शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
कुकिंग सूचना
- 1
शेंगदाणा भाजून घ्या आणि मग त्याची टरफले काढून घ्या..
- 2
तवा गॅस वर ठेवून गूळ घाला..आणि थोडे पाणी घाला..आणि मग त्याला वितळू द्या...गोल्डन कलर येतो आणि मग एका वाटी मध्ये पाणी घ्या आणि त्या मध्ये एक थेंब गूळ घाला..गूळ वरआलं म्हणजे आपले पाक तयार झाले असे समजा
- 3
मग त्या मध्ये शेंगदाणा घाला...आणि चांगले मिक्स करा...मग एका थळी मध्ये ते मिक्सर घाला...आणि पसरावा...आणि थंड होऊ द्या..मग कट करा..आणि खायला द्या..झाली आपली चिक्की तयार
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes

तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे.


पोहा शेंगदाणा चिक्की (poha shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18Keyword- chikkiशेंगदाण्याबरोबरच , कुरकुरीत पोह्यांचा स्वाद या चिक्की मधे छान लागतो.


शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक मधली ही१३ रेसिपी आहे ती म्हणजे शेंगदाणा चिक्की उपवासाचे दिवस आहे म्हणून वाटले की काहीतरी उपवासाचे पदार्थ टाकावे, म्हणून केली सुरूवात शेंगदाणा चिक्की पासुन च कारण यात मिठ नसते आणि आपण उपवासाच्या वेळी मिठ खात नाही


शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week12 #शेंगदाणे


शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे.


लोणावळा शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week18


चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की (chana dal ani shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18' CHIKKI' की वर्ड घेऊन मी बनवली आहे चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की.


गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.


शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र. लहानापासून मोठयांपर्यंत सर्वांना ही चिक्की आवडते.


शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#cpm6


शेंगदाणा चिक्की (Peanuts chikki irecipe in marathi)
#GA4 #Week12 #peanuts


शेंगदाणा ड्रायफ्रूट चिक्की.. (shengdana dryfruit chikki recipe in marathi)
#GA4 #Week18. की वर्ड -- चिक्की.."ए शुक चणेवाला.".अशी आरोळी संध्याकाळच्या वेळेस ऐकली की लहानपणीआम्ही मुले त्या चणेवाल्याच्या भोवती गर्दी करत असून त्याच्या गळ्यात अडकवलेल्या टोपलीत चणे, खारे शेंगदाणे, चना जोर गरम ,मसाला डाळ असायची..एका छोट्या पसरट पातेलीत पेटलेले कोळशाचे निखारे असायचे आणि तो ते पातेलं चणे शेंगदाणे वर आलटून पालटून ठेवायचा.. मग आम्ही मुले दहा पैशाचे गरमागरम चणे शेंगदाणे घेत असू...काय सुख वाटायचं.असं वाटायचं की जगातील सर्वात नशिबवान आपणच..चणेवाला ए शुक चणेवाला असं का म्हणायणे ते कोडेच...दहा पैसे नवल वाटलं ना तुम्हाला पण त्यावेळंच जग असंच होतं.. नाण्यांभोवतीच फिरत असे.. नोटे चा वापर फार कमी करावा लागायचा.. ही नाणी खूप छोटी छोटी सुखं आमच्या पदरात घालत असत..माझ्या तर कित्येक संध्याकाळी पायरीवर बसून कधी चणे तर कधी शेंगदाणे खात गेलेल्या आहेत. पण आता काळाच्या ओघात 2,5 ,10,20,25 पैशांची नाणी गुडुप झालीत.. आणि त्याच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टीतील सुखं पण..असो ...काळाबरोबर चालण्यातच शहाणपण आहे .. तर असे हे शेंगदाणे बहुतेक सर्वांचाच weak point..आणि गृहिणींचा स्वयंपाकघरातील सच्चा साथी, सोबती..पान हलत नाही याच्यावाचून कित्येक घरांमधून..बटाट्या सारखाच हा शेंगदाणा..जिथे कमी तिथे आम्ही... अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी लाभदायक असा हा शेंगदाणा 🥜 त्याची पोषणमूल्ये आपल्याला मिळावीत म्हणून आपण वेगवेगळ्या रुपात रोज खातच असतो..चला तर मग आज आपण शेंगदाण्यांचं चिक्कीचं रुप पाहू या..


तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week5थंडीची सीजन आता सुरू होणार आहे आणि थंडीमध्येतीळ शेंगदाण्याची चिक्की खाणे चांगले असते .


क्रश शेंगदाणा चिक्की (CRUSH SHENGDANA CHIKKI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week12 #Peanut हा शब्द घेऊन मी हि छान रेसिपी केली आहे जर ही चिक्की खाली तर मगनलालची चिक्की पण तुम्ही खाणार नाही एव्ह्ढी सुंदर होते नि कमी वेळात कमी साहित्यात जर शेंगदाणे कुट तयार असेल तर 15/20 मिनिटांत तयार होते.


शेंगदाणा दाळवा चिक्की (shengdana dalva chikki recipe in marathi)
#KS6 #जत्रास्पेशल... आम्ही मोर्शी ला असताना सालबर्डी च्या यात्रेला जायचं... त्यावेळी आम्ही शेंगदाणा आणि डाळवा अशी मिक्स साखरेची चिक्की घ्यायचं ...खूप आवडायची आम्हाला ते ...म्हणून मी आज तिच चिक्की बनवली आहे.. आणि आणखी एक... आज जी चिक्की बनवली आहे, तिच्यामध्ये साखरेचा वापर न करता , साखरेच्या ज्या गाठया शिल्लक होत्या घरी, गुढीपाडव्यासाठी आणलेल्या, त्याच बारीक करून वापरलेले आहे... साखरेऐवजी... त्यामुळे आणखी थोडी वेगळी चव आली आहे त्याची ... शिवाय शिल्लक असलेल्या गाठ्यांचा वापरही झाला...


चिक्की (Chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiचिक्की ही सगळ्यांनाच आवडते.लहान असताना असं वाटायचं की लोणावळा खंडाळ्यात गेल्या वरच चिक्की मिळते.चला तर मग आज आपण शेंगदाणा चिक्की करुया


शेंगदाणा चिकी (Shengdana Chikki Recipe In Marathi)
#UVRउपवासाला गोड आंबट तिखट असे मस्त मस्त पदार्थ. गुळात लोह असल्यामुळे आपल्या शरीर ला अवश्य क असते.आणि शेंगदाणा तर गरीबच बदाम.:-)


शेंगदाणे चिक्की (shengdyanchi chikki recipe in marathi)
#GA4#week 15#theme jaggery


शेगंदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की हा क्लू .शेगंदाणा चिक्की सर्वांनाच आवडते. लहानपणी शाळेबाहेर असणार्या दुकानात चिक्की खायची सवय लागली ती आजही आहे. मात्र आज घरी बनवून खायला येते.


डाळ चिक्की (dal chikki recipe in marathi)
#GA4#Week18#चिक्की


शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #keyword chutney


तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18# संक्रांत म्हटली की तिळगुळ आलेच! मग तिळाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविणे आलेच...मी ही आज तिळाची चिक्की बनविली आहे.


शेंगदाणा चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील पीनट ( peanut ) म्हणजेच शेंगदाणा ह्या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे.


तीळ चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#CHIKKI


तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#चिक्की


तिळाची चिक्की/तिळगुळ चिक्की (tilgud chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiया वर्षी मकरसंक्रांतीसाठी मी पहिल्यांदाच तिळाची चिक्की केली कारण मला स्टेप्स चे फोटो पाहिजे होते... नाहीतर नेहमी माझ्या सासूबाई बनवितात...thank you कुकप्याड फॉर चिक्की as पझल वर्ड..


शेंगदाणा चिक्की (shengadana chikki recipe in marathi)
#KS6 - 3जत्रा फूड...दरवर्षी महाराष्ट्रात अनेक मेला/जत्रा भरत असतात. मुख्यत्वे करुन गावदेवीची व आषाढीची जत्रा प्रसिद्ध आहे. भीमथडी, ह्या जत्राही भरतात. उपवास असल्याने साखरेतल्या पाकातली पौष्टिक शेंगदाणा चिक्की विकायला असते. म्हणून ती बनवून बघितली.


कडमकुडडम शेंगदाणे चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4#WEEK18#Keyword_Chikki #कडमकुडडम शेंगदाणे चिक्की"


तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4#Week18#chikki


शेंगदाणा चटणी (shengdana chutney recipe in marathi)
#GA4 #week12 # Peanuts हा वर्ड्स घेऊन झटपट होणारी चटणी केली आहे ती आपण इडली,दोसा सोबत सर्व्ह करु शकतो.

More Recommended Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14433151
टिप्पण्या