कलिंगड लेमन कॉकटेल (kalingad lemon cocktail recipe in marathi)

रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) @cook_24497459
गोवा

#GA4 #week17 cocktail

कलिंगड लेमन कॉकटेल (kalingad lemon cocktail recipe in marathi)

#GA4 #week17 cocktail

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. २ कप कलिंगड
  2. 1लिंबू
  3. 4-5पुदिना पाने
  4. 1 टीस्पूनजिरा पावडर
  5. 1 टीस्पूनचाट मसाला
  6. मीठ

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    कलिंगड चे बारीक तुकडे करावे.

  2. 2

    मिक्सरमध्ये कलिंगड चे तुकडे, लिंबू चे तुकडे, जीरा पावडर, पुदिना एकत्र वाटावे

  3. 3

    हे मिश्रण गाळणीतून गाळून ग्लास मध्ये भरा. वरून चाट मसाला भुरभुरवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज)
रोजी
गोवा
रजनी शिगांंवकर हि माझी आई . तिने बनवलेल्या रेसिपी पोस्ट करणार आहे. खास तिच्या जेवण बनवण्याच्या आवडीसाठि हा प्रोफईल बनवला आहे.
पुढे वाचा

Similar Recipes