सोड्याची खिचडी (sodyachi khicdi recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
सोड्याची खिचडी (sodyachi khicdi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात तूप गरम करून त्यात त्यात खडा गरम मसाला घालावा त्यावर ठेचलेला लसूण आणि कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्यावा.
- 2
परतलेल्या कांद्यावर टोमॅटो आणि वाटणे घालून चांगले परतावे आणि ५ मिनिट वाफ काढून घ्यावी. त्यावर सोडे घालून पुन्हा एकदा नीट परतून घ्यावे. आता त्यावर धुतलेले तांदूळ घालून एकजीव करून घ्यावे.
- 3
भाताच्या दुप्पट पाणी घालून शिजण्यासाठी ठेवून द्यावे. गरज वाटल्यास अजुन पाणी घालू शकता. साधारणतः २० मिनिटांनी खिचडी खाण्यासाठी तयार. गरमागरम खिचडी सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
"कोळंबी पॉट दम बिर्याणी" (Kodambi pot dum biryani recipe in marathi)
#GA4#week15#keyword_biryani" कोळंबी पॉट दम बिर्याणी " बिर्याणी म्हटलं की सर्वांचीच आवडती, आणि तीच बिर्याणी जर मातीच्या भांड्यात केली तर तिची चव दुप्पटीने नक्कीच वाढते... चला तर मग रेसिपी बघूया Shital Siddhesh Raut -
-
प्राँ नस बिर्याणी... (prawns biryani recipe in marathi)
#GA4#week16#Biryani ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
फ़िश करी (fish curry recipe in marathi)
#GA4#week18मधे Fish हा keyword वापरुन फ़िश करी बानविली आहे. Dr.HimaniKodape -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week18 #fishकोलंबी मसाला ही डिश चविष्ट आणि अगदी झटपट होणारी आहे. Ujwala Rangnekar -
खिचडी (khichadi recipe in marathi)
#G4#week7#khichdi KhichdiPrasaadwali. ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
-
-
-
-
-
-
खिचडी (khichadi recipe in marathi)
#फोटोग्राफी खिचडी....आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय अन्न म्हणून खिचडीला गौरवलं गेलंय..तशी खिचडीची ओळख आपल्याला तान्हेपणापासूनच होते..आईच्या दुधानंतर बाळांना तांदूळ आणि मूगडाळीची पेज पाजतात...नंतर काही दिवसांनी त्याचे दाटसर खिमट करुन खायला घालतात..एक घास काऊचा ..एक घास चिऊचा असं म्हणत..तर अशी आपली ओळख खिचडीशी... आपल्याकडे जेवढी घरं तितके वेगवेगळे खिचडीचे चवदार चविष्ट प्रकार बघायला मिळतात..हर एक प्रांतातील खिचडी वैशिष्ट्य पूर्ण...खास चव असलेली..काही ठिकाणी पिवळी मूगडाळ,हिरव्या सालीची मूगडाळ, तूरडाळ,मसूर डाळीची,तर काही ठिकाणी भिजवलेले मोड आलेल्या हिरव्या मूगाची खिचडी केली जाते.. अर्थात आपापल्या आवडत्या चवीनुसार त्यात मसाले,भाज्या घातल्या जातात..पण कशीही केली तरी खिचडी हे पूर्णान्नच ठरते..fully loaded with carbs n protein...पोटभरीची आणि तृप्तीचा अहसास देणारी..😋😋खिचडीच्या जोडीला जर तिचे लोणचं,पापड, कुरडई,तूप हे सख्खे जिवलग असतील तर चार चांद लागलेच म्हणून समजा.. अहाहा केवळ स्वर्गसुखच...😍😍 चला तर मग आज आपण माझी रेसिपी असलेली भिजवलेल्या मोड आलेल्या हिरव्या मुगाची कुठलाच तामझाम नसलेली पण अत्यंत चविष्ट चवदार सात्त्विक खिचडी पाहू या.. Bhagyashree Lele -
राजमा सूप (rajma soup recipes in marathi)
हे सूप प्यावे तर ते फक्त माझ्या आईच्या हातचे...करण्यास एकदम सोपी रेसिपी आहे तरी पण आईला ४ वेळा फोन करून विचारली😄😄 खूप पौष्टिक आणि लहान मुलांना नक्की आवडेल अशी ही रेसिपी... Deepali Pethkar-Karde -
वारंगा खिचडी (varanga khichdi recipe in marathi)
#KS5 # वारंगा खिचडी # मराठवाडा स्पेशल.. Varsha Ingole Bele -
-
क्रिमी शाही पनीर (creamy shahi paneer recipe in marathi)
#GA4#week17#keyword- Shahi paneer Deepti Padiyar -
ऑईल फ्री फिश करी (Oil Free Fish Curry recipe in marathi)
#GA4 #Week18Puzzle मध्ये *Fish* हा Clue ओळखला आणि बनवली ऑईल फ्री *फिश करी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
-
पालकाचे पिठले (Palak Pithale Recipe In Marathi)
#WWRथंडीत कुठलीही गोष्ट गरम गरम खाण्याची मजा काही औरच आणि सध्या पालेभाज्यांची भरपूर रेलचेल बाजारात दिसते त्यामुळे जेवण करतानाही खूप मजा येते. पिठलं ही गोष्ट गरमागरमच हवी! पालकाचे पिठले आणि मक्याची भाकरी, माझं खूप आवडतं जेवण. आता आपण बघूया झटपट तयार होणार पालकाचे लसून पिठलं. Anushri Pai -
-
-
पनीर बटर मसाला (Paneer Butter Masala recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Buter Masalaपनीर बटर मसाला Shilpa Ravindra Kulkarni -
कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
#GA4#week18कीवर्ड-फिश Sanskruti Gaonkar -
-
-
मालवणी चिकन/कोंबडी वडे (malvani chicken kombadi vade recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रातील मालवण म्हटलं की खवय्यांना आठवतं ते तेथील मासे आणि कोंबडी वडे.यातील वडे तांदूळ व डाळी पासून बनवले जातात.कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात 'मालवणी वडे' म्हणून ओळखले जातात. मी तुम्हाला मालवणी कोंबडी आणि वड्यांची सोपी रेसिपी देते आहे. Kalpana D.Chavan -
-
व्हेज कॅशु पुलाव (veg cashew pulao recipe in marathi)
#GA4 #week5 #काजू (Cashew) हा कीवर्ड ओळखला आहे.बाकी कीवर्ड्स खालील प्रमाणे.Italian, Fish, Upma, Beetroot, Salad, Cashew Sampada Shrungarpure
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14433252
टिप्पण्या