साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
साबुदाण्याचे अप्पे करण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा साबुदाणे स्वच्छ धुवुन थोड्या पाण्यात७-८ तास किंवा रात्रभर ठेवा बटाटे उकडून साल काढुन ठेवा
- 2
मिरच्या जीरे आल्याची जाडसर पेस्ट करून घ्या
- 3
मोठ्या बाउल मध्ये भिजलेले साबुदाणे उकडलेले बटाटे मॅश करून घ्या शेंगदाण्याचा कुट मिक्स करा साखर व मीठ मिक्स करा नंतर मिरची ची जाडसर पेस्ट मिक्स करा व सर्व मिश्रण हाताने चांगले मळुन घ्या
- 4
मिश्रणाचे गोळे करून घ्या अप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तेल टाकुन तयार गोळे ठेवा व झाकण ठेवुन२-३ मिनिटे शिजवुन घ्या
- 5
नंतर अप्पे उलटुन दुसऱ्या बाजुने खरपुस भाजुन घ्या लागल्यास थोड तेल टाका
- 6
साबुदाण्याचे अप्पे सर्व तयार करून घ्या
- 7
तयार साबुदाणा आप्पे काचेच्या स्पुन मध्ये सर्व्ह करा सोबत दह्याची चटणी (दही शेंगदाण्याचा कुट साखर मीठ व थोडे तिखट) सर्व्ह करा
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा वडा आणि दही शेंगदाणा चटणी (Sabudana Vada Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाण्याचे पदार्थ हे समिकरण माझ्या घरी ठरलेलेच त्यात साबुदाण्याचे गोड तिखट अनेक प्रकार केले जातात पण सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे कुरकुरीत साबुदाणा वडा च चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
#उपवासाचे स्टफ अप्पे
#उपवासाचे तेच तेच पदार्थ नेहमी खाऊन कंटाळा येतो चला तर आज मी नवीन रेसिपी उपवासाचे स्टफ अप्पे बनवले आहे चला तर रेसिपी बघुया( हेल्दी ही) Chhaya Paradhi -
उपवासाची लालतिखटातली साबुदाण्याची खिचडी (Laltikhat Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्यारेसिपी # साबुदाण्याची खिचडी लहान मोठे सगळ्यांच्याच आवडीची उपवास असो किंवा नसला तरीही ती प्रत्येकजण आवडीने खातोच चला तर आज मि लाल तिखटात ली साबुदाणा खिचडी कशी बनवली आहे ते बघुया Chhaya Paradhi -
#साबुदाणा वडे
#उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा येतो ना चला तर आज मी मस्त कुरकुरीत तिखट गरमागरम साबुदाणा वडे बनवलेत सोबत चटणी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#fr आपल्याकडे उपवास म्हटला की साबुदाण्याचे पारंपारीक पदार्थ केले जातात आज मी साबुदाणा वडे उपवासाला केले कसे विचारता चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणाअप्पे#2 ब्रेकफास्ट प्लॅनर मधली दुसरी रेसिपी अतिशय सोपी आणि आवडती साबुदाणा अप्पे....कमी तेलात होणारी रेसिपी.... Supriya Thengadi -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#Thursdayसाबुदाणा भिजवताना काळजी पुर्वक भिजवावा म्णजे तो स्टीकी होत नाही आधी साबुदाणा तीन वेळेस स्वच्छ धुवुन तो अर्धा तास चार पट पाण्यात भिजवुन ठेवावा.नंतर तो चाळणीत उपसून तसाच झाकून ठेवावा व कोरडा वाटल्यास पाण्याचा हपका घ्यावा.सात _आठ तास भिजवावा म्हणजे वडे ,अप्पे,खिचडी छान होते. Jyoti Chandratre -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # साबुदाणा अप्पे, उपवासा करिता कमी तेल/ तुपात होणारा पदार्थ! फक्त उपावसकरिताच नाही, तर इतर वेळीही खाण्यास उपयुक्त! शिवाय आवडेल ते पदार्थ ही टाकू शकतो त्यात....चवीला ही खूप छान.... Varsha Ingole Bele -
साबुदाणा नगेस्ट (sabudana nuggets recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस तिसरा#साबुदाणा Chhaya Paradhi -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्टपांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....चला तर मग सुरु करूया.....Gauri K Sutavane
-
साबुदाणा वडे चटणी (Sabudana Vada Chutney Recipe In Marathi)
#SSR#श्रावण स्पेशलउपवासाचे कुरकुरीत साबुदाणा वडे- शेंगदाणा कुट दही चटणी Chhaya Paradhi -
साबुदाणा अप्पे😋 (sabudana appe recipe in marathi)
गुरुवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# साबुदाणा अप्पे🤤 Madhuri Watekar -
उपवासाची साबुदाण्याची खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#kr घरातल्या सर्व मंडळींचा उपवास म्हटला तर डोळ्यासमोर प्रथम साबुदाण्याची खिचडी च दिसते हो ना सगळ्यांच्या आवडीची व पोटभरीची त्यातील साबुदाणे व शेंगदाणे ही पौष्टीक असतातच साबुदाणे उष्णतेवर नियंत्रण ठेवतात खिचडी खाल्यावर ताजेतवाने वाटते. ब्लडप्रेशर नियंत्रित राहाते. मांसपेशी साठी उपयोगी पोटांच्या समस्या दूर होतात त्यात कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन भरपुर त्यामुळे हाडे मजबुत होतात त्वचेसाठी फायदेशीर थकवा कमी उर्जा वाढते.शेंगदाण्यामुळे पोटाचे आजार नष्ट पचनशक्ति वाढते. रक्ताची कमतरता भासत नाही. त्वचेसाठी फायदा होतो . ॲसिडिटीपासून आराम खोकल्यावर उपयुक्त ओमेगा-६ फॅटसुद्धा भरपुर प्रमाणात असते कॅल्शियम व व्हिटॅमिन D जास्त कोलेस्ट्रॉल नियंत्रणात हृदयाचे आजार कमी गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर चला तर अशा साबुदाणा शेंगदाण्याची उपवासाची पौष्टीक खिचडी कशी बनवली ते बघुया Chhaya Paradhi -
हरयाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#कुक स्नॅप # क्षमा ताईंची रेसिपी मी ट्राय केली Chhaya Paradhi -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVRसाबुदाणा वडा’ ही एक लोकप्रसिद्ध फराळाची रेसिपी असून ती नवरात्र किंवा इतर उपवासां दरम्यान बनवली जाते. साबुदाणा वडा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हल्ली तो इतर राज्यातही चवीने खाल्ला जातो. कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजने परिपूर्ण असलेल्या साबुदाण्याचे पदार्थ उपवासा दरम्यान मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात, कारण यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. पण याव्यतिरिक्त तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही साबुदाणा वडा खाऊ शकत. तर मंडळी वाट कसली पाहताय? जाणून घ्या झटपट तयार होणारी व साधीसोपी साबुदाणा वड्याची रेसिपी! Vandana Shelar -
साबुदाण्याचे थालिपिठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr उपवासाला साबुदाण्याचे वेगवेगळे प्रकार घरोघरी केले जातात त्यातीलच कमी तेलातला टेस्टी हेल्दी पदार्थ म्हणजे साबुदाणा थालिपिठ कसा बनवायचा चला तर मी दाखवते Chhaya Paradhi -
-
साबुदाणा वडा अप्पे (sabudana vada appe recipe in marathi)
साबुदाणा वडाअसं कोणी व्यक्ती नसेल कि साबुदाणा वडा आवडत नाही.आज मी साबुदाणा वडा न तळता चक्क अप्पे पात्रत केला खुप छान झाला. Deepali dake Kulkarni -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#cooksanp#cpm6सुवर्णा पोतदार यांची साबुदाणा वडा ही रेसिपी करून पहिली.छान झालेत वडे..... Sanskruti Gaonkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासासाठी झटपट होणारी खमंग टेस्टी साबुदाणा खिचडी.☺️ Sanskruti Gaonkar -
रव्या चे अप्पे (rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #अप्पेमध्ये२२वी रेसिपी म्हणजे रव्या चे दही टाकून चटपटीत अप्पे खायला टेस्टी आणि हेल्दी चला तर बघुया अप्पे Jyotshna Vishal Khadatkar -
उपवासाची रताळ्याची भाजी व वरीचे डोसे (ratalyachi bhaji varicha dosa recipe in marathi)
#feast #उपवासाच्या रेसिपी दरवेळी उपवासाच्या त्याच त्याच रेसिपी खाण्या पेश्का चला बघुया नविन रेसिपी कशा बनवायच्या ते रताळ्याची भाजी व वरी तांदळाचे डोसे Chhaya Paradhi -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी ही उपवासाचापदार्थ आहे पण सगळ्यांना ते कधीही आवडणारा असा पदार्थ आहे.Weekly Trending recipe Shobha Deshmukh -
-
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस पहिला-- बटाटा Chhaya Paradhi -
क्रिस्पी साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणा आप्पे-गुरूवारउपवास म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर नेहमी तळलेले पदार्थ उभे राहतात. साबुदाणा वडे तर बहुतांश लोकांना आवडतात. पण तळलेले असल्यामुळे, कॅलरीज् मुळे हात आखडता घ्यावा लागतो. आज मी अशी रेसिपी घेऊन आले आहे ती चवीला सेम टू सेम साबुदाणा वडा खाल्ल्या सारखं वाटतं,पण तळलेला नाही. ते म्हणजे साबुदाणा आप्पे. Shital Muranjan -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#नवरात्र_चॅलेंज#nrr साबुदाणा खिचडी अख्या भारतात घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हंटले तरी हरकत नसावी...नवरात्राच्या 9 दिवसाची सुरुवात साबुदाणा खिचडी recipe नी करू असे वाटले..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade
टिप्पण्या (4)