साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)

#fr आपल्याकडे उपवास म्हटला की साबुदाण्याचे पारंपारीक पदार्थ केले जातात आज मी साबुदाणा वडे उपवासाला केले कसे विचारता चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#fr आपल्याकडे उपवास म्हटला की साबुदाण्याचे पारंपारीक पदार्थ केले जातात आज मी साबुदाणा वडे उपवासाला केले कसे विचारता चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणे वडे बनवण्याची पुर्व तयारी करून घ्या बटाटे उकडुन घेतले साबुदाणे ७-८ तास पाण्यात भिजवुन ठेवले मिरच्या जिर्याची जाडसर पेस्ट करून घ्या शेंगदाणे भाजुन त्याची जाडसर पावडर करून घेतली
- 2
मिक्सर जारमध्ये ओल खोबर मिरच्या जीरे मीठ थोड दही मिक्स करून चटणी वाटुन घेतली
- 3
मोठ्या बाऊलमध्ये भिजलेले साबुदाणे उकडलेल्या बटाट्याची साले काढुन हाताने मॅश करून मिक्स करा त्यातच मिरचीजिऱ्या ची जाडसर पेस्ट भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट मीठ साखर मिक्स करून चांगले ऐेकजिव करा व वडे करताना त्यात भगरीचे पिठ मिक्स करा
- 4
तयार मिश्रणाचे वडे करून ठेवा
- 5
कढईत तेल गरम झाल्यावर २-४ वडे तेलात सोडुन स्लो गॅसवर गोल्डन होईपर्यत खरपुस तळा
- 6
गरमगरम साबुदाणे वडे प्लेटमध्ये सर्व्ह करा सोबत ओल्या खोबऱ्याची चटणी व गोड दही देता येईल तसेच भाजलेले मखाण्यांनी डेकोरेट करा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाण्याचे थालिपिठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr उपवासाला साबुदाण्याचे वेगवेगळे प्रकार घरोघरी केले जातात त्यातीलच कमी तेलातला टेस्टी हेल्दी पदार्थ म्हणजे साबुदाणा थालिपिठ कसा बनवायचा चला तर मी दाखवते Chhaya Paradhi -
साबुदाणा वडा आणि दही शेंगदाणा चटणी (Sabudana Vada Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाण्याचे पदार्थ हे समिकरण माझ्या घरी ठरलेलेच त्यात साबुदाण्याचे गोड तिखट अनेक प्रकार केले जातात पण सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे कुरकुरीत साबुदाणा वडा च चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
#साबुदाणा वडे
#उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा येतो ना चला तर आज मी मस्त कुरकुरीत तिखट गरमागरम साबुदाणा वडे बनवलेत सोबत चटणी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा वडे चटणी (Sabudana Vada Chutney Recipe In Marathi)
#SSR#श्रावण स्पेशलउपवासाचे कुरकुरीत साबुदाणा वडे- शेंगदाणा कुट दही चटणी Chhaya Paradhi -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
उपवासाची लालतिखटातली साबुदाण्याची खिचडी (Laltikhat Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्यारेसिपी # साबुदाण्याची खिचडी लहान मोठे सगळ्यांच्याच आवडीची उपवास असो किंवा नसला तरीही ती प्रत्येकजण आवडीने खातोच चला तर आज मि लाल तिखटात ली साबुदाणा खिचडी कशी बनवली आहे ते बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#सात्विक_रेसिपी#कुकस्नॅप_चॅलेंजBhagyashree Lele ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी मी सात्विक रेसिपी म्हणून कुकस्नॅप केली आहे.उपवास असल्यावर साबुदाण्याचे पदार्थ हमखास केले जातात. साबुदाणा वडा, खिचडी, खीर, थालिपीठ इ. यापैकी मी घरातील लहान मोठे सगळ्यांच्याच खूप आवडीचे साबुदाणे वडे केले. खूप छान खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे खायला फारच मजा आली. त्याचबरोबर दाणे खोबरं चटणी पण छानच लागली. सोबत एक ग्लासभर ताक म्हणजे पर्वणीच. Ujwala Rangnekar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
"उपवासाचे साबुदाणा वडे" (sabudana vada recipe in marathi)
" साबुदाणा वडा" अशी म्हण आहे, की 'एकादशी आणि दुप्पट खाशी'😉😉 , उपवास म्हटलं की सगळ्यांच्याच घरी उपवासाच्या पदार्थांची लगबग असते, फळ, वरीचे पदार्थ, ज्यूस, साबुदाण्याची खिचडी ,खीर आणि साबुदाणे वडे तर माझ्या घरी सर्वांचे प्रिय..चला तर मग आज आपण साबुदाणा वड्यांची रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्टपांढराशुभ्र दिसणारा, आकाराने छोटा असलेला साबुदाणा आपण उपवासाला खातो. साबुदाणा वडे, खिचडी, हे पदार्थ प्रत्येकाला आवडतात. उपवासाच्या दिवशी किंवा खायची इच्छा झाली कि आपण साबुदाण्याचे विविध पदार्थ बनवून खातो. असच आज आपण बघणार आहोत साबुदाणा अप्पे रेसिपी.....चला तर मग सुरु करूया.....Gauri K Sutavane
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#GA4#week 8;- Dip.Golden appron मधील Dip या की-वर्ड नुसार साबुदाणा वडा डीप फ्राय करून करत आहे.साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक नाष्टा आहे. उपवासाच्या दिवसा विशेषतः साबुदाणा वडे बनवले जातात. साबुदाणा वडा लहानापासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना भरपूर आवडतो. लहानपणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा जास्त खाता यावा म्हणून मी सुद्धा उपवास करायची . आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाणा वडा बनवीत आहे. rucha dachewar -
उपवासाचे पकौडे (upwasache pakode recipe in marathi)
#fr #उपवासउपवास म्हटला की काही तरी वेगळे करावे वाटते. साबुदाणा वडे करतो तशीच टेस्ट लागते पण जरा बदल करून पकौडे केलेत. Archana bangare -
उपवासाची गोड कचोरी (upwsachi god kachori recipe in marathi)
#fr उपवासाला नेहमीचे तेचतेच पदार्थ खाऊन सगळ्यांना कंटाळा येतो चला तर आज मी उपवसाची गोड कचोरी केलीय कशी ते तुम्हाला दाखवते चला Chhaya Paradhi -
उपवासाची साबुदाणा खिचडी (Upvasachi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाणा खिचडी हे समिकरण ठरलेले च आहे. ही खिचडी हिरव्या मिरचीतली किंवा लालतिखटातली केली जाते. उकडलेल्या बटाट्याच्या फोडीमुळे ती जास्तच टेस्टी लागते. घरातील सगळ्यांच्याच आवडीची चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणे चीज बॉल (sabudana cheese ball recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रमहाराष्ट्र मध्ये साबुदाण्याचे प्रकार हे खूप खाल्ले जातात आणि त्यामध्येच मी आज साबुदाणा चीज बॉल बनवला आहे. Gital Haria -
साबुदाणा नगेस्ट (sabudana nuggets recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस तिसरा#साबुदाणा Chhaya Paradhi -
उपवास थालीपीठ (upwas thalipeeth recipe in marathi)
#frसाबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आलाय किंवा साबुदाणा वडा खायचा नसेल तर मग करून पाहा झटपट होणारे उपवास थालीपीठ.. Shital Ingale Pardhe -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी म्हणजे सर्वांची प्रिय आईचा उपवास असला की सर्वांना खिचडी हवी असते उपवास असो वा नसो आषाढी एकादशी महाशिवरात्री चतुर्थी असे उपवास तर खिचडी खाण्यासाठी केले जातात, 😀 असो मी आज साबुदाणा खिचडी रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
"कर्ड स्टफ साबुदाणा वडे (curd stuff sabudana vade recipe in marathi)
#fr" कर्ड स्टफ साबुदाणा वडे" धार्मिक कारणांसाठी उपवास करणे ही भारतीयांची श्रध्दा आहे, प्रथा आहे. महाराष्ट्रात आषाढी आणि कार्तिकी एकादशी, चतुर्थी, महाशिवरात्र यासारख्या निमित्ताने उपवास धरला जातो. रोजच्या जेवणातल्या पदार्थापेक्षा वेगळया वस्तूंपासून बनविलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ले जातात. उपवासाचा मूळ हेतू – पोटाला विश्रांती देणे – पण ‘एकादशी दुप्पट खाशी’ अशी वस्तूस्थिती असते😊😊. उपवासाचे पदार्थच तितके चविष्ट असतात... हे त्यामागचे खरे कारण. त्यामुळे उपवास नसतानासुध्दा साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा यासारखे पदार्थ हल्ली खूपच लोकप्रिय झालेले आहेत.... आज मी साबुदाणा वड्यामध्ये थोडं फ्युजनकरण्याचा प्रयत्न केला आहे, वड्या मध्ये एकस्टफिंग ऍड केलीय आणि या स्टफिंग मुळे त्याला वेगळीच ट्विस्टेड आत सॉफ्ट आणि बाहेर क्रंची अशी अप्रतिम चव आली आहे आणि महत्वाचं म्हणजे स्टफिंग ही उपवासाचीच आहे त्या मुळे कोणीही हे बिनधास्त खाऊ शकतात....!!!माझ्या 3 वर्षाच्या मुलीला आणि मुलाला पण हे टिस्टेड " कर्ड स्टफ सबुदाणा वडे " खूप आवडले... चला तर मग रेसिपी ला सुरुवात करूया..👌👌 Shital Siddhesh Raut -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#cooksanp#cpm6सुवर्णा पोतदार यांची साबुदाणा वडा ही रेसिपी करून पहिली.छान झालेत वडे..... Sanskruti Gaonkar -
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate -
जैन साबुदाणा वडा (jain sabudana vada recipe in marathi)
#fr #उपवास रेसिपी मध्ये साबुदाणा वडा आहे. साबुदाणा वडा बटाटा वापरून बनवतात पण बटाटा हा जैन समाजात खात नाहीत, म्हणून बटाट्याला पर्याय म्हणून कच्च केळे वापरून साबुदाणा वडा बनवला आहे. पहा कसा झालाय तो. Shama Mangale -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साबुदाणावडाउपासाचा कुरकुरीत आणि खुसखुशित साबुदाणा वडा,,,,ज्या मधे थोडे साबुदाणा पिठ घालुन वडे केले तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात....तर करून पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
साबुदाणा वडा
उपवास म्हटलं की वेगवेगळे पदार्थ आपण करतो.साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा हे मला खूपच आवडतात.त्यासोबत नारळाची चटणी आणि ती नसली तरी मस्त गोड दही.....मस्त बेत.... Preeti V. Salvi -
साबुदाणा वडा (sabudana wada recipe in marathi)
#cooksnap रेखा चिर्नेरकर ह्यांंची रेसिपी वाचली. उपवास म्हटला कि सर्वात अगोदर डोळ्यासमोर येतात ते साबुदाणा वडे. Kirti Killedar -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upvasachi sabudana recipe in marathi)
#फोटोग्राफी #खिचडीप्रत्येक घरात उपवास म्हटलं की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून मी उपवास करायचे! आता दर गुरुवारी उपवासाला मी ही खिचडी बनवतेच.साबुदाणा खिचडी दह्या सोबत छान लागते!साबुदाणा भिजवताना मी साबुदाणा धुवून घेते. मग साबुदाणे बुडेपर्यंत त्यात पाणी घालते. साधारण २०-२५ मिनिटानंतर त्यातील पाणी काढून रात्रभर भिजू देते. मऊ, मोकळी खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा छान भिजला आणि फुलला पाहिजे.चला तर मग बघुयात! Priyanka Sudesh -
साबुदाणा वडे (Sabudana Vade Recipe In Marathi)
#UVR#साबुदाणा वडे #ऊपवास #एकादशी_स्पेशल..... Varsha Deshpande -
"उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" (upwasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr "उपवासाचे साबुदाणा थालीपीठ" लता धानापुने -
साबुदाणा वडा चटणी (sabudana vada chutney recipe in marathi)
उपवासाला खान्या सारखा व कधी ही खान्या सारखा सगळ्या चाआवडनारा असा पदार्थ Shobha Deshmukh
More Recipes
टिप्पण्या