक लसूण पेस्ट घालून पुन्हा मिक्स करावे.

  4. 4

    आता तव्यात तेल गरम करून घ्यावे, आणि मांदेली एक एक करून रव्यात घोळवून गरम तेलात चांगले फ्राय करून घ्यावेत.

  5. 5

    मांदेली फ्राय तयार आहेत, ही मांदेली तांदळाच्या भाकरी सोबत सर्व करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes